Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेंड्याला पाहताच दोन्ही सिंहांची हवा झाली टाइट, दुसऱ्या वाटेने पळत सुटले अन् युजर्स म्हणाले जंगलाचा राजा… Video Viral

सिंहाचे अनेक थरारक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. त्याच्या ताकदीमुळे याला जंगलाचा राजा म्हटले जाते. मात्र तुम्ही कधी भित्रा, घाबरलेला सिंह कधी पाहिला आहे का? सध्या सोशल मीडियावर सिंहाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसून येत आहे. यात सिंह चक्क गेंड्याला घाबरून पळताना दिसत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 28, 2024 | 12:54 PM
गेंड्याला पाहताच दोन्ही सिंहांची हवा झाली टाइट, दुसऱ्या वाटेने पळत सुटले अन् युजर्स म्हणाले जंगलाचा राजा... Video Viral

गेंड्याला पाहताच दोन्ही सिंहांची हवा झाली टाइट, दुसऱ्या वाटेने पळत सुटले अन् युजर्स म्हणाले जंगलाचा राजा... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सिंह हा एक धोकादायक प्राणी असून त्याला जंगलाचा राजा म्हटले जाते. अनेकांची सिंहाला पाहताच पळताभुई एक होऊ लागते. मानवच काय तर भलेमोठे प्राण्यांचा सिंहाला थरकाप होऊ लागतो. सिंहाचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात त्याच्या दराऱ्याचे, शक्तीचे प्रदर्शन केले जाते मात्र तुम्ही कधी भित्रा सिंह पाहिला आहे का? नाही तर मग आजचा व्हायरल व्हिडिओ एकदा पहाच.

सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात कारण तो कळपात राहत नाही किंवा विनाकारण मारामारी करत नाही. आपल्या कुटुंबाला प्राधान्य देणाऱ्या सिंहाची गर्जना एवढी जोरात असते की मोठमोठे प्राणीही थरथर कापतात. मात्र आजच्या व्हायरल व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळेच दिसून येत आहे. गेंड्याला पाहताच सिंहाची कशी हवा टाइट होते ते आजच्या व्हायरल व्हिडिओतून दिसून येत आहे.

हेदेखील वाचा – Viral Video: पाकिस्तानी महिला भरपावसात करत होती रिपोर्टिंग, म्हणाली… ऐकूनच पोट धरून हसाल

सध्या सोशल मीडियावर दोन सिंहांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात गेंड्याला पाहताच हे सिंह कसे भित्र्यासारखे पळत आहेत, ते दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन मोठे सिंह जमिनीवर बसलेले दिसतील. अचानक मागून दोन गेंडे येतात आणि दोन्ही सिंह शांतपणे उठून काठावर उभे राहतात. इतकेच नाही तर गेंडा थोडा जवळ येऊन तिथे उभा राहिल्यावर सिंह शांतपणे आपली वाट बदलून दुसरीकडे जाऊ लागतो. त्या दोघांकडे बघून ते गेंड्याला पाहून घाबरल्यासारखे वाटत आहेत. हा व्हिडिओ आता सोशल मेडियावर व्हायरल झाला असून आता युजर्स नक्की जंगलाचा राजा कोण असा प्रश्न निर्माण करत आहेत.

So does this make Rhino the King of the jungle then? pic.twitter.com/e4ok6lNLGS

— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) August 26, 2024

या सर्व घटनेचा व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, त्यामुळे मग गेंडा जंगलाचा राजा बनतो का? असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओवर अनेक युजरने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, सिंह आज लढण्याच्या मूडमध्ये नाही असे दिसते. या व्हिडिओला 4 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले असून आता हा व्हिडिओ लोकांच्या चांगल्या पसंतीस पडताना दिसून येत आहे.

Web Title: Viral video of rhino and lion from jungle is going viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 12:52 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.