Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसिद्धीसाठी जीवाशी खेळ! चिमुकल्याचा हात सापच्या विळख्यात अन् कुटुंब शूटिंग करण्यात व्यस्त, Video Viral

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अलीकडे प्रसिद्धसाठी धोकादायक व्हिडिओ बनवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 18, 2025 | 07:25 PM
viral video shocking snake grips child hand and family kept shooting video goes viral

viral video shocking snake grips child hand and family kept shooting video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अलीकडे प्रसिद्धसाठी धोकादायक व्हिडिओ बनवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सोशल मीडियाल लाईक्स आणि व्ह्यूजसाठी मिळवण्यासाठी लोक अगदी लहान बाळांचा देखील जीव धोक्यात घालत आहेत. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

यामध्ये एका बाळाच्या हाताला सापाने विळखा घातलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबातील सदस्य या दृश्याचा व्हिडिओ काढण्यात व्यस्त आहेत. त्यांनी बाळाचा जीव जाण्याची कोणतीही भीती नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एका चिमुकल्याच्या हाताला सापाने विळखा घातलेला आहे. चिमुकला आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सापाचा विळखा हळूहळू घट्ट होत चालला आहे. मात्र कुटुंबातील सदस्या याचा व्हिडिओ बनवत आहेत. आजूबाजूला आणखी काही चिमुकले खेळताना दिसत आहेत. साप चिमुकल्याच्या पायालाही वेढा घालण्याचा प्रयत्न करत असतो. पण चिमुकला उभा राहतो. कुटुंबातील सदस्य चिमुकला घाबरेला पाहूनही त्याला मदत करत नाहीत.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @vivek_choudhary_snake_saver या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. पण अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने काय मुर्खपणा आहे हा असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने बाळ किती घाबरलेले आहे, त्याला पहिल्यांदा सापापासून दूर करा असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने पालकांना निष्काळजीपणा एक दिवस नडणार असे म्हटले आहे. तर व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याने दावा केला आहे की, साप धामण आहे यामुळे घाबरण्याची गरज नाही. तो विषारी नाही. पण एकाने याला उत्तर देत म्हटले आहे विषारी नसला म्हणून काय झाले बाळाला त्रास तर होत आहे ना असा प्रश्न केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून कुटुंबातील लोकांवर कारवाई व्हावी असे म्हटले जात आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video shocking snake grips child hand and family kept shooting video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 07:25 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral
1

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
2

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
3

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
4

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.