Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एअर फोर्स वनच्या पायऱ्या चढताना ट्रम्प यांचा तोल गेला अन्…; नेटकऱ्यांनी केले ट्रोल, Video Viral

सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणत्या ना कोणत्या विषयवारुन चर्चेत असतात. सध्या ते टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्याशी वादावरुन जोरदार चर्चेत आहेत. तसेच त्यांचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 09, 2025 | 02:58 PM
Viral Video Trump loses his balance while climbing the stairs of Air Force One Video goes viral

Viral Video Trump loses his balance while climbing the stairs of Air Force One Video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये सामान्यांपासून ते सेलिब्रिटी, प्रभावशाली नेते सर्वांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणत्या ना कोणत्या विषयवारुन चर्चेत असतात. सध्या ते टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्याशी वादावरुन जोरदार चर्चेत आहेत. तसेच त्यांचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.सध्या त्यांच्या आणखा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल  होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांची खिल्ली उडवली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एअर फोर्स वन विमानामध्ये पायऱ्या चढताना त्यांचा तोल गेला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी डोनाल्ड ट्रम्प यांची बायडेन २.० म्हणून खिल्ली उडवली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो दोघेही एअर फोर्स वनमध्ये चढताना अडथले होते. परंतु केवळ डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रोल केले जात आहे.

खरं तरं निवडणूक प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा जो बायडेन यांना ट्रोल केले होते. त्यांनी अनेकदा बायडेन यांची पब्लिक प्लेसमध्ये अडथल्यामुळे खिल्ली उडवली होती. परंतु आता ट्रम्प यांचा तोल गेला असून त्यांचीही खिल्ली उडवली जात आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

🚨 BREAKING: DOWN GOES DONALD Trump just stumbled and almost faceplanted boarding Air Force One. I’ve been telling you — he drags his legs and he’s clearly not well. When Biden stumbled, the media lost its mind and Tapper wrote an entire fake “nonfiction” book. Where are they… pic.twitter.com/MZlHfbfDUJ — Chris D. Jackson (@ChrisDJackson) June 8, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ChrisDJackson या अकाउंटवर शेअक केला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज आले आहेत. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. अनेकांनी ट्रम्प यांना ट्रोल केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, बायडेनसोबत ही घटना घडली होती त्यावेळी याची खूप चर्चा झाली, ट्रम्प यांनी त्यांचे हसू देखील उडवले. आता ट्रम्प यांची नाही का?, तर दुसऱ्या एका युजरने बायडेन २.० असे म्हटले आहे. तर आणखी एकाने, त्यांचे वय झाले आहे असे म्हटले आहे. अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video trump loses his balance while climbing the stairs of air force one video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • Donald Trump
  • viral video

संबंधित बातम्या

एकट्या जिराफाला पाहताच जंगलाच्या राण्या चवताळून उठल्या… पाय ओढत जमिनीवर खेचलं अन् चावत चावत पाडला फडशा; Video Viral
1

एकट्या जिराफाला पाहताच जंगलाच्या राण्या चवताळून उठल्या… पाय ओढत जमिनीवर खेचलं अन् चावत चावत पाडला फडशा; Video Viral

“दोघींनी मिळून मारलं, कुरकुरे दिले नाहीत”, आठ वर्षांच्या मुलाने पोलिसांना लावला फोन; अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचताच जे केलं…
2

“दोघींनी मिळून मारलं, कुरकुरे दिले नाहीत”, आठ वर्षांच्या मुलाने पोलिसांना लावला फोन; अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचताच जे केलं…

चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral
3

चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
4

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.