Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका बाजूला रुद्र रुपातील नदी तर दुसऱ्या बाजूला झुलता पूल; तरुणाचा जीवघेणा खेळ पाहून लोक अवाक्, Video Viral

सध्या पावसाने वेळेआधीच हजेरी लावली आहे. सोशल मीडियावर तुम्ही या मुसळधार पावसाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. या मुसळधार पावसामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसाने झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 02, 2025 | 01:30 PM
viral video young man crossing a traditional hanging bridge horror video goes viral

viral video young man crossing a traditional hanging bridge horror video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ, तर कधी थरारक दृश्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या पावसाने वेळेआधीच हजेरी लावली आहे. सोशल मीडियावर तुम्ही या मुसळधार पावसाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. या मुसळधार पावसामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसाने झाले आहे. दरम्यान अरुणाचल प्रदेशामध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अरुणाचल प्रदेशात पूरस्थिती आणि भूस्सखलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशा पूरग्रस्त परिस्थिती अरुणाचल प्रदेशातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  यामध्ये एक तरुण पूरग्रस्त नदीवरील एक झुलता पूल पार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आवाक् झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यातील हा व्हिडिओ आहा.

यामध्ये एक तरुण धोकादायक झुलता पूल पार करताना दिसत आहे. एककीडे नदीला मोठा पूर आला आहे आणि दुसरीकडे जोरदार वारे देखील वाहत आहेत. अशातच हा तरुण हा जीवघेणा पूल पार करताना दिसत आहे. त्याच्या पाठीवर एक बॅग देखील आहे. हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्यव्यक्त केले आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

#ArunachalPradesh receives the heaviest #Monsoon rains in the world. A viral video shows a man crossing a traditional hanging bridge in #Anjaw district, Arunachal Pradesh near tri-junction of #India, #China & #Myanmar border. Please remain careful & safe. Govt will provide… pic.twitter.com/dQF6dpJzYF — Surabhi🇮🇳 (@surabhi_tiwari_) June 2, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @surabhi_tiwari_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया देत आपले मत मांडले आहे. एका युजरने “त्याचा पाय घसरला तर, तो थेट..” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्या एकाने “त्याने कदाचित माऊंटेन डि्यू पिले असणार” असे म्हटले आहे. तर अनेकांनी आपला जीव कशाला धोक्यात घालायचा असे म्हटले आहे. तसेच काही लोकांनी अरुणाचल प्रदेशातील लोकांना काळजी घेण्यास आणि सुरक्षित ठिकाणी राहण्यास सांगितले आहे. सध्या हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video young man crossing a traditional hanging bridge horror video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 01:30 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

हा कसला स्टंट! सापाला नाकात घालून तोंडातून बाहेर काढले, दृश्य पाहून सर्वांचेच होश उडाले; धक्कादायक Video Viral
1

हा कसला स्टंट! सापाला नाकात घालून तोंडातून बाहेर काढले, दृश्य पाहून सर्वांचेच होश उडाले; धक्कादायक Video Viral

मंदिराच्या प्रसादात आढळली गोगलगाय! Video व्हायरल झाल्यानंतर भाविकांचा संताप; तर मंदिर प्रशासनाने सांगितले…
2

मंदिराच्या प्रसादात आढळली गोगलगाय! Video व्हायरल झाल्यानंतर भाविकांचा संताप; तर मंदिर प्रशासनाने सांगितले…

स्टेजवर येताच वराची एक्स करायला लागली Kiss, पण तितक्यातच वधूने असा चोप दिला की… झींज्याच उपटून स्टेजवर पाडलं; Video Viral
3

स्टेजवर येताच वराची एक्स करायला लागली Kiss, पण तितक्यातच वधूने असा चोप दिला की… झींज्याच उपटून स्टेजवर पाडलं; Video Viral

‘त्याने माझ्या छातीवर…; महिला कॉन्स्टेबलचा व्हायरल व्हिडिओवर धक्कादायक खुलासा
4

‘त्याने माझ्या छातीवर…; महिला कॉन्स्टेबलचा व्हायरल व्हिडिओवर धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.