Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हे तर थेट शोषण! जेवणासाठी १ मिनिट जास्त घेतला, तर १ तास फुकट काम; कंपनीच्या विचित्र नियमामुळे पेटला वाद

Toxic Work Rule : सोशल मीडियावर एका कंपनीचा एक अत्यंत टॉक्सिक रुलची जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळे कॉर्पोरेटमध्ये असलेल्या टॉक्सिक कल्चरची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नेमका काय आहे हा नियम जाणून घ्या.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 23, 2026 | 04:05 PM
Work Rule

Work Rule

Follow Us
Follow Us:
  • हे तर थेट शोषण
  • जेवायला १ मिनिट जास्त घेतला, तर १ तास फुकट काम
  • कंपनीच्या विचित्र नियमामुळे पेटला वाद
कॉर्पोरेट क्षेत्रातील टॉक्सिक वर्क कल्चर बद्दल आपण नेहमी ऐकतो. देशात तर अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या कर्मचाऱ्याकंडूव जास्तीचे काम करुन घेतात. काहींना तर एक्स्ट्रा कामाचे पैसे देखील मिळत नाही. सध्या अशाच एका टॉक्सिक कंपनीतील नोटीस सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या कंपनीच्या बॉसने जेवणाचा एक विचित्र नियम लागू केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नेमका काय आहे हा नियम आणि त्यावरुन वाद का पेटला आहे. हे जाणून घेऊयात.

हातात सिगारेट, बाजूला दारुच्या बाटल्या…! नशेत तर्रर्र तरुणीचा रस्त्याच्या मधोमध धिंगाणा; VIDEO VIRAL

काय आहे कंपनीचा नियम?

सोशल मीडियावर एका कंपनीतील कर्मचाऱ्याने नोटीस बोर्डवरील नियम शेअर केला आहे. या नोटिसनुसार, कर्मचाऱ्यांना जेवणासाठी वेळ दिला जाणार आहे. परंतु त्यावेळेपेक्षा अतिरिक्त १ मिनिटं जरी वेळ घेतला तर त्याला त्याची कामाची वेळ संपल्यावर १ तास जास्त काम कारवे लागले. धक्कादायक म्हणजे या कामाचे त्याला कोणतेही पैस मिळणार नाहीत. सध्या ही नोटीस सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी हे शोषण असून अशा कंपन्यांमध्ये काम न करण्याचा सल्ला दिला आहे.

व्हायरल पोस्ट

If your management writes policies like this, don’t be surprised when your best employees write resignation emails. pic.twitter.com/3v5jZGA3XS — Nalini Unagar (@NalinisKitchen) June 22, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेली नोटिस सोशळ मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नलिनी उनागर हिने तिच्या @NalinisKitchen अकाउंटवर शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताचा याला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर संतापजनक अशा कमेंट्स केल्या आहेत. या ही पोस्टवर निशा नावाच्या एका महिला नेटकरीने कमेंट केली आहे की, कंपनीने देखील कर्मचाऱ्याने १ मिनिटं जास्त काम केल्यास १ तासाचा पगार जास्त द्यावा. तर दुसऱ्या एकाने बॉस इज अलवेज राइट अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने हे कर्मचाऱ्यांचे शोषण असल्याचे म्हटले आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने हे कामगार कायद्याचे उल्लंघन नाही का? असा प्रश्न केला आहे.

फक्त उड्या मारुन पोट भरत नाही! थेट सायकलचं पंक्चर काढायला बसलं माकड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral workplace rule employee exploitation controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • viral news
  • viral post

संबंधित बातम्या

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
1

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
2

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral
3

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral

अरे ही तर खऱ्या आयुष्यातील रापुन्झेल… जगातील सर्वात लांब केसांची महिला, गिनिज वर्ल्ड बुकमध्येही पटकावले नाव
4

अरे ही तर खऱ्या आयुष्यातील रापुन्झेल… जगातील सर्वात लांब केसांची महिला, गिनिज वर्ल्ड बुकमध्येही पटकावले नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.