what is real friendship these two kids video will explain you goes viral nrvb
मैत्री… एक नाते (Relationship) जे तुम्ही स्वतः तयार करता. तुम्ही कोणाची निवड करता, तुमची विचारसरणी एकमेकांशी पटते का, किंवा मतभेद आहेत तर ते का आहेत, पण तरीही मैत्री मैत्रीच (Friendship Is A Friendship) राहते. मैत्रीत (Friendship) जितका वाईट काळ (Bad Time) जाईल तितकी ती अधिक मजबूत होईल. नाती तितकीच घट्ट होतील. जर तुम्हाला अजूनही मैत्री म्हणजे काय आणि खरा मित्र कोण हे माहित नसेल तर तुम्हाला दोन मुलांचा व्हिडिओ पाहण्याची नितांत गरज आहे. कारण यात दोन मुलं असं काहीतरी करत आहेत, जे सांगतील की मैत्री कशाला म्हणतात आणि कोणाला खरे मित्र.
हा व्हिडिओ कुठला आहे हे कळू शकलेलं नाही. पण मैत्रीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात दोन लहान मुलं आहेत. त्यापैकी एक झोपी जात आहे. तो पुन्हा पुन्हा झोपायचा प्रयत्न करत होता. पण इतक्यात त्या झोपलेल्या मित्राला दुसरा मित्र त् पाहतो. म्हणून तो त्याला त्याच्या खांद्यावर झोपवतो.
[read_also content=”हत्ती एवढा सुजला होता महिलेचा पाय… वाटलं होतं चरबी वाढलीये, पण निघाला… https://www.navarashtra.com/lifestyle/lymphedema-lipedema-symptoms-treatment-swollen-and-painful-legs-read-the-details-in-marathi-nrvb-313143/”]
A best friend is a shoulder to lean on..
— Tansu Yegen (@TansuYegen) August 8, 2022
[read_also content=”उद्या कोणाचं नशीब फळफळणार! शिंदे सरकारला मंत्रिमंडळात हवेत स्वच्छ चेहऱ्याचे मंत्री.. जाणून घ्या कोण आहेत संभाव्य मंत्री https://www.navarashtra.com/maharashtra/cabinet-expansion-shinde-government-want-clean-image-ministers-know-the-details-here-in-marathi-nrvb-313618/”]
या व्हिडिओला १ कोटी ७० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. युजर्सला हा व्हिडिओ खूपच क्यूट वाटला. एका युजरने लिहिलं की त्याने आजवर याहून क्यूट व्हिडिओ पाहिलाच नाही. तर एक युजर म्हणतो हा व्हिडिओ मैत्रीचं उत्तम उदाहरण आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ?