Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाइक चालवताना ओढणी हँडलमध्ये अडकली, गळ्याला बसला फास अन् नंतर जे घडलं… घटनेचा Video Viral

वारंवार सूचना देऊनही अनेकजण नियमांचे पालन करत नाही आणि आपला जीव धोक्यात टाकतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका तरुणीची ओढणी बाइकच्या हँडलमध्ये अडकल्याने तिच्या गळ्याला याचा जोरदार फास बसला आहे. पुढे काय घडते ते नक्की पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 03, 2024 | 09:37 AM
बाइक चालवताना ओढणी हँडलमध्ये अडकली, गळ्याला बसला फास अन् नंतर जे घडलं... घटनेचा Video Viral

बाइक चालवताना ओढणी हँडलमध्ये अडकली, गळ्याला बसला फास अन् नंतर जे घडलं... घटनेचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

गाडी चालवताना सावध राहते फार गरजेचे असते. दररोज भररसत्यावरचे नवनवीन अपघात समोर येत असतात. लहानश्या चुकीमुळे अनेकदा लोकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे रस्त्याने गाडी चालवता विशेष खबरदारी घेणे दार गरजेचे असते. गाडीवरून आपले जरा जरी नियंत्रण सुटले तर मोठा अपघात घडण्याची शक्यता असते. इतकेच काय तर, या अपघातात फक्त अपघाती व्यक्तीचाच नाही तर इतर लोकांचाही जीव टांगणीला लागतो. त्यामुळे सावधानता पाळणे महत्त्वाचे ठरते.

सोशल मीडियावर अनेक अपघाताचे थरारक व्हिडिओ व्हायरल होत असतात. लोक अनेकदा सूचना देऊनही निष्काळजीपणा करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात गाडी चालवताना अचानक तरुणीची ओढणी हँडलमध्ये अडकते आणि तिच्या गळ्याला ओढणीचा फास बसतो. या थरारक घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकलोक हा व्हिडिओ पाहून आवाक् झाले आहेत.

हेदेखील वाचा – हाहाहा! तरुणाने पुतळ्याशी केले लग्न, आधी हार घातला अन् मग… तुम्हीच पाहा पुढे काय घडले?

तर झाले असे की, एक तरुणी भरधाव वेगाने बाईक चालवत होती. बाईकचा वेग जास्त असल्यामुळे तिच्या गळ्यामधील ओढणी हवेत उडू लागली. दरम्यान या ओढणीचा एक भाग उडता उडता बाईकच्या हँडलमध्ये अडकला. परिणामी तरुणीची मान सुद्धा हँडलमध्ये अडकली. बरं, डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे तिला हालचाल देखील करता येत नव्हती.

शेवटी त्या तरुणीने प्रसंगावधान दाखवत इमरजंसी ब्रेक दाबून बाईक थांबवली आणि हँडलमध्ये अडकलेली आपली मान बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात आसपासची लोकं सुद्धा या तरुणीला मदत करण्यासाठी धाव घेऊ लागली. त्यामधील एका व्यक्तीने शांतपणे तिची ओढणी हँडलमधून बाहेर काढली आणि तिचा जीव थोडक्यात बचावला.

हेदेखील वाचा – बहिणीच्या लग्नाआधीच झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे अकाउंट झाले ब्लॉक, भरस्त्यात रडतानाचा Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @nusti_bhatkantii नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 7 लाखाहून अधिक लोकांनी लाइक्स दिले आहेत. हा धक्कादायक व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले मात्र सुदैवाने तरुणीला काहीही झाले नाही आणि तिचा जीव बचावला. घटनेचा व्हिडिओ सध्या फार व्हायरल होत असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये तरुणीला मदत करण्यासाठी धाव घेणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे.

Web Title: Womans head got stuck in the bike handle while riding video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 09:37 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.