Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता तर हद्दच झाली! भरमेट्रोत महिला प्रवाशांसमोर तरुणाच अश्लील कृत्य झालंय Viral, Video पाहून पायाखालीची जमीन हादरेल

अहमदाबाद मेट्रोतील एक किळसवाणा अश्लील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले असून यावर पुढील तपास केला जात आहे. घटनेतील दृश्य तुम्हाला हादरवून टाकतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 01, 2024 | 10:13 AM
आता तर हद्दच झाली! भरमेट्रोत महिला प्रवाशांसमोर तरुणाच अश्लील कृत्य झालंय Viral, Video पाहून पायाखालीची जमीन हादरेल

आता तर हद्दच झाली! भरमेट्रोत महिला प्रवाशांसमोर तरुणाच अश्लील कृत्य झालंय Viral, Video पाहून पायाखालीची जमीन हादरेल

Follow Us
Close
Follow Us:

रेल्वे, मेट्रो अशा सार्वजनिक ठिकाणी आजकाल बरेच विचित्र चाळे केले जातात. लोकांनी भरलेल्या गर्दीत आपण नक्की काय करत आहोत याचे भान अनेकांना राहिले नाही. सोशल मीडियावर मेट्रोत भलताच पराक्रम केल्याचे अनेक व्हिडिओज दिवसेंदिवस व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ बऱ्याचदा अश्लीलतेची आणि लज्जतेची सीमा ओलांडतात. सध्या अशीच एक धक्कादायक आणि हृदय हादरवून टाकणारी एक घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आहे. ही घटना किंवा या घटनेचा व्हिडिओ पाहून आता अनेकांना आपला राग अनावर झाला आहे. काय आहे नेमकं प्रकरण चला जाणून घेऊयात.

काय आहे प्रकरण?

सदर घटना ही अहमदाबाद मेट्रोमध्ये घडलेली घटना आहे. सार्वजनिक रोष निर्माण केला आहे आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता आणि सामाजिक वर्तनाबद्दल चिंता निर्माण केली आहे. या घटनेत मेट्रोत भरगर्दीत महिला प्रवाशांसमोर एका व्यक्तीने अश्लील कृत्य केल्याचे दिसून आले. या घटनेची दखल घेत वस्त्रापूर पोलिसांनी तरुणाला लगेच आपल्या ताब्यात घेतले. ही घटना 27 नोव्हेंबर रोजी सकाळच्या प्रवासादरम्यान घडून आली. या संपूर्ण प्रकारामुळे आता मात्र प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गुजरात समाचारच्या वृत्तानुसार ही घटना बुधवारी सकाळी कालुपूर स्थानकातून निघालेली आणि थलतेजच्या दिशेने जाणारी मेट्रो ट्रेन TE0008 डब्बा L4 मध्ये घडली. या मेट्रोच्या ज्या डब्यात हा सर्व प्रकार घडला त्यात बऱ्याच महिला प्रवासी देखील प्रवास करत होत्या. या महिलांसमोरच मेट्रोमध्ये टी-शर्ट घातलेला आरोपी अचानक हस्तमैथुन करू लागला. यादरम्यान काही तरुणांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या व्यक्तीने आपले वर्तन सुरूच ठेवले. या सर्व प्रकारचा व्हिडिओ तेथील एका व्यक्तीने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला आणि मेट्रो स्थानकावर उतरल्यानंतर एसआरपी चौकीतील सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यानंतर तातडीने कारवाई सुरु करण्यात आली आणि मेट्रो सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. त्यांनी आरोपीला दूरदर्शन केंद्र स्थानकात पकडून पुढील कारवाईसाठी वस्त्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर गुन्हा दाखल कारण्यात आला असून आता याबाबत पुढील तपास केला जात आहे. माहितीनुसार, अश्लील कृत्य करत असलेला हा व्यक्ती क्लिनर म्हणून काम करतो आणि कदाचित तो मानसिक आजाराने ग्रस्त असावा.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मानसिक आरोग्याविषयी चिंता निर्माण करणारे वर्तन त्यांना पाहण्यात आले. आरोपीची ओळख अजून तरी उघड करण्यात आलेली नाही. दरम्यान घटनेचा व्हायरल व्हिडिओ @ahmedabadmirrorofficial नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Young man commits obscene act in front of women passengers in metro ahmedabad shocking video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 10:12 AM

Topics:  

  • Ahmedabad
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच
1

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच

शेतात दिसून आलं थरकाप उडवणारं दृश्य, जिकडे तिकडे फक्त सापांचा सडा…. पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral
2

शेतात दिसून आलं थरकाप उडवणारं दृश्य, जिकडे तिकडे फक्त सापांचा सडा…. पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
3

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral
4

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.