Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरामध्ये डुकराची किडनी बसवलेल्या रुग्णाचा मृत्यू, दोन महिन्यापूर्वी केली होती शस्त्रक्रिया

अमेरिकेतील डुकराचे हृदय बसवण्यात आलेला हा पहिला व्यक्ती होती. त्यांचा नावावर इतिहासात नोंद करण्यात आली होती. मात्र त्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 13, 2024 | 12:03 PM
शरीरामध्ये डुकराची किडनी बसवलेल्या रुग्णाचा मृत्यू, दोन महिन्यापूर्वी केली होती शस्त्रक्रिया
Follow Us
Close
Follow Us:

काही वर्षांपूर्वी दोन पुरुषांमध्ये डुकराचे हृद्य प्रत्यारोपण करण्यात आले होते.पण त्या दोन्ही व्यक्तींचा काही महिन्यांमध्येच मृत्यू झाला होता. असाच प्रकार अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा घडला आहे. दोन महिन्यांआधी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्सच्या एका व्यक्तीमध्ये डुकराचे हृदयप्रत्यारोपण करण्यात आले होते. अमेरिकेतील डुकराचे हृदय बसवण्यात आलेला हा पहिला व्यक्ती होती. त्यांचा नावावर इतिहासात नोंद करण्यात आली होती. मात्र त्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे. निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील नातेवाईकांनी आणि रूग्णांलयाने याबाबत माहिती दिली आहे.

[read_also content=”या झाडांच्या पूजेने मिळेल ग्रह दोषांपासून मुक्ती, नशीब पूर्ण साथ देईल, सर्व समस्या दूर होतील! https://www.navarashtra.com/lifestyle/by-worshiping-these-trees-you-will-get-rid-of-planetary-defects-luck-will-give-full-support-all-problems-will-be-solved-532615.html”]

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, किडनी रिचर्डच्या शरीरात किमान 2 वर्षे व्यवस्थित काम करू शकते. डुक्कराची किडनी शरीरात प्रत्यारोपित करणारे रिचर्ड हे पहिले व्यक्ती होते. तर यापूर्वी डुकराची किडनी ब्रेन डेड व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आली होती. रिचर्डचे यांच्यावर २०१८ मध्ये पहिल्यांदा किडनी प्रत्यारोपण करण्यात आली होती. पण त्यांची किडनी निकामी झाल्यानंतर त्यांना पुन्हा डायलिसिस करावे लागले. डायलिसिसमध्ये करताना अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागले. त्यानंतर डॉक्टरांनी डुकराची किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता.

रिचर्ड यांच्या कुटूंबियांनी डॉक्टरांचे आभार मानले. तेव्हा ते म्हणाले, ‘डॉक्टरांमुळे आम्हाला रिचर्डसोबत आणखी काही वेळ घालवता आला. रिचर्ड या शस्त्रक्रियेसाठी तयार झाला जेणेकरून जगभरातील त्याच्यासारख्या इतर रुग्णांना जगण्याची नवी उमेद मिळावी’.

[read_also content=”मेथी कढीपत्यापासून बनवलेल्या तेलाने केस गळतीची समस्या होईल दूर https://www.navarashtra.com/lifestyle/oil-made-from-fenugreek-leaves-will-cure-the-problem-of-hair-loss-tips-benefits-nrsk-532718.html”]

शस्त्रक्रियेच्या एक महिन्यानंतर एप्रिलमध्ये, न्यू जर्सी येथील लिसा पिसानो नावाच्या महिलेचे अनुवांशिकरित्या सुधारित डुकराचे मूत्रपिंड देखील प्रत्यारोपण करण्यात आले. शिवाय हृदयाचे ठोके चालू राहावेत म्हणून तिला यांत्रिक पंप देखील बसवण्यात आला.अमेरिकेमध्ये सध्या सुमारे 1.10 लाख लोक अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. यातील बहुतेक रुग्ण हे किडनी प्रत्यारोपणाचे आहेत. अमेरिकेत दरवर्षी अवयव प्रत्यारोपणाअभावी 6 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होतो.

Web Title: A patient who had a pig kidney implanted in his body died the surgery was done two months agonrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2024 | 11:48 AM

Topics:  

  • Kidney Transplant

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.