शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय किडनी आतून खराब झाल्यानंतर शरीराला सूज येण्याची जास्त शक्यता असते. जाणून घ्या किडनी खराब झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे.
अमेरिकेतील टोवाना नावाच्या महिलेच्या शरीरात चक्क डुकराची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली आहे. ही किडनी सुरळीतपणे काम देखील करत होती मात्र तितक्यात पुढे असे काही घडते की त्याने डॉक्टरही हादरून जातात.
अवयव प्रत्यारोपणामुळे मानवांना नवीन जीवन मिळते, परंतु डुकराचे किडनी प्रत्यारोपण केल्यानंतर कोणालाही जास्त काळ जगणे कठीण असते, मात्र एका अमेरिकन महिलेने २ महिन्यांहून अधिक काळ जगून हे सिद्ध केले.
जपानमध्ये पहिल्यांदाच डुकराच्या किडनीचे यशस्वीरित्या माकडात अनुवांशिकरित्या प्रत्यारोपण करण्यात आले, ज्यामुळे झेनोट्रान्सप्लांटेशनच्या शक्यतांना नवी दिशा मिळाली.
अमेरिकेतील डुकराचे हृदय बसवण्यात आलेला हा पहिला व्यक्ती होती. त्यांचा नावावर इतिहासात नोंद करण्यात आली होती. मात्र त्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे.
लालूंचे छोटे सुपुत्र तथा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी फेसबूकवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात ते म्हणाले की, पप्पा शुद्धीत आहेत. बोलत आहेत. तुम्हा सर्वंच्या शुभेच्छांसाठी कोटी-कोटी आभार. मीसा…