Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानची जमीन हादरली…! 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती

अफगाणिस्तानमध्ये जमीन हादरली असून 6.3 तीव्रतेचा भूकंप आला आहे. भूकंपात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 150 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरु असून मृतांचा आकडा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 03, 2025 | 12:29 PM
Afghanistan earthquake

Afghanistan earthquake

Follow Us
Close
Follow Us:
  • अफगाणिस्तानात 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
  • आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू, 150 पेक्षा अधिक जखमी
  • या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता 
Afghanistan Earthquake : पहाटेच्या वेळी उत्तर अफगाणिस्तानात 6.3 रिश्टर स्केल इतकी तीव्रता असलेला भूकंप झाला. या भूकंपाने संपूर्ण अफगाणिस्तानात हाहाकार माजवला असून आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 150 पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढायचे काम सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या खोल्मपासून भूकंपाचे केंद्र सुमारे 22 किमी पश्चिम-नैऋत्येस होते तर, त्या भूकंपाची खोली 28 किमी इतकी होती. अफगाणिस्तानमध्ये या भूकंपाने हाहाकार माजवला असून देशात भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, सोमवारी पहाटे अफगाणिस्तानची राजधानी असलेली काबूलपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते. मजार-ए-शरीफ शहरातील नागरिक घरे कोसळतील म्हणून घराबाहेर येऊन सैरभैर धावत होती.

हेही वाचा : India-US Trade Deal: अमेरिकेच्या टॅरिफचे विनाशकारी परिणाम; चार महिन्यांत निर्यातीत ३७% घट, ‘या’ क्षेत्रांत सर्वाधिक घसरण

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली, सोमवारी सकाळी मजार-ए-शरीफ शहरांसोबत खुल्म शहराजवळ ही भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर बल्ख प्रांताची राजधानी मजार-ए-शरीफ ही उत्तरी अफगाणिस्तानाची सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेले एक शहर आहे. मजार-ए-शरीफतील पीडित रहिवाशाने वृत्तांशी बोलताना सांगितले की, अचानक जमीन हादरायला लागल्याने परिसरातील लोक घाबरले आणि घराबाहेर पडून सैरभैर जीवाच्या आकांताने धावू लागले.

अफगाणिस्तानच्या उत्तरेस असलेल्या सीमेवरील देश ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान व उझबेकिस्तानच्या काही ठिकाणी सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : Attacks On Christians : ख्रिश्चनांविरुद्ध होणारी हिंसा थांबवा…! ‘या’ देशाला दिली जाणारी मदत थांबवण्याचे ट्रम्प यांचे आदेश

अफगाणिस्तानचा भूभाग हा भूकंप प्रभावित क्षेत्र असल्याने इथे सारखे भूकंपाचे धक्के बसत असतात. यापूर्वीही 31 ऑगस्टला पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या पूर्व अफगाणिस्तानला 6.0 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता इतकी भीषण होती की यामध्ये 2200 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकांचे घर उध्वस्त झाले. तर, 2023 मध्ये 7 ऑक्टोबरला 6.3 तीव्रतेचा भूकंप येऊन किमान 4000 लोक मृत्यूमुखी पडले होते.

Web Title: Afghanistan earthquake 7 dead fear of increasing death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 12:29 PM

Topics:  

  • Afganistan
  • Afghanistan Earthquake
  • Afghanistan vs pakistan
  • Death

संबंधित बातम्या

KGF 2 च्या सह- दिग्दर्शकावर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
1

KGF 2 च्या सह- दिग्दर्शकावर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.