Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये भूकंपामूळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. सध्या बचाव आणि मदत कार्य सुरु आहे. मात्र महिलांना तालिबानच्या निर्णयामुळे मदत आणि उपचार मिळणेही कठीण झाले आहे.
Afghanistan Earthquake update : अफगाणिस्तान पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. गुरुवारी (४ सप्टेंबर) सकाळी ४.८ तीव्रतेचा भूकंप झाला. पण या कमी तीव्रतेच्या भूंकपामुळे परिस्थिती अधिक बिकट होत आहे.
Afghanistan Earthquake Update : अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे मृत्यूचा तांडव सुरु झाला आहे. मृतांचा आकडा हजार पार झाला आहे. जखमींना वेळेत उपाचर मिळत नसल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. तालिबान सरकारने मदतीची मागणी…
Afghanistan Earthquake update : अफगाणिस्तानमध्ये सध्या परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. आपात्कालीन सेवा आणि वैद्यकीय सेवांचा तुटवडा कमी पडत असल्याने तालिबान सरकारची चिंता वाढली आहे.
अफगाणिस्तानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून २००० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत भारताने तातडीने मदतीचा हात पुढे करत मदत सामग्री पाठवली आहे.
Afghanistan Earthquake: 1 सप्टेंबर 2025 रोजी पूर्व अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांतात 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामध्ये आतापर्यंत 622 लोकांचा मृत्यू झाला. भूकंपाचे केंद्र जलालाबादपासून सुमारे 27 किलोमीटर अंतरावर होते...
आता पुन्हा एकदा उत्तराखंड येथ भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानात शनिवारी रात्री दोन भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला भूकंप रात्री १:२६ जाणवला. त्याची तीव्रता ४.२ इतकी मोजण्यात आली.
Afghanistan earthquake 2025 : शनिवारी सकाळी अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमावर्ती भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवताच संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दक्षिण आशिया आणि आशिया-पॅसिफिक भाग पुन्हा एकदा भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले आहेत. बुधवारी पहाटे अफगाणिस्तानातील हिंदूकुश पर्वतरांगांमध्ये रिश्टर स्केलवर 5.9 तीव्रतेचा भूकंप झाला.
रविवारी सकाळी पश्चिम अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.3 इतकी मोजली गेली आहे. भूकंपाचे जोरदार धक्के जाणवताच लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. प्रत्यक्षात गेल्या…
सरकारचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी ट्विट केले - दुर्दैवाने, काल रात्री पक्तिका प्रांतातील चार जिल्ह्यांना तीव्र भूकंपाचा धक्का बसला. ज्यात आपले शेकडो देशवासी मारले गेले आणि जखमी झाले आणि घरे…
"दुर्दैवाने, काल रात्री पक्तिका प्रांतातील चार जिल्ह्यांमध्ये झालेल्या तीव्र भूकंपामुळे देशभरातील शेकडो लोक ठार आणि जखमी झाले. याशिवाय अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अशी माहिती सरकारचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी…