पाकिस्तानी टेलिव्हिजन चॅनेल, समान टीव्हीने वृत्त दिले आहे की बीसीसीआय आणि पीसीबीमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली आहे.
आशिया कपपूर्वी तिरंगी मालिकेत पाकिस्तान संघाने अफगाणिस्तानचा ७५ धावांनी पराभव केला आहे. या परभवासह अफगाणिस्तान संघाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
T20 तिरंगी मालिकेत अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानला १८ धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने २ विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे.
ट्राय सिरिजमधील पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर शानदार विजय मिळवला. युएईच्या शारजाह येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ३९ धावांनी पराभव केला.