Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकन हल्ल्यात मारले गेले निष्पाप लोक, सीरियात अमेरिकन सैन्याने केलेल्या हल्ल्यात १३ जण मारले गेल्याचा दावा, निशाण्यावर होते अल कायदाचे दहशतवादी

उत्तरी इदबिल प्रांतातील रहिवाशांनी सांगितले की, रात्री एकच्या सुमारास हेलिकॉप्टर उतरल्याचा आवाज आला आणि नंतर गोळीबार सुरु झाला. अमेरिकन कमांडोज अर्ध्या रात्री बेलिकॉप्टरमधून सीरियाच्या आतल्या भागात उतरले. जे गाव तुर्कीच्या सीमेला लागून आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 03, 2022 | 03:42 PM
अमेरिकन हल्ल्यात मारले गेले निष्पाप लोक, सीरियात अमेरिकन सैन्याने केलेल्या हल्ल्यात १३ जण मारले गेल्याचा दावा, निशाण्यावर होते अल कायदाचे दहशतवादी
Follow Us
Close
Follow Us:

सीरिया : अमेरिकेच्या (America) स्पेशल ऑपरेशन्स फोर्सने (Special Operations Force) गुरुवारी सकाळी सीरियात (Syria) अल कायद्याच्या (Al Qaeda) नेत्याला टार्गेट करण्याचे अभियान राबवले. हे मिशन यशस्वी झाल्याचा दावा अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (UौS Department of Defense) केला आहे. मात्र आता घटनास्थळावरुन अशी माहिती समोर आली आहे की, या हल्ल्यात मुलांसह १३ निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

रात्री १ वाजता इदबिल प्रांतात उतरली हेलिकॉप्टर्स

उत्तरी इदबिल प्रांतातील रहिवाशांनी सांगितले की, रात्री एकच्या सुमारास हेलिकॉप्टर उतरल्याचा आवाज आला आणि नंतर गोळीबार सुरु झाला. अमेरिकन कमांडोज अर्ध्या रात्री बेलिकॉप्टरमधून सीरियाच्या आतल्या भागात उतरले. जे गाव तुर्कीच्या सीमेला लागून आहे. या ठिकाणी एका घरावर अमेरिकन कमांडोंनी हल्ला केला.

[read_also content=”पति-पत्नी और वो : पार्टनरने फसवणूक केली, तर अशी घ्या काळजी https://www.navarashtra.com/lifestyle/after-a-breakup-these-ways-to-take-care-of-yourself-nrvb-231888.html”]

नागरिकांना घरे खाली करण्यास सांगितले होते

हा हल्ला करण्यापूर्वी दोन तास आधी त्या परिसरातील महिलांना आणि लांना घरे खाली करण्याची सूचना लाऊडस्पीकरवरुन देण्यात आली होती, त्यानंतर दोन तासांनी हे मिशन सुरु करण्यात आल्याची माहिती काही अधिकाऱ्यांच्या आधाराने न्यूयॉर्कच्या वृत्तसंस्थांनी दिली आहे. सैन्याने घरावर ग्रेनेड हल्ला केला. त्यानंतर घरातील दहशतवाद्यांनीही प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूने बराच वेळ गोळीबार सुरु होता.

हे ऑपरेशन सुरु असताना अमेरिकेच्या एका हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण उद्भवली त्यामुळे नाईलाजाने हे हेलिकॉप्टर लँड करावे लागले. त्यानंतर अमेरिकन अटॅक एयरक्राफ्टने हे हेलिकॉप्टर नष्ट केले. कारवाईनंतर रात्रीतूनच अमेरिकन कमांडो आणि हेलिकॉप्टर्स उडून गेली.

[read_also content=”३२००० प्राथमिक, उच्च माध्यमिक शिक्षक पदांसाठी भरती; त्वरित करा अर्ज https://www.navarashtra.com/career/recruitment-for-32000-primary-higher-secondary-teacher-posts-in-rajasthan-government-jobs-apply-now-nrvb-231931.html”]

कोणत्याही अमेरिकन व्यक्तीचा मृत्यू झाला नाही-पेंटागॉन

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या अधिकारामध्ये असलेल्या अमेरिकन स्पेशल ऑपरेशन फोर्सेसने उत्तर पश्चिमी सीरियात दहशतवादी विरोधी कारवाई केली. हे मिशन यशस्वी झाले. यात कोणत्याही अमेरिकन व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. अशी माहिती पेंटागॉनच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये मृतदेहांचा खच

दुसरीकडे सोशल मीडियावरील पोस्ट वेगळीच हकीकत सांगत आहेत. वॉशिंग्टनमध्ये असलेल्या मिडल ईस्ट इन्स्टिट्यूच्या सीरिया अँड काऊंटरिंग टेररिझम प्रोगामचे संचालक चार्ल्स लिस्टर यांनी व्हिडिओ पाहून वेगळीच माहिती दिली आहे. या व्हिडिओत अमेरिकन सैन्याने हल्ला केलेल्या घराच्या ढिगाऱ्याखालून महिला, माणसांचे आणि मुलांचे ९ मृतदेह बाहेर काढत असल्याचे दिसत आहे.

अमेरिकन्सनी केलेल्या हल्ल्यामुळे घराचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. तर गोळीबार सुरु असताना घरात स्फोट झाला. जो अमेरिकेच्या गोळीबारामुळे झाला नसल्याचा दावा सैन्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.

Web Title: Al qaeda terrorists claim to have killed 13 people in a us airstrike in syria nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2022 | 03:42 PM

Topics:  

  • Al Qaeda
  • Syria

संबंधित बातम्या

दहशतवादी म्हणून घोषित केलेल्याचे स्वागत करत आहे अमेरिका; ट्रम्पही घेणार भेट, काय आहे प्रकरण?
1

दहशतवादी म्हणून घोषित केलेल्याचे स्वागत करत आहे अमेरिका; ट्रम्पही घेणार भेट, काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.