9/11 Attacks in America : 24 वर्षांपूर्वी, 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत एक भयानक दहशतवादी हल्ला झाला. अल-कायदाच्या 19 दहशतवाद्यांनी चार विमानांचे अपहरण केले, त्यापैकी दोन विमाने न्यू यॉर्कला जात…
यमनमधील कुख्यात दहशतवादी संघटना अलकायदा इन द अरबियन पेनिनसुला (AQAP) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संघटनेचा नविन प्रमुख साद बिन अतीफ अल-अवलाक़ी याने एक धक्कादायक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.
NIA च्या म्हणण्यानुसार, व्यावसायिक जीवन आणि उत्तम पगाराची नोकरी असूनही बेंगळुरूचा आरिफ दहशतवादी संघटना अल कायदाच्या संपर्कात आला. त्याने इंटरनेटच्या माध्यमातून अल कायदाशी संपर्क साधला आणि २ वर्षे त्यांच्या संपर्कात…
कर्नाटकचा अंतर्गत सुरक्षा विभाग (ISD) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) यांच्या संयुक्त कारवाईनंतर, प्रतिबंधित दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंधित या संशयित दहशतवाद्याला बेंगळुरू येथून अटक करण्यात आली आहे.
भारतीय मुस्लिमांनी लक्षात ठेवावं की धर्मनिरपेक्षता ही नरकासमान आहे. हिंदु-मुस्लिम भाईचारा हे धोकादायक ठरू शकते. बाबरी मशीद ३० वर्षांपूर्वी पाडण्यात आली होती. गुजरातमधील अहमदाबादेत २० वर्षांपूर्वी गर्भवती महिलांना बाळासह पोट…
अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या बंदुकधारींनी सोमालियातील एका हॉटेलवर हल्ला केला. हयात हॉटेलवर अल-शबाबच्या हल्ल्यातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे. मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृत आकडेवारी सादर करण्यात आलेली नाही. हल्ल्यात…
सोमालियात मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच हल्ला झाला आहे. अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या बंदुकधारींनी सोमालियातील एका हॉटेलवर हल्ला केला. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९ जणांना रुग्णालयात दाखल…
दहशतवाद्यांना पैसा पुरवण्याच्या (टेरर फंडिंग) काही प्रकरणांचा एनआयए तपास करीत आहे. या तपासादरम्यानच पाकिस्तानात लपलेल्या दाऊदची डी कंपनी भारतातून कोट्यवधी रुपये हवाला आणि डिजिटल माध्यमातून थेट लष्कर, जैश आणि अल…
अल जवाहिरीच्या हत्येत पाकिस्तानचा हात असल्याचे समजताच अल कायदा आणि तालिबानने आयएसआयसह पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला. अल कायदाने पाकिस्तानी कमांडरला हेलिकॉप्टरसह उडवले आहे. पाकिस्तानी सैन्याच्या हेलिकॉप्टरने लेफ्टनंट जनरल सरफराजसोबत इतर…
लादेननंतर अमेरिकेसाठी असलेला दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी अल जवाहिरी याचा ड्रोन हल्ल्यात खात्मा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर अल आदेल अल…
अल कायदाने पत्रात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी हिंदुत्वाच्या प्रचारकाने टीवी चर्चेदरम्यान इस्लामचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आम्ही पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेऊ, असेही…
अल कायदा या दहशतवादी संघटनेने भारतात आत्मघाती हल्ला करण्याची धमकी दिली आहे. यामध्ये गुजरात, यूपी, मुंबई आणि दिल्लीमध्ये आत्मघातकी हल्ले करणार असल्याचे म्हटले आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी…
उत्तरी इदबिल प्रांतातील रहिवाशांनी सांगितले की, रात्री एकच्या सुमारास हेलिकॉप्टर उतरल्याचा आवाज आला आणि नंतर गोळीबार सुरु झाला. अमेरिकन कमांडोज अर्ध्या रात्री बेलिकॉप्टरमधून सीरियाच्या आतल्या भागात उतरले. जे गाव तुर्कीच्या…