Syria Transitional Parliament : या मंत्रिमंडळासाठी सार्वत्रिक निवडणुका होणार नाहीत. त्यात 210 खासदार असतील, 140 निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली स्थानिक समित्यांद्वारे नामनिर्देशित केले जातील.
Iran revenge : इराण बदला घेण्यासाठी वेगवेगळ्या रणनीतींवर काम करत आहे. जॉर्डनमध्ये ते हिजबुल्लाह आणि त्याच्या मिलिशियाला सक्रिय करत आहे. सीरियामध्ये ते इराणचे वर्चस्व असलेल्या भागांना वेगळे करण्याचा प्रयत्न करत…
Israel Syria war update : इस्रायल आणि सीरियामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. याच वेळी इस्रायलचा सीरियातील हस्तक्षेप रोखण्यासाठी रशियाकडे दमास्कने मदतीची मागणी केली आहे.
तुर्कीचे अध्य एर्दोगान यांनी इस्रायलच्या या योजनेला विरोध केला आहे. तसेच इराण आणि रशयाने देखील इस्रायलच्या लष्करी हस्तक्षेपाला सार्वभौमत्वाचे उल्लंघन म्हटले आहे.
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसने इस्रायलच्या सीरियावरील हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्पही नाराज असल्याचे म्हटले आहे. सीरियावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्यापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
Israel Syria war update : सध्या इस्रायल आणि सीरियामध्ये तणावाचे वातावरण आहे. इस्रायलने सीरियावर केलेल्या हल्लायामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
हा समुदाय पूर्णपणे मुस्लिम नाही, ख्रिश्चन नाही किंवा यहूदी नाहीत. हे लोक वांशिकदृष्ट्या अरब आहेत परंतु धर्मात त्यांची एक वेगळी ओळख आहे. हे लोक इस्लामिक कर्तव्ये पाळत नाहीत.
Israel Air Strikes on Syria: सुवेदा येथून सीरियन सैन्याला माघार घेण्याचा इशारा दिल्यानंतर इस्रायलने ही कारवाई केली आहे. सुवेदामध्ये सक्तीची कारवाई सुरूच राहील असे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.
Syria‑Israel border : भाजी विक्रेता फदल्लाह द्वाराने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आणि त्याचे पैसे हिसकावून घेतल्याचा आरोप केला. या घटनेनंतर तेथे हिंसाचार उसळला.
Syria‑Israel Border : दक्षिण सीरियन ड्रुझ प्रदेश स्वेइडा येथे ड्रुझ आणि बेदौइन समुदायांमध्ये झालेल्या चार दिवसांच्या हिंसक संघर्षात मृतांचा आकडा जवळपास ३०० वर पोहोचला आहे.
स्रायलने इराणनंतर सीरियाची राजधानी दमिश्कवर भीषण हल्ला केला असून यात संरक्षण मंत्रालय आणि लष्कराचं मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे मीडल ईस्टमध्ये पुन्हा युद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Minister Chikli : इस्रायली मंत्री अमिचाई चिकली यांनी सीरियाचे हंगामी अध्यक्ष अहमद अल-शारा यांना संपवण्याची धमकी दिली आहे. चिकली यांनी आरोप केला आहे की अल-शारा हमाससारखे वागत आहेत.
Syria Civil war : सीरियामध्ये पुन्हा एकदा संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. सीरियामध्ये सोमवारी डुझबहुल स्वेडा शहरात सामुदायिक संघर्ष झाला.
Al-Shar'a UAE meeting : सीरियाचे नवे राजकीय नेते अल-शारा यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्झाची हनेग्बी यांच्याशी गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Middle East Conflict : अखेर इराणने अमेरिकेच्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. इराणने सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला आहे. इराणी माध्यमांनी या हल्ल्याचे वृत्त दिले आहे.
सीरियाच्या राजधानी दमास्कमध्ये रविवारी सकाळी एक भीषण आत्मघाती हल्ला झाला. शहराच्या डवैला परिसरात असलेल्या 'सेंट एलियास चर्च'मध्ये प्रार्थना सभेवेळी झालेल्या या हल्ल्यात किमान १५ जणांचा मृत्यू झाला आहे.
सीरियामध्ये असद सरकारच्या सत्तेनंतर विद्रोही गट हयात-तहरीर अल-शाम (HTS)या गटाची सत्ता स्थापन झाली आहे. या गटाचे प्रमुखे अल-जुलानी यांनी देशात बदल घडवून आणण्यास सुरुवात केली आहे.
एक मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे. सीरियाच्या अल-जुलानी यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अल-जुलानी यांनी सीरियाचील पॅलेस्टिनी दहशतवादी गटांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
Donald Trump Big Relief to Syria : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियाच्या भविष्याबाबत एक धाडसी आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. वाचा नेमक काय आहे प्रकरण?