Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेने केली ‘या’ अत्याधुनिक क्षेपास्त्राची यशस्वी चाचणी; 13 हजार किमीपर्यंतच्या शत्रूला नष्ट करण्याची क्षमता

अमेरिकेने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवली आहे. 19 फेब्रुवारी ला अमेरिकेने कॅलिफोर्नियात वॅंडेनबर्ग स्पेस फोर्स बेसमध्ये आपल्या अत्याधुनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 20, 2025 | 06:25 PM
America successfully tests Minuteman III nuclear missile; Know how dangerous it is

America successfully tests Minuteman III nuclear missile; Know how dangerous it is

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवली आहे. 19 फेब्रुवारी ला अमेरिकेने कॅलिफोर्नियात वॅंडेनबर्ग स्पेस फोर्स बेसमध्ये आपल्या Minuteman III या अत्याधुनिक इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइलची (ICBM) यशस्वी चाचणी केली. या चाचणीचा उद्देश अमेरिकेच्या अणु शस्त्रांच्या सुरक्षा, विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेचे प्रदर्शन करणे होता.

अमेरिकेने दाखवली ताकद 

ही चाचणी अमेरिकेच्या नियमित प्रक्रियेचा भाग असून याआधीही अमेरिका अनेक वेळा यशस्वी चाचण्या करत आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चाचणीत अमेरिकी हवाई दल आणि वॅंडेनहर्ग स्पेस फोर्स बेसच्या टीमने एकत्रित काम केले. मिसाइलमध्ये कोणतेही शस्त्र नसले तरी त्यावर टेलीमार्ड जॉइंट टेस्ट असेंबली रीएंट्री व्हेइकल लावण्यात आले होते. यामुळे मिसाइलच्या हालचालींवर लक्ष ठेवता आले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- US Arizona Plane Crash: अमेरिकेत विमान अपघाताची मालिका सुरुच; दोन विमानांची हवेत टक्कर

ही चाचणी अमेरिकेच्या अणु धोरमाचा महत्वाचा भाग

अमेरिकेचे कार्यवाहक हवाई दल सचिव गॅरी अ‍ॅशवर्थ यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, या चाचणीमुळे अमेरिकेच्या न्यूक्लियर डिटेरन्स मिशनवरील विश्वास अधिकच दृढ झाल्याचे सांगितले. तसेच स्पेस लॉन्च डेल्टा 30 चे डेप्युटी कमांडर कर्नल डोरियन हैचर यांनी, या चाचणील अमेरिकेच्या अणु धोरणाचा महत्त्वाचा भाग म्हटले आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, अणु शस्त्रे युद्ध रोखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. त्यांनी असेही म्हटले की,  अमेरिकेच्या शत्रूंनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल. ही चाचणी अमेरिकेची आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांची सुरक्षा मजबूत असल्याचे संकेत देते.

काय आहे खासियत? 

अमेरिकेचे LGM-30G Minuteman III हे जगातील सर्वात अत्याधुनिक इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल आहे. हे मिसाइ आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून आणि अणु हल्ला करण्याची क्षमता बाळगते.

मिसाइची वैशिष्ट्ये

  • स्ट्राइक रेंज: हे बॅलेस्टिक मिसाइल 13 हजार किमीपर्यंतचा टप्पा पार करुन जगातील कोणत्याही कोपऱ्यात हल्ला करण्याची क्षमता ठेवते.
  • आण्विक क्षमता: या एका बॅलेस्टिक मिसाइलमध्ये तीन W78 किंवा W87 अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.
  • आधुनिक तंत्रज्ञान: हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा 23 पट जास्त वेगाने उड्डाण करू शकते.
  • नेव्हिगेशन: हे क्षेपणास्त्र आधुनिक GPS आणि ऑनबोर्ड संगणक प्रणालीने सुसज्ज आहे.
  • सुरक्षा प्रणाली: हे क्षेपणास्त्र सायबर हल्ले आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगपासून संरक्षित आहे.
ही चाचणी अमेरिकेच्या संरक्षण क्षमतेचा एक भाग असून, त्यावरून अमेरिकेचा भक्कम राष्ट्रीय सुरक्षा धोरण दिसून येतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel-Hamas ceasefire: गाझा युद्धबंदीचा पहिला टप्पा पुर्ण; चार इस्त्रायली ओलिसांचे मृतदेह परत

Web Title: America successfully tests minuteman iii nuclear missile

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 06:12 PM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

Imran Khan: ‘Absolutely Not’ चा बदला! अमेरिकेनेच केला इम्रान खान यांचा पत्ता कट; CIAच्या कारस्थानाचा जिवंत पुरावा लीक
1

Imran Khan: ‘Absolutely Not’ चा बदला! अमेरिकेनेच केला इम्रान खान यांचा पत्ता कट; CIAच्या कारस्थानाचा जिवंत पुरावा लीक

Missile Technology : चीनच्या हाती लागला ‘विनाशकारी’ खजिना; जमिनीखालून निघाले क्षेपणास्त्र बनवणारे 17 गूढ दुर्मिळ धातू
2

Missile Technology : चीनच्या हाती लागला ‘विनाशकारी’ खजिना; जमिनीखालून निघाले क्षेपणास्त्र बनवणारे 17 गूढ दुर्मिळ धातू

War Alert: आता युद्धाची वेळ! अमेरिकेच्या छातीवर रशिया आणि इराणचे ‘300’ ड्रोन तैनात; ट्रम्पचा क्युबाला थेट लष्करी कारवाईचा इशारा
3

War Alert: आता युद्धाची वेळ! अमेरिकेच्या छातीवर रशिया आणि इराणचे ‘300’ ड्रोन तैनात; ट्रम्पचा क्युबाला थेट लष्करी कारवाईचा इशारा

Russia Ukraine युद्धाचा भडका! मॉस्कोवर युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू
4

Russia Ukraine युद्धाचा भडका! मॉस्कोवर युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.