Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bermuda Triangle Mystery : आत्तापर्यंत किती विमाने झाली बेपत्ता अन् किती जणांना गमावला जीव, जाणून घ्या यामागील रंजक तथ्य

Bermuda Triangle Mystery : पृथ्वीवर अशी काही ठिकाणं आहेत, जिथे आजही विज्ञानाचा प्रकाश नीट पोहोचलेला नाही. त्यापैकी एक म्हणजे बर्म्युडा ट्रँगल, जे अनेक दशकांपासून न संपणाऱ्या रहस्याने व्यापलेले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 19, 2025 | 08:30 PM
Bermuda Triangle How many planes vanished and lives lost

Bermuda Triangle How many planes vanished and lives lost

Follow Us
Close
Follow Us:

Bermuda Triangle Mystery : पृथ्वीवर अशी काही ठिकाणं आहेत, जिथे आजही विज्ञानाचा प्रकाश नीट पोहोचलेला नाही. त्यापैकी एक म्हणजे बर्म्युडा ट्रँगल, जे अनेक दशकांपासून न संपणाऱ्या रहस्याने व्यापलेले आहे. अटलांटिक महासागरात असलेल्या या त्रिकोणाच्या क्षेत्रात आजवर दर्जनों विमाने आणि जहाजे बेपत्ता झाली असून, हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

बर्म्युडा ट्रँगल हे एक काल्पनिक त्रिकोण आहे, ज्याचे टोक फ्लोरिडा, बर्म्युडा आणि पोर्टो रिको येथे आहेत. या क्षेत्रात गेल्या अनेक दशकांमध्ये ५० हून अधिक जहाजे आणि २० पेक्षा जास्त विमाने अचानक गायब झाली आहेत. या घटकांबाबत वैज्ञानिक विश्लेषण असले तरी, अद्यापही अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत.

१९४५ मधील सर्वात चर्चित दुर्घटना – ‘फ्लाइट १९’

बर्म्युडा ट्रँगलबद्दल रहस्य अधिक गडद करणारी घटना म्हणजे १९४५ मधील ‘फ्लाइट १९’. अमेरिकन नौदलाच्या पाच टीबीएम अवेंजर बॉम्बर्स प्रशिक्षणासाठी उड्डाण करत होते. परंतु, काही वेळातच संपर्क तुटला आणि ही सर्व विमाने एकत्रच गायब झाली. या घटनेत १४ नौदल सैनिक बेपत्ता झाले. यानंतर शोधमोहीमेदरम्यान पाठवलेले एक बचाव हेलिकॉप्टरही नाहीसे झाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेचे डूम्सडे प्लेन रशियाच्या डूम्सडे रेडिओपेक्षा किती वेगळे? जाणून घ्या त्यांना का म्हणतात ‘विनाशाचे चिन्ह’

किती बेपत्ता? किती मृत्यू?

ब्रिटानिकाच्या माहितीनुसार, आजपर्यंत सुमारे ५० जहाजे आणि २० पेक्षा जास्त विमाने बर्म्युडा ट्रँगलमध्ये गायब झाली आहेत. या दुर्घटनांमध्ये एकूण मृतांची संख्या अंदाजे एक लाखांपर्यंत पोहोचते, असा काही अहवालांमधून दावा करण्यात आला आहे. अनेक जहाजांचे अवशेष सापडलेले नाहीत, ज्यामुळे या घटनांभोवती गूढतेचा पडदा अधिकच गडद बनतो.

एलियन, भुते की निसर्गाचा प्रकोप?

काही लोकांचा विश्वास आहे की, या ठिकाणी एलियन किंवा भूतप्रेतांचे अस्तित्व आहे. काहीजण तर या भागात दुसऱ्या परिमाणाची दारे (portals) असल्याचा दावा करतात. तथापि, वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार हे सर्व अंदाज आहेत.

या भागात अत्यंत वेगाने वाहणारे वारे, अनपेक्षित चक्रीवादळे आणि समुद्रतळावरील उंचसखल पर्वतरांगा आहेत. जेव्हा वारे पर्वतांवर आदळतात, तेव्हा प्रचंड अशांतता तयार होते. हीच अशांतता अनेकदा जहाजे आणि विमाने असंतुलित करते आणि त्यांना बुडवते किंवा कोसळवते.

वैज्ञानिकांचा दृष्टिकोन

अनेक वैज्ञानिक संशोधनांनुसार, बर्म्युडा ट्रँगलमध्ये वातावरणीय बदल, चुकीची मानवी निर्णयशक्ती, कंपासचा भ्रम, आणि मेथेन वायूंचा उद्रेक हे घटक दुर्घटनांना कारणीभूत असतात. अनेक वेळा विमानाचा वेग अचानक वाढतो, नियंत्रण बिघडते आणि ते गायब होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran-Israel War : ‘आम्ही सर्वांचा हिशेब करू…’ इराणने इस्रायलच्या रुग्णालयावर हल्ला केल्यानंतर नेतान्याहू कडाडले

रहस्य कायम

आजही बर्म्युडा ट्रँगलमध्ये अनेक दुर्घटना अनुत्तरित आहेत. नकाशांवर हे ठिकाण अधिकृतपणे चिन्हांकित नसले, तरी त्याची भीती आणि गूढता अद्याप तशीच आहे. विज्ञानाने अनेक गोष्टी उलगडल्या असल्या तरी, बर्म्युडा ट्रँगलचे संपूर्ण रहस्य अद्यापही सुलझलेले नाही – आणि कदाचित कधीच नसेल!

Web Title: Bermuda triangle how many planes vanished and lives lost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 08:30 PM

Topics:  

  • Bermuda Triangle Mystery
  • death mystery
  • special story

संबंधित बातम्या

फोन उचलताच Hello का बोललं जात? उत्तर ऐकाल तर विश्वासच बसणार नाही
1

फोन उचलताच Hello का बोललं जात? उत्तर ऐकाल तर विश्वासच बसणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.