Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bermuda Island : महासागराच्या मध्यभागी बर्म्युडा बेट कसं तयार झालं? हजारो वर्षापूर्वी समुद्रात काय घडलं होतं? जाणून घ्या

Bermuda Triangle Mystery : अथांग महासागरात तयार झालेले बर्म्युडा ट्रॅंगलचे, महाद्वीपाचे विलक्षण सौंदर्य आजही लोकांना आकर्षित करते. या बेटाकडे पाहताना बेट कसे तयार झाले? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 10, 2026 | 09:22 AM
Bermuda Tringle Island

Bermuda Tringle Island

Follow Us
Close
Follow Us:
  • बर्म्युडा ट्रॅंगलचा जन्म कसा झाला?
  • यामागे काय रहस्य दडलंय याचा कधी तुम्ही विचार केलाय का?
  • जाणून घ्या याचे उत्तर
Bermuda Triangle Mystery : अटलांटिक महासागराच्या मध्यभागी वसलेले बर्म्युडा ट्रॅंगल अनेकांना आकर्षित करते. पण जगातील सर्वात सुंदर बेट कसे तयार झालं असेल? यामागे काय रहस्य दडलंय याचा कधी तुम्ही विचार केलाय का? याबाबत विविध दावे केले जातात. सहसा बेट समुद्रातील बेटांचा उगम हा ज्वालामुखीच्या उद्रेकातून किंवा पाण्याखालच्या डोंगररांगातून होतो. परंतु या बर्म्यडा ट्रॅंगलने मात्र विज्ञानाचे सर्व नियम मोडीत काढत शास्त्रज्ञांनाही आश्चर्यचकित केले आहे. अथांग समुद्राच्या मध्यभागी हे बेट नेमकं कुठून आलं? तर या प्रश्नाचं उत्तर शास्त्रज्ञांना झिंक आणि कार्बनच्या सूक्ष्म कणांमध्ये सापडलेले आहे.

ॲमेझॉनच्या काळजात काय दडलंय? हजारो वर्षे जगापासून लपलेल्या ‘त्या’ जमातीचा उलगडा

धातूंच्या मदतीने शोधाला सुरुवात अन्..

विज्ञानानुसार, पृथ्वीच्या गर्भातील खडक वितळून त्यापासून लाव्हा तयार करण्यासाठी कार्बन एका इंधनासारखे काम करते. पण हा लाव्हा नक्की कुठून आला हे शोधण्यासाठी संशोधकांना झिंक धातूचा वापर केला. यापूर्वी वैज्ञानिकांचा समज होता की, समुद्राखाली असलेल्या जुन्या चुनखडीपासून लाव्हा तयार झाला. पण यामध्ये झिंकची पातळी न सापडल्याने हा समज मोडीत आला. यामुळे वैज्ञानिक अधिकच गोंधळले.

यानंतर त्यांनी कार्बन डायऑक्साइड पासून ते शिसे, झिंक, स्ट्रान्शिअम यांसारख्या धातूंची तपासणी केली. वैज्ञानिकांच्या मते हे धातू एका मेमरी कार्डसारखे काम करतात. यामुळे खडकाची निर्मिती कधी झाली, कशी झाली अशा ऐतिहासिक माहितीचा उलगडा होता. या खडकांची तपासणी केल्यावर शास्त्रज्ञांच्या लक्षात आले की समुद्राच्या तळातील गाळापासून किंवा चुनखडीपासून या बेटाची निर्मिती झालेली नाही.

नेमकं कसे तयार झाले बर्म्युडा बेट?

बेटाची निर्मिती जर ज्वालामुखीच्या उद्रेकातून किंवा पाण्याखालच्या खडकांपासून झाली नाही, तर नेमकी कशी झाली? तर वैज्ञानिकांच्या तपासानुसार, कोट्यावधी वर्षापूर्वी पृथ्वीवरील खंड एकत्र असताना, समुद्राच्या तळाखाली काही महाकाय प्लेट्स गाडल्या गेल्या होत्या. या वितळण्यासाछी प्रचंड उर्जेची गरज होती. पण अटालांटिक महासागरात असलेल्या काबर्नचा  द्रवणांक (Melting Point) कमी होता. या कमी उण्षतेमुळे समुद्रातील खडक वितळून लाव्हा तयार होण्यास सुरुवात झाली होती.

या हालचालींमुळे शास्त्रज्ञांना स्पष्ट झाले की बर्म्युडाचा लाव्हा वर येत असताना खडकात रुपांतरित झाला आणि एक मोठे महाद्वीप तयार झाले. यातून बर्म्युडा ट्रॅंगलचा या विलक्षण, नेत्रदीपक अशा बेटाचा जन्म झाला. या संशोधनामुळे अटलांटिक महासागराच्या भूगर्भीय इतिहासाला एक वेगळे महत्व मिळाले आहे.

Stonehenge Stones : स्टोनहेंजचे सर्वात मोठे रहस्य उलगडले! ५००० वर्षापूर्वीचा ‘तो’ दावा ठरला खोटा, शास्त्रज्ञही हैराण

Web Title: How bermuda island formed in middle atlantic ocean what thousands of years ago find out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • Bermuda Triangle Mystery
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis : ‘आम्ही हतबल आहोत’ , होर्मुझ नाकेबंदीवर इराणने मागितली भारताची माफी; अमेरिका-इस्रायलला धरले जबाबदार
1

Hormuz Crisis : ‘आम्ही हतबल आहोत’ , होर्मुझ नाकेबंदीवर इराणने मागितली भारताची माफी; अमेरिका-इस्रायलला धरले जबाबदार

PM Modi Foreign Visit : UAE ते इटली…; PM Modi चे मिशन युरोप; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष, वाचा सविस्तर
2

PM Modi Foreign Visit : UAE ते इटली…; PM Modi चे मिशन युरोप; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष, वाचा सविस्तर

US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा संयम तुटला? इराणसोबतचा युद्धविराम १% शक्यतेवर असल्याचा दावा, युद्ध पुन्हा भडकणार?
3

US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा संयम तुटला? इराणसोबतचा युद्धविराम १% शक्यतेवर असल्याचा दावा, युद्ध पुन्हा भडकणार?

Trump China Visit : ‘… ते माझा आदर करतात’, चीन दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांचा मोठा दावा; तैवानच्या सुरक्षेबाबत मोठे विधान
4

Trump China Visit : ‘… ते माझा आदर करतात’, चीन दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांचा मोठा दावा; तैवानच्या सुरक्षेबाबत मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.