Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia-Ukraine War: युद्धाचा भडका उडणार! पुतिन करणार युक्रेनचा गेम; ‘हा’ देश पुरवणार अत्यंत घातक शस्त्रे

रशिया आणि युक्रेनमध्ये काही वर्षांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र हे युद्ध संपायचे काही चिन्ह दिसत नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 03, 2025 | 03:18 PM
Russia-Ukraine War: युद्धाचा भडका उडणार! पुतिन करणार युक्रेनचा गेम; ‘हा’ देश पुरवणार अत्यंत घातक शस्त्रे
Follow Us
Close
Follow Us:

रशिया-युक्रेन पुढ पेटणार
रशियाची ताकद वाढली
रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा चीन दौरा

World Marathi News:  गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. दोन देशांमधील युद्ध संपायचे काही चिन्ह दिसत नाही. मात्र आता या युद्धाचा पुन्हा एकदा भडका उडणार असे चित्र निर्माण झाले आहे. याला कारण ठरले आहे ते म्हणजे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा चीन दौरा.

दुसऱ्या विश्व युद्धात जपानच्या पराभवाला ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल परेडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चीनने आपल्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन केले. या विजयी परेडला रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग ऊन देखील उपस्थित होतें.

चीन दौऱ्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग ऊन व चीनचे प्रमुख शी जिनपिंग एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या दौऱ्यानंतर पुतिन यांचा आत्मविश्वास वाढायला मदत झाल्याचे म्हटले जात आहे. कारण चीन आता रशियाला शस्त्रास्त्र पुरवणार आहे. त्यामुळे येत्या काळात युक्रेन आणि रशियातील युद्ध पेटण्याची शक्यता आहे.

चीनमधील कार्यक्रमानंतर उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग ऊन आणि रशियाचे अध्यक्ष यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. आम्ही रशियाला ज्या प्रकारे मदत करू शकतो, त्या प्रकारे करत राहू असे उत्तर कोरियाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर उत्तर कोरिया आणि रशियात मैत्रीचे नाते असल्याचे पुतिन म्हणाले.

चीन रशियाचे सबंध मजबूत

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी चीनमध्ये विजयी परेडला हजेरी लावली. यामुळे रशिया आणि चीनमधील सबंध अधिक मजबूत झाले आहेत. चीन रशियाला शस्त्रास्त्र पुरवठा करणार आहे. त्यामुळे रशियाची ताकद अधिक वाढणार आहे.

युक्रेनवर धोका वाढला

रशिया आणि युक्रेनमध्ये काही वर्षांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र हे युद्ध संपायचे काही चिन्ह दिसत नाही. रशिया दिवसेंदिवस युक्रेनवर भीषण हल्ले चढवत आहे. युक्रेन प्रत्युत्तर देत आहे. मात्र रशिया बलाढ्य देश असल्याने भीषण हल्ले युक्रेनवर सुरू आहेत. यामध्ये युक्रेनचे खूप नुकसान झाले आहे.

आता मात्र चीन रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील मजबूत संबंध युक्रेनसाठी घातक ठरू शकतात. रशिया आता युक्रेनवर अधिक मोठे हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काळात अमेरिकेचा दबाव झुगारून रशिया युक्रेनवर अधिक घातक हल्ले करण्याची शक्यता वाढली आहे.

Web Title: Chance to danger war between russia and ukraine china and north korea supply weapons world marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • China
  • Russia Ukraine War
  • Vladimir Putin
  • World War

संबंधित बातम्या

LAC Update : चीनचा ‘Greater China’ मास्टरप्लॅन उघड! अरुणाचल प्रदेशवर आता जिनपिंग यांची वक्रदृष्टी; पेंटागॉनच्या रिपोर्टने जग हादरल
1

LAC Update : चीनचा ‘Greater China’ मास्टरप्लॅन उघड! अरुणाचल प्रदेशवर आता जिनपिंग यांची वक्रदृष्टी; पेंटागॉनच्या रिपोर्टने जग हादरल

भारतासाठी इशारा? राफेलविरोधात चीनने मैदानात उतरवले J-16 ; जाणून घ्या किती घातक?
2

भारतासाठी इशारा? राफेलविरोधात चीनने मैदानात उतरवले J-16 ; जाणून घ्या किती घातक?

China Company News: कर्मचाऱ्यांना लागली ‘लॉटरी’, नोकरीसोबत मिळणार आता घरही
3

China Company News: कर्मचाऱ्यांना लागली ‘लॉटरी’, नोकरीसोबत मिळणार आता घरही

Moscow Bomb Blast : पुतिनला झटका! मॉस्कोत कार बॉम्ब स्फोटात रशियाच्या लष्करी जनरलचा मृत्यू, देशभरात खळबळ
4

Moscow Bomb Blast : पुतिनला झटका! मॉस्कोत कार बॉम्ब स्फोटात रशियाच्या लष्करी जनरलचा मृत्यू, देशभरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.