Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nvidia News : जेन्सेन हुआंग यांच्याभोवती गुप्तहेरगिरीचा संशय; एनव्हिडियाकडून स्वतंत्र चौकशी सुरू

Nvidia News : एनव्हिडियाचे CEO जेन्सेन हुआंग यांना परदेशी गुप्तचर यंत्रणेने लक्ष्य केल्याच्या आरोपांनंतर कंपनीने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. चीनने आरोप फेटाळले असून या प्रकरणामुळे एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये सहा टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 09, 2026 | 09:59 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • संचालक मंडळाकडून स्वतंत्र चौकशी
  • हुआंग यांची कबुली; कंपनीच्या नेतृत्वावर प्रश्न
  • चीनचा आरोपांना नकार; शेअर्समध्ये घसरण
Nvidia News : चीन आणि अमेरिकेत महासत्ता होण्याच्या लढाया सुरु आहेत . जासूस सोडणे , तंत्रज्ञान हॅक करणे , माहिती गोळा करणे इद्यादी प्रकार सगळे पडद्यामागून सुरूच असतात . या लढाया एवढ्या टोकावर गेल्या आहेत कि सामान्य माणूस याचा विचार सुद्धा करू शकणार नाही . जगातील सर्वात आघाडीची चिप उत्पादन करणारी एनव्हिडियाचे (Nvidia) नावाची कंपनी आहे .

या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांच्याभवती गुप्तहेरगिरीच्या आरोपांमुळे वाद निर्माण झाला . एका कार्यक्रमात त्यांनी एक वक्तव्य केले कि त्यांनी त्यांच्या बायकोला फसवलं आणि बाहेर एका चीनशी संबंधित स्त्री सोबत संबंध बनवले . या नंतर जगभरात आंतरराष्ट्रीय राजकारणात गदारोळ सुरु झाला .

यानंतर चीनशी संबंधित एका व्यावसायिक महिलेच्या संपर्कातून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे . या प्रकरणाची गंभीर दखल घेत एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने स्वतंत्र चौकशी सुरु केली .

Climate Change News : जीवघेण्या उष्णतेच्या लाटा आणि महापूर, हवामान बदलाचा धोका; जागतिक नेते एकत्र येणार

संचालक मंडळाकडून स्वतंत्र चौकशी

एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने स्वतंत्र संचालकांची समिती आणि बाहेरील कायदेशीर तज्ज्ञांच्या मदतीने चौकशी सुरू केली आहे. जेन्सेन हुआंग यांना परदेशी गुप्तचर यंत्रणेने लक्ष्य केले होते का, तसेच या प्रकरणात कंपनीची गोपनीय माहिती धोक्यात आली होती का, याची तपासणी केली जाणार आहे. हुआंग यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

हुआंग यांची कबुली; कंपनीच्या नेतृत्वावर प्रश्न

या प्रकरणादरम्यान हुआंग यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात पत्नीशी प्रतारणा केल्याची कबुली दिली आणि कुटुंबीयांची माफी मागितली. मात्र, वैयक्तिक संबंध आणि कंपनीच्या व्यावसायिक व्यवहारांमध्ये काही संबंध होता का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. एनव्हिडियाने हुआंग यांच्यावरील विश्वास कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.

World Finance News : शांत बसतील ते ट्रम्प कसले; प्रशासनाचा ‘परप फ्युचर्स’ला हिरवा कंदील; आर्थिक बाजारात संघर्षाची चिन्हे

चीनचा आरोपांना नकार; शेअर्समध्ये घसरण

चीनने गुप्तहेरगिरीचे आरोप फेटाळून लावत त्यांना निराधार आणि बदनामीकारक ठरवले आहे. दुसरीकडे, या वादाचा परिणाम एनव्हिडियाच्या शेअर्सवर दिसून आला. ९ नोव्हेंबर रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये व्यवहारादरम्यान सहा टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली. मात्र, कंपनीची गोपनीय माहिती किंवा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती लीक झाल्याचा कोणताही पुरावा सध्या समोर आलेला नाही.

Web Title: Nvidia jensen huang china espionage investigation cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 09:59 PM

Topics:  

  • America news
  • China
  • Marathi News

संबंधित बातम्या

Israel Breaking News : नेतन्याहूंची सत्ता उलथवण्याची तयारी; आयझेनकोट यांच्यासमोर सरकार स्थापनेचे आव्हान
1

Israel Breaking News : नेतन्याहूंची सत्ता उलथवण्याची तयारी; आयझेनकोट यांच्यासमोर सरकार स्थापनेचे आव्हान

Satara News : साताऱ्यात उद्या ‘एक दिवा सैनिकांसाठी’; पालकमंत्री शंभूराज देसाई वीरमाता-पित्यांसोबत साजरी करणार दिवाळी
2

Satara News : साताऱ्यात उद्या ‘एक दिवा सैनिकांसाठी’; पालकमंत्री शंभूराज देसाई वीरमाता-पित्यांसोबत साजरी करणार दिवाळी

Nagpur News : शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले मुख्यमंत्री; कापूस आणि तुरीच्या नुकसानीची पाहणी; मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नाही.
3

Nagpur News : शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले मुख्यमंत्री; कापूस आणि तुरीच्या नुकसानीची पाहणी; मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नाही.

Pune Metro News : पुणे मेट्रो लाइन ३ साठी सीमेन्सचे अत्याधुनिक तंत्रज्ञान; हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी हो
4

Pune Metro News : पुणे मेट्रो लाइन ३ साठी सीमेन्सचे अत्याधुनिक तंत्रज्ञान; हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी हो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.