जगभरात अनेक मोठ्या मोठया कंपन्यांनी कर्मचारी कपात (Lay Off) केली. सोशल मिडियावर
(Social media) त्याबद्दल लिहून अनेक जणांनी संताप केला तर कुणी कंंपनीने संधी दिल्लाबद्दल धन्यवादा ही दिलं. आता असाच काहीचा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे. ज्याच्याबद्दल वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटणार. आणि तुम्ही म्हणणाार, हा तर नशिबाचा खेळ! महिलेने असा दावा केला की, ज्या दिवशी तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले त्याच दिवशी तिने नवीन नोकरीसाठी अर्ज केला होता. तीन दिवसात तीन मुलाखती झाल्या आणि तिला छान नोकरी मिळाली. आणि या तीनच दिवसांनी त्याला पूर्वीपेक्षा जास्त पगाराची (Salary)नोकरी मिळाली.
[read_also content=”Union Budget 2023 LIVE: सत्ताधाऱ्यांच्या मोदी, मोदी घोषणांना विरोधकांचं भारत जोडोनं उत्तर https://www.navarashtra.com/business/union-budget-shortly-nirmala-sitharaman-will-present-the-5th-budget-366213.html”]
Twitter वापरकर्ता babyCourtfits (@2020LawGrad) या ट्विटर अंकाऊंट वरुन 29 जानेवारी रोजी हे ट्विट करण्यात आलं आगे. तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले- की, माझ्या आयुष्याशी संबंधित एक अपडेट आहे. मला मंगळवारी नोकरीतून काढून टाकण्यात आले. शुक्रवारी, दुसर्या कंपनीने मला मागील पगाराच्या तुलनेत 50% वाढ दिली. घरून काम आणि इतर अनेक सुविधाही देण्यात आल्या.
Life update: I was fired on Tuesday. On Friday I got a job offer that pays me 50% more, WFH option, and more PTO.
— babyCourtfits (@2020LawGrad) January 29, 2023
महिलेचे हे ट्विट सध्या व्हायरल होत आहे. जवळपास 80 लाख लोकांनी हे ट्विट पाहिले आहे. आणि हजारो लोकांनी त्याला रिट्विट आणि लाईक केले आहे. त्याचवेळी अनेकांकडून त्यांचे अभिनंदनही केले जात आहे. काही ट्विटर वापरकर्ते देखील होते ज्यांनी असेच अनुभव शेअर केले. तथापि, बरेच ट्विटर वापरकर्ते असे देखील होते. महिलेच्या पदावर कोणी शंका उपस्थित केली. त्याचवेळी, एका यूजरने लिहिले की, तिच्यासोबतही असेच घडावे अशी तिची इच्छा आहे.
[read_also content=”“हिसाब तो लेकर रहेंगे…”, भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा अनिल परब यांना गर्भित इशारा, सोमय्या म्हणतात… https://www.navarashtra.com/maharashtra/hisab-to-lekar-rahekan-bjp-leader-kirit-somaiya-implied-warning-to-anil-parab-somaiya-says-366272.html”]