Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हज यात्रेमध्ये मृत्यूतांडव; तब्बल 500 भाविकांचा उष्माघाताने मृत्यू

सौदी अरबमध्ये उष्णेतेची लाट आली आहे. त्यांचा फटका हज यात्रेकरुना बसत असून उष्माखातामुळे अनेकांनी जीव गमावला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 19, 2024 | 10:52 AM
हज यात्रेमध्ये मृत्यूतांडव; तब्बल 500 भाविकांचा उष्माघाताने मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

सौदी अरबिया :  मुस्लीम धर्मासाठी पवित्र अशा हज यात्रेमध्ये मृत्यूतांडव सुरु आहे. मुस्लीम धर्मामध्ये हजयात्रेचे अनन्यसाधरण महत्त्व आहे. एकदा तरी व्यक्तीने हजयात्रा करावी असे मुस्लीम समाजामध्ये सांगितले जाते. मात्र सध्या सौदी अरबमध्ये उष्णेतेची लाट आली आहे. त्यांचा फटका यात्रेकरुना बसत असून उष्माखातामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. मध्य पूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली आहे यामुळे 550 हज यात्रेकरुंचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. यावेळी झालेल्या मृतांमधील 323 भाविक हे इजिप्तचे नागरिक आहेत. यामुळे हज यात्रेवेळी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन करत आहे.

वातावरणामध्ये झपाट्याने बदल

अनेकभाविकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे, तर एका व्यक्तीचा गर्दी चेंगरून मृत्यू झाल्याची माहिती सौदी अरबमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. मक्केजवळील अल-मुसाइम येथील रुग्णालयाच्या शवागारातून मिळालेल्या माहितीनुसार उष्माघाताने 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सौदीमधील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बदलत्या हवामानामुळे वातावरणावर गंभीर परिणाम व बदल होत आहेत. तिथे सरासरी तापमान 0.4 अंशांनी वाढत आहे. सौदी राष्ट्रीय हवामान विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मक्का येथील ग्रँड मशिदीच्या परिसरात 51.08 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

स्थानिकांकडून पाणीवाटप

वाढत्या तापमानामुळे आणि झपाट्याने बदलत असलेल्या हवामानचा विपरित परिणाम हजयात्रेवर दिसून आले आहे. पाचशे भाविकांनी प्राण गमावल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर सुमारे 2000 हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. भाविकांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. हज यात्रेकरु रांगेमध्ये डोक्यावर पाण्याचा सतत मारा करत आहेत. तसेच स्थानिकांकडून पाणी, आईस्क्रीम व कोल्ड ड्रिंक्सचे वाटप करत आहेत.

Web Title: Death in hajj pilgrimage as many as 500 devotees died of heat stroke 2000 hospitalised nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2024 | 10:52 AM

Topics:  

  • Makkah madina
  • Saudi Arabia

संबंधित बातम्या

Attack on Iran : अमेरिका-इस्रायल नव्हे, ‘या’ देशाने केला इराणवर सर्जिकल स्ट्राईक; गुप्त अहवालाने जगभरात खळबळ 
1

Attack on Iran : अमेरिका-इस्रायल नव्हे, ‘या’ देशाने केला इराणवर सर्जिकल स्ट्राईक; गुप्त अहवालाने जगभरात खळबळ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.