Saudi Arabia Road Accident Update : सौदी अरेबियात एक दु:खद घटना घडली आहे. मक्काहून मदीनाला जाणाऱ्या एका बसचा अपघात झाला असून यामध्ये ४२ भारतीय प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
Saudi-US : सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान पुढील आठवड्यात सोमवारी अमेरिकेत येत आहेत. ट्रम्प प्रशासन त्यांच्यासमोर आतापर्यंतच्या सर्वात विस्तृत आणि उच्च तंत्रज्ञानाच्या मागण्यांची यादी ठेवत आहे.
DelhiBlast:सोमवारी संध्याकाळी भारताची राजधानी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुस्लिम देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे.
Hajj 2026 : भारत आणि सौदी अरेबियाचे संबंध अधिक दृढ होत चालले आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे दोन्ही देशात २०२६ च्या हज यात्रेसाठी एक करार करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय…
Saudi Arabia: सौदी अरेबियात एक मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. एका भारतीयाचा सौदीचे पोलिस आणि गुंडामध्ये गोळीबार सुरु असताना मृत्यू झाला आहे. सौदीर अरेबियातील भारतीय दूतावासाने या घटनेची माहिती देत…
सौदी अरेबियाने प्रवाशांसाठी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म (KSA Visa Platform) सुरू केला आहे. हे प्लॅटफॉर्म केवळ सौदी व्हिसा मिळवणे सोपे करणार नाही तर प्रक्रिया जलद करेल.
Indian Man Trapped In Saudi Arebia : डोळ्यात अश्रू अन् रडतच भारतीय तरुणाने केली मायभूमीत परतण्याची मागणी, सौदी अरेबियात होणारा अत्याचार केला उघड, व्हिडिओतून जाणून घ्या काय आहे प्रकरण...
Saudi Arabia Kafala System : सौदी अरेबियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतासह जगभरातील कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सौदीने कफला सिस्टम रद्द केली आहे.
Saudi Arabia Umrah Visa Rule : सौदी अरेबियाने त्यांच्या व्हिजन २०३० अंतर्गत एक मोठी घोषणा केली आहे. उमराहच्या व्हिसा नियमात बदल करण्यात आला असून आता उमराहसाठी यात्रा अगदी सुलभ होणार…
भारताने रशिया, इराण, आफ्रिका, यूएई यांसारख्या पर्यायी स्रोतांकडे वळले.सौदीच्या तेल कंपन्यांचे शेअर्स कोसळले, अर्थव्यवस्थेत 10% पेक्षा जास्त घसरण.व्हिजन 2030 योजना धोक्यात,
सौदी अरेबियाचे ग्रॅंड मुफ्ती आणि वरिष्ठ विद्वान परिषदेचे प्रमुख शेख अब्दुलअझीझ बिन अब्दुल्ला यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या जाण्याने सौदी आणि इस्लामिक जगाताला धक्का बसाल…
Saudi-Pakistan : सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील कराराची जगभरात चर्चा होत आहे. या करारानुसार, हल्ला झाल्यास सौदी अरेबिया आणि पाकिस्तान एकमेकांचे रक्षण करतील. यामुळे भारतात चिंता निर्माण झाली आहे.
Hezbollah Saudi Arabia : हिजबुल्लाहचे नेते नैम कासेम यांनी सौदी अरेबियाला भूतकाळातील तक्रारी बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. हिजबुल्लाहचे सौदी अरेबियाशी असलेल्या बिघडलेल्या संबंधांमागील कारणे जाणून घ्या.
Saudi-Pakistan defense pact : डॉ. जमाल अल हरबी लिहितात की सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील या करारामागील कारणे म्हणजे त्यांचा इस्लामिक दर्जा, त्यांची शाश्वत मैत्री आणि त्यांच्या सामायिक चिंता.
India UAE Maritime Security : भारताने युएईसोबत सागरी आणि अंतराळ क्षेत्रात करारांवर चर्चा केली आहे. हा करार अशा वेळी झाला आहे जेव्हा पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने संरक्षण करारावर स्वाक्षरी केली…
Pakistan Saudi deal:पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्वतः सौदी संरक्षण कराराला खोडून काढले आहे. इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना ख्वाजा म्हणाले की, या करारांतर्गत सौदी अरेबियाला अण्वस्त्र कवच मिळणार नाही.
Saudi Pakistan deal : सौदी अरेबिया आणि पाकिस्तानने एका ऐतिहासिक संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्यामध्ये अशी अट आहे की एकावर हल्ला करणे हा दोघांवर हल्ला मानला जाईल.
Pakistan Saudi deal: सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या लष्करी कराराबद्दल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारत आपल्या सुरक्षा हितांचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.
India UN Vote : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताने 'न्यू यॉर्क घोषणापत्राला' पाठिंबा दिला, जो पॅलेस्टाईनसाठी द्वि-राज्य उपायांना प्रोत्साहन देतो. हा प्रस्ताव फ्रान्सने मांडला होता.