Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Charile Kirk : ‘गुन्हेगारांना सोडणार नाही…’ ; चार्ली कर्कच्या हत्येवर संतापले डोनाल्ड ट्रम्प

Donald Trump on Charile Kirk Murder : ट्रम्प यांनी त्यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत त्यांच्या हत्या करणाऱ्यांना सोडणार नसल्याचे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 11, 2025 | 11:20 AM
Donald Trump on Charile Kirk Murder

Donald Trump on Charile Kirk Murder

Follow Us
Close
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी चार्ली कर्क यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला
  • ट्रम्प यांनी त्यांच्या हत्या करणाऱ्यांना सोडणार नसल्याचे म्हटले
  • कर्कच्या कुटुंबाप्रती ट्रम्प यांनी संवेदना व्यक्त केल्या

Charile Kirk Murder News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बुधवारी (१० सप्टेंबर) रोजी ही घटना घडली. यावेळी कर्क एका काकर्यक्रमाला संबोधित करत होते. यावेळी भर कार्यक्रमात त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. सध्या या घटनेने अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला असून हल्लेकोरांनाा कडक शिक्षा दिली जाईल असे म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे. यामध्ये कर्कची निर्दयी हत्या करणाऱ्यांना सोडले जाणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून हत्या; भर कार्यक्रमात झाला हल्ला

ट्रम्प यांनी केला संताप व्यक्त

ट्रम्प यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात, चार्ली कर्कच्या मृत्यूने सर्वाना दु:ख झाले आहे. तसेच संताप आला आहे. ट्रम्प यांनी यावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी कर्क यांच्या हत्येसाठी कट्टरपंथी डाव्या विचासरणीला जबाबदार धरले असून मारेकराला सोडणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, कर्क यांनी नेहमीच लोकशाही, स्वातंत्र्य, न्याय आणि अमेरिकन नागरिकांसाठी लढा दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, कर्क सत्य आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य दिले. त्यांना कधीही कोणताही सन्मान मिळालेला नाही.

कर्कच्या कुटुंबाप्रती व्यक्त केल्या संवेदना

त्यांच्या मृत्यूने मला अत्यंत दु:ख झाले असल्याचे ट्रम्प यांनी सांगतिले. तसेच त्यांनी त्यांची पत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केला आहेत. कठीण काळात कर्क यांच्या कुटुंबाला शक्ती आणि आधार देण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

President Trump shares a message on the assassination of Charlie Kirk.

“I ask all Americans to commit themselves to the American values for which Charlie Kirk lived & died. The values of free speech, citizenship, the rule of law & the patriotic devotion & love of God.” pic.twitter.com/3fBSgs4Zxa

— The White House (@WhiteHouse) September 11, 2025

कर्कच्या हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना ट्रम्प यांचा कडक संदेश

ट्रम्प यांनी कर्क यांच्या हत्येत सहभागी असलेल्या लोकांना कडक शिक्षा दिली जाईल असे म्हटले आहे. हा अमेरिकेसाठी काळोख असून तुम्ही एखाद्या व्यक्तीशी असहमत असला तर त्यांची हत्या करणे हे चुकीचे आहे. ट्रम्प म्हणाले की, हे कट्टरपंथी डाव्या विचारसरणीचे लोक चीर्ली सारख्या महान अमेरिकन लोकांची तुलाना नाझींशी आणि इतिहासातील गुन्हेगारांशी करत आहे.

यामुळे देशात दहशतवादाला प्रोत्साहन मिळत आहे. यामुळे हे थांबवले पाहिजे.  ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांचे प्रशासन न्यायाधीश, कायदा बनवणारे, तसेच त्यासाठी लढणारे लोक किंवा न्याय संघटना यांवर हल्ला करणाऱ्या लोकांची ओळख पटवले आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात येईल असे ट्रम्प यांनी म्हटले.

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतरही सुधारले नाहीत पीटर नवारो ; भारतीयांवर पुन्हा काढला राग

Web Title: Donald trump on charile kirk murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून हत्या; भर कार्यक्रमात झाला हल्ला
1

डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून हत्या; भर कार्यक्रमात झाला हल्ला

Israel-Hamas War : कतार ते तुर्की ‘या’ देशामध्ये परसले आहे हमासचे जाळे; आता ‘या’ राष्ट्रावर करणार इस्रायल हल्ला
2

Israel-Hamas War : कतार ते तुर्की ‘या’ देशामध्ये परसले आहे हमासचे जाळे; आता ‘या’ राष्ट्रावर करणार इस्रायल हल्ला

‘डॉजर अभियान’ ते ‘टेक्स्ट बुक फ्री फ्रायडे’ ; बालेन शाह या कामगिरीमुळे बनला तरुणांचा लोकप्रिय नेता, जाणून घ्या सविस्तर
3

‘डॉजर अभियान’ ते ‘टेक्स्ट बुक फ्री फ्रायडे’ ; बालेन शाह या कामगिरीमुळे बनला तरुणांचा लोकप्रिय नेता, जाणून घ्या सविस्तर

पंतप्रधान मोदींनी फोनवरुन मेलोनींशी साधला संवाद; रशिया युक्रेन युद्धासह ‘या’ मुद्द्यांवरही केली चर्चा
4

पंतप्रधान मोदींनी फोनवरुन मेलोनींशी साधला संवाद; रशिया युक्रेन युद्धासह ‘या’ मुद्द्यांवरही केली चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.