• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Peter Navarro Again Critisizes India

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतरही सुधारले नाहीत पीटर नवारो ; भारतीयांवर पुन्हा काढला राग

Peter Navarro on India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पुन्हा एकदा भारतावर बरळले आहे. पुन्हा एकदा त्यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदीवरुन राग व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 10, 2025 | 06:16 PM
Peter Navarro Again Critisizes India

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतरही सुधारले नाहीत पीटर नवारो ; भारतीयांवर पुन्हा काढला राग (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सोशल मीडियावर ट्रोल होऊनही पीटर नवारो यांचा भारविरोधी विधान
  • पुन्हा भारतावर रशियाकडून तेल खरेदीवरुन काढला राग
  • भारत एक्सला फसवत असल्याचा दावा
India US Relations : वॉशिंग्टन : सध्या भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापारात तणाव आहेत. दोन्ही देशांनी चर्चा सुरु पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donaldf Trump) यांनी देखील भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे, तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींचेही (Nanrendra Modi)  कौतुक केले आहे. परंतु ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांना हे पटलेले नाही. त्यांनी पुन्हा एकदा भारतविरोधी विधान केले आहे. त्यांनी रशियाकडून तेल खरेदीवरुन पुन्हा एकदा भारतीयांवर राग आलापला आहे.

पीटर नावारो यांचा राग केवळ रशियाकडून तेल खरेदीवरुन नाही, तर त्यांच्या तथ्यांची तथ्य तपासणी आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काही भारतविरोधी पोस्ट केल्या होत्या, ज्याला भारतीयांना ट्रोल केले. परंतु त्यांना या सर्वांचा राग भारतवार काढला आहे.

Nepal Violence : हिंसक निदर्शनांचा फायदा घेत नेपाळच्या तुरुंगातून कैदी फरार; भारतात घुसखोरीचा प्रयत्नामुळे सीमेवर हाय अलर्ट

पीटर नवारो यांचे भारविरोधी दावे

  • पीटर नवारो यांनी एक्सवर एक पोल तयार केला होता. ज्यामध्ये त्यांनी दावा केला होता की, अमेरिकन आयातीवरील भारताचा मोठा कर अमेरिकन नोकऱ्या नष्ट करत आहे.
  • तसेच त्यांनी दावा केला होता की, भारत सरकार सवलतीच्या दरात रशियाकडून जास्त नफ्यासह तेल खरेदी करत आहेत आणि याचा फायदा भारतातील ब्राह्मणांना (श्रीमंत लोकांना) होत आहे.
  • रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना युक्रेनविरुद्धच्या युद्धात आर्थिक मदत भारताकडून पुरवली जात आहे.
  • भारत कधीच तथ्य स्वीकारत नाही.

असा उलटला नवारो यांचा डाव

दरम्यान नवारो यांचा पोल पूर्णपणे उलटा पडला. अनेक लोकांना त्यांना विरोद केला. तसेच प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी देखील याला प्रत्युत्तर दिले होते. मस्क यांनी एक्स आणि ग्रोक सर्व तथ्य तपासून माहिती उघड करत आहे. त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कोणतीही खोटी माहिती पसरवली जात नाही असे त्यांनी म्हटले. पण यामुळे पीटर नवारो हा अपमान सहन करुन शकले नाहीत आणि त्यांनी पुन्हा एकदा भारतीयांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हॉले आहे की, भारताचे किबोर्ड मिनियन्स एक्स कम्युनिचीच्या नोट्स हायजॅक करत आहेत आणि त्याचा तथ्य लपवण्यासाठी गैरवापर करत आहेत. अमेरिकन बाजारपेठांमध्ये बिनधास्त  घुसखोरी करता येत नसल्याने ते संतापले आहेत. तरीही भारत हा टॅरिफचा राजा आहे, आणि जगातील सर्वाधिक व्यापार अडथळे कायम ठेवत आहे.

🧵 India’s keyboard minions are hijacking X’s Community Notes to bury the facts. They’re furious about losing unfettered access to U.S. markets—even as India, the Maharaja of Tariffs, keeps some of the world’s highest trade barriers. pic.twitter.com/d72WoebqIa — Peter Navarro (@RealPNavarro) September 9, 2025

डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताकडे मैत्रीचा हात

पीटर नवारो यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरु असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा करण्यास सहमती दर्शवली आहे. याच वेळी त्यांनी युरोपियन युनियनकडे भारतावर १०० टक्के कर लादण्याची मागणी केली आहे.

या सर्व घडामोडींमुळे भारतामध्ये सध्या चिंतेच आणि गोंधळाचे वातावरण आहे. अमेरिकेला नेमकं भारतासोबत संबंध सुधारायचे आहेत की नाही असा प्रश्न पडला आहे.

धक्कादायक! नेपाळमध्ये हिंसक निदर्शनांदरम्यान Gen Z तरुण डान्स रिल बनवताना; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले…

Web Title: Peter navarro again critisizes india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 06:16 PM

Topics:  

  • Donald Trump

संबंधित बातम्या

Security Alert: ‘पाकिस्तानात जाऊ नका!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नागरिकांना दिले कठोर आदेश; यामागील कारण धक्कादायक
1

Security Alert: ‘पाकिस्तानात जाऊ नका!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नागरिकांना दिले कठोर आदेश; यामागील कारण धक्कादायक

काय आहे Monroe Doctrine? ज्यामुळे संपूर्ण युरोप बनला अमेरिकेचा शत्रू; ट्रम्प यांना हेकेकोरपणा पडला महागात 
2

काय आहे Monroe Doctrine? ज्यामुळे संपूर्ण युरोप बनला अमेरिकेचा शत्रू; ट्रम्प यांना हेकेकोरपणा पडला महागात 

Iran US Conflict : युद्ध तुम्ही सुरु कराल, पण…! ट्रम्प यांच्या धमकीवर इराण खवळला, थेट अमेरिकी सैन्याला संपवण्याची वॉर्निंग
3

Iran US Conflict : युद्ध तुम्ही सुरु कराल, पण…! ट्रम्प यांच्या धमकीवर इराण खवळला, थेट अमेरिकी सैन्याला संपवण्याची वॉर्निंग

ट्रम्प यांचा दावा फोल! Operation Sindoor बाबत अमेरिकन सिनेटरचा मोठा गौप्यस्फोट
4

ट्रम्प यांचा दावा फोल! Operation Sindoor बाबत अमेरिकन सिनेटरचा मोठा गौप्यस्फोट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘रणपती शिवराय’ सिनेमा ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित! नवीन तारीख करण्यात आली जाहीर

‘रणपती शिवराय’ सिनेमा ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित! नवीन तारीख करण्यात आली जाहीर

Jan 30, 2026 | 04:17 AM
Pune PMP News: पीएमपी प्रवाशांचा ऑनलाईन तिकीटाकडे कल; दररोज १ लाख…

Pune PMP News: पीएमपी प्रवाशांचा ऑनलाईन तिकीटाकडे कल; दररोज १ लाख…

Jan 30, 2026 | 02:35 AM
जनगणनेचा पुन्हा अडणार मध्येच घोडे? ओबीसी प्रवर्गाला घरकुल सर्वेक्षणातून वगळण्याचा निर्णय

जनगणनेचा पुन्हा अडणार मध्येच घोडे? ओबीसी प्रवर्गाला घरकुल सर्वेक्षणातून वगळण्याचा निर्णय

Jan 30, 2026 | 01:15 AM
ओतूरचा जनसागर हेलावला; अजित पवार यांना सर्वपक्षीय नेते अन् ग्रामस्थांचा साश्रू नयनांनी निरोप

ओतूरचा जनसागर हेलावला; अजित पवार यांना सर्वपक्षीय नेते अन् ग्रामस्थांचा साश्रू नयनांनी निरोप

Jan 30, 2026 | 12:30 AM
भल्ले शाब्बास! ‘ही’ Made In India कार विदेशी पाहुण्यांनी घेती डोक्यावर! एक्स्पोर्टमध्ये तब्बल 260 टक्क्यांची वाढ

भल्ले शाब्बास! ‘ही’ Made In India कार विदेशी पाहुण्यांनी घेती डोक्यावर! एक्स्पोर्टमध्ये तब्बल 260 टक्क्यांची वाढ

Jan 29, 2026 | 09:53 PM
PUNE NEWS : लोकशाही उत्सव; आरोग्य,शिक्षण आणि सार्वजनिक वाहतूक शहराचा कणा

PUNE NEWS : लोकशाही उत्सव; आरोग्य,शिक्षण आणि सार्वजनिक वाहतूक शहराचा कणा

Jan 29, 2026 | 09:45 PM
ST च्या विश्रांतीगृहांमध्ये चालक -वाहकांनी केले मद्यपान? प्रताप सरनाईकांनी थेट दिले ‘हे’ निर्देश

ST च्या विश्रांतीगृहांमध्ये चालक -वाहकांनी केले मद्यपान? प्रताप सरनाईकांनी थेट दिले ‘हे’ निर्देश

Jan 29, 2026 | 09:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Jan 29, 2026 | 07:59 PM
Ratnagiri : भास्कर जाधवांचे पाठबळ असल्याने विजय आमचाच”; शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार

Ratnagiri : भास्कर जाधवांचे पाठबळ असल्याने विजय आमचाच”; शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार

Jan 29, 2026 | 07:50 PM
Khalapur : परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Khalapur : परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Jan 29, 2026 | 07:33 PM
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेत अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेत अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Jan 29, 2026 | 07:21 PM
Raigad :  पायाखालची वाळू सरकल्याने विरोधकांचे अफवा पसरवण्याचे काम सुरु; नरेश पाटील यांचा घणाघात

Raigad : पायाखालची वाळू सरकल्याने विरोधकांचे अफवा पसरवण्याचे काम सुरु; नरेश पाटील यांचा घणाघात

Jan 29, 2026 | 07:14 PM
Ajit Pawar Funeral : दादांनी ड्रायव्हरच्या मुलाला “नेता” केलं; कार्यकर्त्यांची भावूक प्रतिक्रिया

Ajit Pawar Funeral : दादांनी ड्रायव्हरच्या मुलाला “नेता” केलं; कार्यकर्त्यांची भावूक प्रतिक्रिया

Jan 29, 2026 | 04:53 PM
Karjat : निवडणूक प्रचारादरम्यान नेरळमध्ये एकावर चाकू हल्ला

Karjat : निवडणूक प्रचारादरम्यान नेरळमध्ये एकावर चाकू हल्ला

Jan 29, 2026 | 02:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.