Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DRDO चा संरक्षण क्षेत्रात नवा विक्रम! लढाऊ विमानासाठीच्या स्वदेशी एस्केप यंत्रणेची यशस्वी चाचणी

DRDO : भारताच्या डीआरडीओने चंदीगडमध्ये लडाऊ विमानाच्या एस्केप यंत्रणेची हाय-स्पीड चाचणी घेतली आहे. ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली असून भारताच्या मेक इन इंडिया धोरणाचा हे  मोठे यश आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 03, 2025 | 01:39 PM
India Tests High-Speed Fighter Jet Escape System Successfully

India Tests High-Speed Fighter Jet Escape System Successfully

Follow Us
Close
Follow Us:
  • DRDO चा संरक्षण क्षेत्रात नवा विक्रम
  • लढाऊ विमानासाठीच्या स्वदेशी एस्केप यंत्रणेची चाचणी यशस्वी
  • भारताच्या मेक इन इंडियाला गती
India’s Fighter Jet Escape System Test : नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) संरक्षण क्षेत्रात एक नवा विक्रम रचला आहे. मंगळवारी (२ डिसेंबर) डीआरडीओने चंगदीगडमध्ये लढाऊ विमानासाठीच्या स्वदेशी इजेक्सशन सीटची चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. यामुळे भारताच्या मेक इन इंडिया धोरणाला नवी गती प्राप्त झाली आहे. यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.

DRDO ची कमाल! स्वदेशी ‘एअर डिफेन्स सिस्टिम’ची यशस्वी चाचणी, ओडिशाच्या किनाऱ्यावर IADWS ने दाखवली ताकद

DRDO ची Fighter Jet Escape यशस्वी चाचणी

भारताकडे सध्या लाढाऊ विमानांमध्ये ही मार्टीन-बेकर एस्केप सीस्टिम आहे. मात्र भारताच्या या स्वदेशी प्रणालीच्या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या आत्मनिर्भर भारत या धोरणाला नवी गती मिळाली आहे. चंदीगडमधील DRDOच्या टर्मिनल बॅलेस्टिक रिसर्च लॅबोरेटरी ने या सिस्टिमची काल चाचणी घेतली. ही चाचणी ताशी ८०० किलोमीटर वेगाने घेण्यात आली. यावेळी कॅनोपी सेव्हरन्स इजेक्शन सिक्वेन्सिंग आणि एअरक्रू रिकव्हरीची पडताळणी अचूक करण्यात आली आहे.

सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या तेजस फायटर जेट आणि AMCA सारख्या अत्याधुनिक लढाभ विमानांसाठी प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या स्वदेशी इजेक्शन प्रणालीमुळे भविष्यात भारताला परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करता येईल. तसेच युद्धभूमीवर आणि आपत्कालीन परिस्थिती पायलटचे प्राण वाचवण्यासाठी ही प्रणाली अधिक विश्वासार्ह ठरणार आहे.

राजनाथ सिंह यांनी केले अभिनंदन

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलाचे, ADA, HAL आणि DRDO चे आणि उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ही कामगिरी भारताच्या आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्रासाठी मोठी टप्पा असल्याचे म्हटले आहे. DRDO चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी देखील संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. सध्या जगातील अमेरिका, रशिया, फ्रान्स या देशांकडे अशा हाय-स्पीडने होणाऱ्या डायनॅमिक इजेक्शनची क्षमता आहे. आता या श्रेणीमध्ये भारताचेही नाव जोडले गेले आहे.

Defence Research and Development Organization (DRDO) has successfully conducted a high-speed rocket-sled test of fighter aircraft escape system at precisely controlled velocity of 800 km/h- validating canopy severance, ejection sequencing and complete aircrew-recovery at Rail… pic.twitter.com/G19PJOV6yD — रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) December 2, 2025


भारतचा इस्रायलसोबत मोठा संरक्षण करार; देशाच्या नौदलात सामील होणार ‘हे’ शक्तिशाली ड्रोन

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) कशाची यशस्वी चाचणी केली?

    Ans: भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) चंगदीगडमध्ये लढाऊ विमानासाठीच्या स्वदेशी इजेक्सशन सीटची यशस्वी चाचणी केली आहे.

  • Que: DRDO ने स्वदेशी इजेक्सशन सीटच्या चाचणीमध्ये कोणत्या गोष्टींची पडताळणी केली?

    Ans: DRDO ने स्वदेशी इजेक्सशन सीटच्या चाचणीमध्ये कॅनोपी सेव्हरन्स इजेक्शन सिक्वेन्सिंग आणि एअरक्रू रिकव्हरीची पडताळणी अचूकपणे केली आहे,

  • Que: भारताच्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO च्या कामगिरीबद्दल काय म्हटले?

    Ans: भारताच्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO च्या कामगिरीचे कौतुक केले असून ही चाचणी भारताच्या आत्मनिर्भरतेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे.

  • Que: DRDO च्या स्वदेशी इजेक्सशन सीटच्या चाचणीचा कोणत्या विमानांना फायदा होईल?

    Ans: DRDO च्या स्वदेशी इजेक्सशन सीटच्या चाचणीचा भारताच्या तेजस आणि AMCA या अत्याधुनिक लढाऊ विमानांना फायदा होईल.

Web Title: Drdo successfully tests high speed rocket sled escape system at 800 kmh in chandigarh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 01:39 PM

Topics:  

  • Indian Air Force

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.