Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Twitte चं नव फिचर! आता दोन तासांचा व्हिडीओ अपलोड करता येणार, पण फक्त ब्लू टिक सब्स्क्रायबर्सना

त्याच्या या ट्विटवर युजर्सच्या अनेक भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या निर्णयाचे कौतुक केले तर काहींनी या निर्णयाला ट्रोल करणं सुरू केलं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 19, 2023 | 10:52 AM
Twitte चं नव फिचर! आता दोन तासांचा व्हिडीओ अपलोड करता येणार, पण फक्त ब्लू टिक सब्स्क्रायबर्सना
Follow Us
Close
Follow Us:

ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter) मालकी स्वत:कडे घेतल्यापासुन  काहीना काही बदल करण्याचा धडाकाच लावला आहे. कंपनीच्या धोरणात बदल करण्यापासुन तर कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढुन टाकण्यापासुन सतत काही ना काही निर्णय ते घेत आहेत. इलॉन मस्क नुकतच सीईओ पदाचा निरोप सोडणार असल्याचं सांगितलं होतं. आता त्यांनी पु्न्हा नवा निर्णयाची घोषणा केली आहे. पण हा निर्णय फक्त ट्विटर ब्लू  टिक सब्स्क्रायबर्ससाठी (Blu Tick Subscriber) आहे. आता सदस्यांना आता दोन तासांची व्हिडीओ क्लिप अपलोड करु शकणार आहेत.

[read_also content=”सुषमा अंधारेना मारहाण केल्याचा दावा करणाऱ्या अप्पासाहेब जाधवांची पक्षातून हकालपट्टी, ठाकरे गटाची कारवाई https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/appasaheb-jadhav-who-claimed-to-have-beaten-up-sushma-andhare-get-suspended-from-party-nrps-401439.html”]

काय आहे एलॉन मस्क यांचा नवा निर्णय

आता ट्विटर ब्लू टिक सदस्य दोन तासांच्या 8 GB पर्यंतच्या व्हिडीओ क्लिप अपलोड करू शकतील. असं एलॉन मस्क यांनी सांगितलं आहे. एलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केलं की, “ट्विटर ब्लू व्हेरिफाईड सब्सक्रायबर आता दोन तासांचा (8 जीबी) व्हिडीओ अपलोड करू शकतात.” म्हणजेच, ही सेवा मिळवण्यासाठी यूजर्सना ट्विटर ब्लूचं सदस्यत्व घ्यावं लागेल. त्यानंतरच ते दोन तासांचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करु शकणार आहेत.

Twitter Blue Verified subscribers can now upload 2 hour videos (8GB)!

— Elon Musk (@elonmusk) May 18, 2023

युजर्सची काय प्रतिक्रिया

त्याच्या या ट्विटवर युजर्सच्या अनेक भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या निर्णयाचे कौतुक केले तर काहींनी या निर्णयाला ट्रोल करणं सुरू केलं आहे. एका युझरने म्हण्टलं की,  दोन तासाचे व्हिडिओ अपलोड करण्याचा निर्णय चांगला आहेत, हे आता YouTube चा पर्याय म्हणून वापरता येईल. 

तर आणखी एका युझरने म्हण्टलं की, यामुळे टिकटॉक, शॉर्ट्स आणि रीलचे अनुकरण करणार नाही, याची काळजी घ्या फक्त ” 

तिसऱ्या युझरने “ट्विटर हे नवीन नेटफ्लिक्स आहे,” एका म्हण्टलयं.

नुकतचं ट्विटरला मिळाल्यात नव्या सीईओ 

नुकतंच एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नव्या सीईओंचीही (Twitter New Ceo) घोषणा केली. इलॉन मस्क यांनी पद सोडण्याची घोषणा करण्यासोबतच ट्विटरसाठी नवीन सीईओची निवड करण्यात आल्याचही सांगितलं, जी लवकरच या पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. NBC युनिव्हर्सलच्या शीर्ष जाहिरात विक्री कार्यकारी लिंडा याक (linda Yaccarino) ट्विटरच्या नवीन सीईओपद सोपवण्यात आलं आहे.

Web Title: Elon musk announces new feature for twitter blue users to upload two hours video nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2023 | 10:40 AM

Topics:  

  • Linda Yaccarino

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.