Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Musk Vs Trump : ट्रम्प यांच्याशी पंगा अन् एकाच दिवसात अरबो रुपये पाण्यात; एलॉन मस्क यांच्या टेस्टाला मोठा फटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांचे संबंध ताणले असून त्याचा फटका एलॉन मस्क यांच्या टेस्लाला सहन करावा लागला आहे. मस्क यांच्या एकूण संपत्तीतही घट झाली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 06, 2025 | 03:32 PM
ट्रम्प यांच्याशी पंगा अन् एकाच दिवसात अरबो रुपये पाण्यात; एलॉन मस्क यांच्या टेस्टाला मोठा फटका

ट्रम्प यांच्याशी पंगा अन् एकाच दिवसात अरबो रुपये पाण्यात; एलॉन मस्क यांच्या टेस्टाला मोठा फटका

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांचे संबंध ताणले असून त्याचा फटका एलॉन मस्क यांच्या टेस्लाला सहन करावा लागला आहे. मस्क यांच्या एकूण संपत्तीतही घट झाली आहे. तसेच, त्यांच्या कंपनी टेस्लाचे शेअर्सही एकाच दिवसात कोसळले. शेअर्समध्ये १५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

Elon Musk-Donald Trump Controversy: एलॉन मस्क बनवणार स्वतःचा नवा पक्ष? दिली मोठी धमकी, नासालाही बसणार फटका

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या अहवालानुसार, टेस्लाचे मालक एलोन मस्क यांच्या एकूण संपत्तीत एका दिवसात ३३.९ अब्ज डॉलर्स म्हणजेच २९,०७,४२,३३,३०,००० रुपयांची घट झाली. एलोन मस्क यांची एकूण संपत्ती ३३५ अब्ज डॉलर्सवर आली आहे. मस्क यांच्या कंपनीच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे. टेस्लाचे शेअर्स १४.२६ टक्क्यांनी घसरून २८४.७० डॉलर्सवर खाली आले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात ४७.३५ डॉलर्सची घसरण झाली आहे.

काय आहे प्रकरण ?

निवडणूक जिंकल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एलोन मस्क यांना सरकारमध्ये सामील करून घेतलं. मात्र अल्पावधितच दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं आहे. ट्रम्प सरकारने आणलेल्या बिग ब्युटीफुल बिलाला मस्क यांनी विरोध केला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स वर मस्क यांच्या विरोधात पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, त्यांना अजूनही व्हाईट हाऊसची आठवण येते. मस्क यांना ट्रम्प डिरेंजमेंट सिंड्रोम आहे. यानंतर मस्क यांनीही ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांना २०२४ ची अध्यक्षीय निवडणूक जिंकता आली नसती. डेमोक्रॅटीक पक्षाने व्हाईट हाऊस काबीज केले असतं आणि रिपब्लिकनना सिनेटमध्ये फक्त ५१-४९ मते मिळाली असती, असा दावा केला आहे.

बायडेन नव्हे, तर त्यांचा त्यांचा क्लोन होता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष? ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; होणार चौकशी

टेस्लाचे शेअर्स क्रॅश

ट्रम्प आणि मस्क यांच्यातील सोशल मीडियावरील वाकयुद्ध भारतीय वेळेनुसार दुपारी १ ते २ दरम्यान सुरू झालं. त्यावेळी अमेरिकन बाजारात व्यवहार सुरू होते. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क यांच्यात सुरू वाकयुद्धाचा परिणाम टेस्लाच्या शेअर्सच्या घसरणीत दिसून आला. टेस्लाचे शेअर्स एका दिवसात सुमारे १५ टक्क्यांनी घसरले. बाजार बंद होईपर्यंत, टेस्लाचे शेअर्स सुमारे $४८ ने घसरून $२८४.७० वर बंद झाले.

Web Title: Elon musk loss 152 billion dollars after fight with doland trump on social media latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • Donald Trump
  • elon musk
  • Tesla Car

संबंधित बातम्या

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
1

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा
2

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा

X Chat: एलन मस्कने लाँच केलं नवं मेसेजिंग प्लॅटॉफॉर्म! डेटा सेफ्टी आणि अ‍ॅडव्हांस फीचर्सने सुसज्ज, असं करा अ‍ॅक्सेस
3

X Chat: एलन मस्कने लाँच केलं नवं मेसेजिंग प्लॅटॉफॉर्म! डेटा सेफ्टी आणि अ‍ॅडव्हांस फीचर्सने सुसज्ज, असं करा अ‍ॅक्सेस

‘रशियासोबत व्यापार केला तर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरातील देशांना पुन्हा उघड धमकी
4

‘रशियासोबत व्यापार केला तर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरातील देशांना पुन्हा उघड धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.