Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राजकीय कारकीर्दीत Epstein बनत होता अडथळा’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

Trump Epstein Allegations : जेफ्री एपस्टीन प्रकरणावरुन ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मते एपस्टीन ट्रम्प यांच्या राजकीय कारकीर्दीत अडथळा बनत होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 17, 2026 | 12:44 PM
Donald Trump on Jeffrey Epstein

Donald Trump on Jeffrey Epstein

Follow Us
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प यांचे जेफ्री एपस्टीन प्रकरणावरु मोठे वक्तव्य
  • एपस्टीन त्यांना राष्ट्राध्यक्ष बनण्यापासून रोखण्याचा करता होता प्रयत्न
  • एपस्टीन प्रकरणावरुन अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ
Trump’s Statement on Epstein Files : वॉशिंग्टन : जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) प्रकरणावरुन पुन्हा जागतिक स्तरावर चर्चा रंगली आहे. मृत्यूनंतरही त्याच्या काळ्या कारनाम्यांची आणि यामध्ये सामील असलेल्या बड्या हस्तींची चर्चा जगभरात सुरु आहे. धक्कादायक म्हणजे या फाइल्समध्ये अनेक राजकीय नेत्यांची नावे असून यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचेही नाव आहे. परंतु ट्रम्प यांनी एपस्टीन प्रकरणावरुन त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच त्यांनी एपस्टीन त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अडथळा बनत होता असाही दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Jeffrey Epstein च्या काळ्या साम्राज्याची खरी ‘मास्टरमाईंड’? फाइल्स उघडताच ‘या’ महिलेच्या नावाने खळबळ

ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

ट्रम्प यांनी माध्यमांसी संवादा साधताना एपस्टीनबाबात मोठा दावा केला आहे. त्याने म्हटले आहे की, जेफ्री एपस्टीन त्यांच्याविरोधात कट रचत होता. जेफ्रीला ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष होऊन द्यायचे नव्हते, यासाठी त्याने निवडणुक जिंकण्यापासून, त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. ट्रम्प यांनी जेफ्री त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अडथळा बनत असल्याच्या विधानावर जोर देत, तो त्यांचा निजय रोखण्यासाठी पडद्यामागून मोठ्या खेळी खेळत असल्याचे त्यांनी म्हटले.

आरोपांना फेटाळले

ट्रम्प यांनी विरोधी पक्ष आणि माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांच्यावरील एपस्टीनशी संबंध असल्याचे सर्वत्र आरोप फेटाळले आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दात त्यांचे एपस्टीनशी वैयक्तिक किंवा व्यावसायिक कोणत्याही प्रकारचे संबंध नव्हते. या प्रकरणात ते पूर्णपणे निर्दोष असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहेत. ट्रम्प यांच्या मते, त्यांच्यावरील आरोप पूर्णपणे निराधार असून राजकीय हेतूने प्रेरित आहेत.

राजकारणात तणाव

सध्या ट्रम्प यांच्या या नव्या दाव्यामुळे अमेरिकेच्य राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. हे खुलास निवडणुकीदरम्यानच झाले असल्याने मोठा गोंधळ सुरु आहे. ट्रम्प यांच्या समर्थकांच्या मते, विरोधी पक्ष त्यांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या ट्रम्प यांच्या या दाव्यांमुळे जागतिक राजकारणात देखील खळबळ उडाली आहे.

एपस्टीनचे काळे कारनामे

जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार आहे. त्याच्यावर मुलींच्या लैंगिक शोषणाचे आणि त्यांच्या तस्करीचे, तसेच मनी लॉंड्रिगचे गंभीर आरोप आहे. त्याच्या या गुन्ह्यांमध्ये जगभरातील अनेक हाय-प्रोफाइल व्यक्तींचाही समावेश आहे. २०१९ मध्ये तुरुंगात शिक्षा भोगत असताना जेफ्रीने आत्महत्या केली होती. यानंतर आज २०२५-२६ मध्ये त्याच्या काळ्या कारनाम्यांचा चिठ्ठा बाहेर पडत आहे. या प्रकरणाने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे.

भारतीय तरुणीही पडली Epstein च्या छळाला बळी? नव्या कागदपत्रांमधील खुलाशाने जगभरात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी जेफ्री एपस्टीन बाबत काय दावा केला आहे?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आहे की, एपस्टीन त्यांना निवडणुक जिंकण्यापासूवन, सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होता. एपस्टीनाला ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष होऊ द्यायचे नव्हते.

  • Que: ट्रम्प यांनी जेफ्री एपस्टीन प्रकरणारील आरोपांवर काय म्हटले आहे?

    Ans: ट्रम्प यांनी एपस्टीनशी कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक, व्यावसायिक संबंधांना फेटाळले आहे.

Web Title: Donald trump claims jeffrey epstein was becoming an obstacle in his political career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

Ukraine News : झेलेन्स्कींचा ‘गॉडफादर’ कनेक्शन! डी नीरो, अल पॅसिनो आवडतात; शॉन पेनचा ऑस्करही दाखवला
1

Ukraine News : झेलेन्स्कींचा ‘गॉडफादर’ कनेक्शन! डी नीरो, अल पॅसिनो आवडतात; शॉन पेनचा ऑस्करही दाखवला

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!
2

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!

EU Social Media Ban : १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? १५ वर्षांपर्यंत पालकांची नजर!
3

EU Social Media Ban : १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? १५ वर्षांपर्यंत पालकांची नजर!

Houthi Attacks : Saudi-Israel मध्ये गुप्त करार? मक्काच्या संरक्षणासाठी शत्रू इस्रायल खेळणार ‘अशी’ हुशार चाल; पाकिस्तानची माघार
4

Houthi Attacks : Saudi-Israel मध्ये गुप्त करार? मक्काच्या संरक्षणासाठी शत्रू इस्रायल खेळणार ‘अशी’ हुशार चाल; पाकिस्तानची माघार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.