Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय गुप्तचर विकास यादव कोण आहे? न्यूयॉर्कमधील सिंग पन्नू यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

माजी रॉ एजंट अमेरिकेच्या न्याय विभागामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. विकास यादव असे या एजंटचे नाव असून त्यांनी न्यूयॉर्कमधील सिंग पन्नू यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 18, 2024 | 12:40 PM
भारतीय गुप्तचर विकास यादव कोण आहे? न्यूयॉर्कमधील सिंग पन्नू यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप (फोटो सौजन्य-X)

भारतीय गुप्तचर विकास यादव कोण आहे? न्यूयॉर्कमधील सिंग पन्नू यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

न्यूयॉर्क शहरातील शीख फुटीरतावादी आणि भारतीय समीक्षक गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेने एका माजी भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यावर केला आहे. विकास यादव नावाच्या या माजी गुप्तचर अधिकाऱ्याविरुद्ध मॅनहॅटन येथील फेडरल कोर्टात आरोपपत्र देखील उघडण्यात आले, जे भारत सरकार आणि अमेरिकेच्या भूमीवरील हत्येची योजना यांच्यातील थेट संबंध दर्शवते.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील फेडरल वकिलांनी आरोप केला की गेल्या उन्हाळ्यात एका फुटीरतावादी शीख अमेरिकन नागरिकाच्या हत्येच्या कटात भारतीय RAW अधिकाराचा सहभाग होता. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, फुटीरतावादी शीख नेते नागरीक गुरपतवंत सिंग पन्नू यांची हत्या रॉच्या माजी अधिकाऱ्याने घडवून आणली होती. गुरपतवंत सिंग पन्नूचा भारतातील वाँटेड यादीत समावेश आहे.

विकास यादव (३९) नावाचा अधिकारी कॅबिनेट सचिवालयात काम करत होता, जो परदेशात भारताच्या गुप्तचर सेवा रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (RAW) चे निरीक्षण करत होता. यादव यांनी सरकारी नोकरी सोडल्याचे समजते. त्यांच्यावर तीन आरोप आहेत, ज्यात पैशासाठी हत्या आणि मनी लाँड्रिंगचा कट रचणे यांचा समावेश आहे. तो अजूनही फरार असल्याचे न्याय विभागाने सांगितले.

यादवचा सहकारी तुरुंगात

फेडरल प्रॉसिक्युटरच्या म्हणण्यानुसार, त्याचा सहकारी सूत्रधार निखिल गुप्ता यांना गेल्या वर्षी चेकोस्लोव्हाकियामध्ये अटक करण्यात आली होती आणि प्रत्यार्पणानंतर तो अमेरिकन तुरुंगात आहे. यूएस ऍटर्नी जनरल मेरिक बी. गार्लंड म्हणाले की आजचे आरोप हे दर्शवतात की न्याय विभाग अमेरिकन लोकांना लक्ष्य करण्याचा आणि धोक्यात आणण्याचा प्रयत्न सहन करणार नाही.

विकास यादववर गुरपतवंत सिंग पन्नू या अमेरिकन-कॅनडियन नागरिक आणि प्रमुख खलिस्तानी फुटीरतावादी नेता यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांनी सांगितले की, आरोपी भारत सरकारचा कर्मचारी आहे. त्याने गुन्हेगारी सहकाऱ्यासोबत कट रचला होता.

भारताने दिला नकार

मात्र, भारत सरकारने अमेरिकन भूमीवर एका अमेरिकन नागरिकाच्या हत्येच्या कथित कटात सहभाग असल्याचा आरोपाला फेटाळले आहे. अमेरिकेच्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून नवी दिल्लीने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली असून अमेरिकेने भारताच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकारांना सांगितले की, भारताच्या सहकार्यावर आम्ही समाधानी आहोत. ही एक निरंतर प्रक्रिया आहे. यावर आम्ही त्यांच्यासोबत काम करत राहू आणि आम्ही सहकार्याचे कौतुक करतो.

काल झालेल्या बैठकीत आम्ही तपास समितीच्या सदस्यांना अमेरिकेकडून सुरू असलेल्या तपासाची माहिती दिली. त्यांच्याकडून सुरू असलेल्या तपासाची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यांनी आम्हाला सांगितले की न्याय विभागाच्या आरोपपत्रात नाव असलेली व्यक्ती आता भारत सरकारची कर्मचारी नाही.

Web Title: Ex indian intelligence official vikas yadav plotted to kill sikh separatist pannun in us claims biden govt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 12:40 PM

Topics:  

  • New Delhi

संबंधित बातम्या

१८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू…, रेल्वेमंत्र्यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमागील खरे कारण सांगितले
1

१८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू…, रेल्वेमंत्र्यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमागील खरे कारण सांगितले

“भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना… “; PM मोदींच्या इशाऱ्याने पाकिस्तानला भरली धडकी, पहा VIDEO
2

“भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना… “; PM मोदींच्या इशाऱ्याने पाकिस्तानला भरली धडकी, पहा VIDEO

Rahul Gandhi New House: राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला; याठिकाणी असेल नवा पत्ता
3

Rahul Gandhi New House: राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला; याठिकाणी असेल नवा पत्ता

Big Breaking: दिल्ली पोलिसांचे घुसखोरांविरुद्ध मोठे ऑपरेशन; तब्बल 36 बांग्लादेशींना थेट…
4

Big Breaking: दिल्ली पोलिसांचे घुसखोरांविरुद्ध मोठे ऑपरेशन; तब्बल 36 बांग्लादेशींना थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.