Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानी सैन्याचा मोठा तळ असलेल्या सियालकोटच्या आर्मी भागात एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट

उत्तर पाकिस्तानमध्ये असलेल्या सियालकोटमध्ये त्यांच्या सैन्याचा मोठा तळ आहे. सियालकोट कँट क्षेत्र हा पाकिस्तानमधील सर्वात जुना आणि महत्त्वाचा छावणी क्षेत्र आहे. १८५२ मध्ये ब्रिटिश इंडियन आर्मीने त्याची स्थापना केली होती.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 20, 2022 | 02:51 PM
पाकिस्तानी सैन्याचा मोठा तळ असलेल्या सियालकोटच्या आर्मी भागात एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट
Follow Us
Follow Us:

पाकिस्तानी लष्कराच्या (Pakistan Army) सियालकोट (Sialkot) लष्करी तळावर (Cantonment Area) स्फोट (Blasts) झाले आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत सध्या फारशी माहिती मिळालेली नाही. स्फोटांचे आवाज अनेक किलोमीटर दूर ऐकू आल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले.

पाकिस्तानी वृत्तपत्र डेली मिलापचे संपादक ऋषी सुरी यांनी ट्विट केले की, सियालकोटच्या लष्करी तळावर अनेक स्फोट झाले आहेत. हा शस्त्रसाठा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सर्वत्र ज्वाळा दिसत आहेत. या घटनेची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत.

या घटनेत आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अद्याप या स्फोटांबाबत पाकिस्तानी लष्कराकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

हा तळ १८५२ मध्ये बांधण्यात आला होता

उत्तर पाकिस्तानमध्ये असलेल्या सियालकोटमध्ये त्यांच्या सैन्याचा मोठा तळ आहे. सियालकोट कँट क्षेत्र हा पाकिस्तानमधील सर्वात जुना आणि महत्त्वाचा छावणी क्षेत्र आहे. १८५२ मध्ये ब्रिटिश इंडियन आर्मीने त्याची स्थापना केली होती.

पेशावरमध्ये झाला फिदाईन हल्ला

अलीकडेच पाकिस्तानातील पेशावरमध्ये एका मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी आत्मघाती हल्ला झाला. यामध्ये ५६ नमाज्यांचा मृत्यू झाला. तर १९० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पेशावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील किस्सा ख्वानी मार्केटमधील मशिदीत दोन हल्लेखोरांनी घुसण्याचा प्रयत्न केला. थांबल्यावर त्यांनी तिथे उभ्या असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. एका पोलिसाचा मृत्यू झाला. एक हल्लेखोरही ठार झाला. या गोळीबारात आणखी एक पोलीस गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, एकटा वाचलेला मशिदीत घुसला आणि त्याने स्वत:ला उडवले.

Web Title: Explosion in sialkot military base many blasts near army area pakistans most important cantonment area see the details here nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2022 | 02:39 PM

Topics:  

  • Blasts
  • pakistan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.