Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानची ‘चाटुगिरी’ कमी होणार नाही; ट्रम्पला नोबेल देण्याची शाहबाज शरीफची मागणी, मेलोनींची रिअ‍ॅक्शन व्हायरल

Georgia Meloni reaction on Trump Nobel prize : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची तोंडभरुन कौतुक केले. नोबेल पुरस्काराची मागणी करताच मेलोनी यांची प्रतिक्रिया व्हायरल झाली.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 14, 2025 | 01:50 PM
Georgia Meloni reaction on Shahnaz Sharif demand for donald Trump Nobel Prize

Georgia Meloni reaction on Shahnaz Sharif demand for donald Trump Nobel Prize

Follow Us
Close
Follow Us:
  • इजिप्तमध्ये शांतता शिखर परिषदमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सहभागी
  • पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणी
  • ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मागणीवर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल

Donald Trump Nobel: इजिप्त : इस्त्रालय विरुद्ध हमासमधील विध्यंवस युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर गाझा युद्धबंदी करार करण्यात आला आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह विविध देशाचे पंतप्रधान उपस्थित होते. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील उपस्थित होते. नेहमीच अमेरिकेची खास करुन डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक करण्याची संधी न सोडणाऱ्या शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी दिलेली प्रतिक्रिया देखील चर्चेचा विषय ठरली.

इजिप्तमध्ये शांतता शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. यावेळी 20 देशांचे नेते उपस्थित होते. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची तोंडभरुन कौतुक केले. ते म्हणाले की, “डोनाल्ड ट्रम्प शांतता प्रस्थापित करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. त्यांनी भारत-पाकिस्तान संघर्ष थांबविण्यासाठीही चांगले योगदान दिले. त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा होता. आम्ही पुन्हा एकदा त्यांना नोबेल मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवू.” असे म्हणच शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्काराच्या इच्छा पुन्हा एकदा जाग्या केल्या आहेत. त्याचबरोबर भारत-पाक युद्धपरिस्थिती आणण्यासाठी ट्रम्प यांनी प्रयत्न केले असल्याचे देखील शाहबाज शरीफ यांनी अधोरेखित केले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

शाहबाज शरीफ हे भाषण करत असताना त्यांच्या शेजारी डोनाल्ड ट्रम्प उभे होते. तर मागे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी उभ्या होत्या. शहबाज यांचे वाक्य ऐकताच मेलोनी यांनी दिलेली रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला.ट्रम्प यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करणार असल्याचे शहबाज म्हणताच मेलोनी यांनी तोंडावर हात ठेवला. तसेच त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव देखील बदलले.

आंतरराष्ट्रीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

भारत आणि पाकिस्तानमध्ये मे महिन्यामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पहलगाममध्ये भारतीय 26 पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. याला उत्तर देत भारताने ऑपरेशन सिंदूर केले. यानंतर भारत-पाकमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकमध्ये युद्धबंदी केल्याचे ट्वीट करत दावा केला. अनेकदा भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. मात्र पाकिस्तान सवयीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागेपुढे करत युद्धबंदीचे श्रेय ट्रम्पला दिले. पुढे शरीफ म्हणाले की, आज आम्ही पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्पला नोबेल पुरस्कार देण्यासाठी नाव सुचवत आहोत. कारण आम्हाला खरंच वाटतं की ते या पुरस्कारासाठी योग्य दावेदार आहेत. त्यांनी केवळ दक्षिण आशियामध्ये शांतता राबवली असे नाही तर लाखो लोकांचे आयुष्य वाचवले. आज गाझा करार करत लाखो लोकांचे प्राण वाचवले, अशा शब्दांत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा कौतुक सोहळा रंगवला.

Web Title: Georgia meloni reaction on shahnaz sharif demand for donald trump nobel prize

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 01:50 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Gaza Agreement

संबंधित बातम्या

‘सुंदर दिसता पण स्मोकिंग सोडावं लागेल…’ तुर्कीच्या पंतप्रधानांचा जॉर्जिया मेलोनी यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला
1

‘सुंदर दिसता पण स्मोकिंग सोडावं लागेल…’ तुर्कीच्या पंतप्रधानांचा जॉर्जिया मेलोनी यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला

पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोरच डोनाल्ड्र ड्रम्प यांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक; म्हणाले, ‘भारत हा एक महान…’
2

पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोरच डोनाल्ड्र ड्रम्प यांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक; म्हणाले, ‘भारत हा एक महान…’

इस्त्रायलच्या संसदेत ट्रम्प यांचे भाषण सुरू असतानाच मोठा गदारोळ; ‘नरसंहार’चा बोर्ड अन्….’ घटनेचा Video व्हायरल
3

इस्त्रायलच्या संसदेत ट्रम्प यांचे भाषण सुरू असतानाच मोठा गदारोळ; ‘नरसंहार’चा बोर्ड अन्….’ घटनेचा Video व्हायरल

नोबेल नाही मिळालं तर काय झालं? Trump ला ‘या’ देशाकडून मिळणार मोठा सन्मान
4

नोबेल नाही मिळालं तर काय झालं? Trump ला ‘या’ देशाकडून मिळणार मोठा सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.