Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3 : आता थेट प्रहार! ट्रम्प यांचे इराणला ‘डेथ वॉरंट’; सैनिकांना युद्धाचा आदेश जारी, अमेरिकेच्या महायभकंर प्लॅनने खळबळ

US Central Command Secret Message Leak : एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. अमेरिकन सैन्याला युद्धाच्या मैदानात उतरण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे इराणचा विनाश निश्चित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 04, 2026 | 09:04 AM
World War 3 Alert Trump Issues ‘Death Warrant’ to Iran Authorizes Military Action US War Plan Sparks Global Tension

World War 3 Alert Trump Issues ‘Death Warrant’ to Iran Authorizes Military Action US War Plan Sparks Global Tension

Follow Us
Follow Us:
  • आता थेट प्रहार
  • ट्रम्प यांचे इराणला ‘डेथ वॉरंट’
  • सैनिकांना युद्धाचा आदेश जारी
  • अमेरिकेच्या महायभकंर प्लॅनने खळबळ
Trump Order Iran Attack : तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण तणावाने आता भीषण युद्धाचे रुप धारण केले आहे. अमेरिकन सेंट्रल कामांडचे प्रमुख जनरल ब्रॅड कूपयांनी ५० हजार सैनिकांना अत्यंत गुप्त संदेश पाठवला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या आदेशाननुसार, अमेरिकन सैन्य आता मैदानात अधिकृतपणे उतरणार आहे. यामुळे जगभरात खळबळ माजली आहे. तज्ज्ञांनी तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त केली आहे.

Iran Israel War : टेक्सासमध्ये रक्ताचा सडा! इराण समर्थकाच्या गोळीबारात भारतीय विद्यार्थिनीसह चार ठार

आता थेट प्रहार …..

अमेरिकेनच्या सैनिकांना एक गुप्त संदेश पाठवण्यात आला आहे. या संदेशात जनरल कूपर यांनी सैनिकांना युद्धात उतरण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी म्हटले की, आता थांबण्याची किंवा विचार करण्याची वेळ नाही. युद्धाचा भरपूर सराव झाला असून आता थेट वार करण्याची वेळी आली आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी हा संदेश अमेरिकन सैन्याला देण्यात आला होता. १९७९ पासून इराणने हजारो अमेरिकन नागरिकांना लक्ष्य केल्याचा दावा करत, या मोहिमेद्वारे आता चोख प्रत्युत्तर दिले जात असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

सैनिकांना ‘क्रूर’ होण्याचा आदेश

ट्रम्प यांनी आपल्या सैनिकांना शत्रूविरुद्ध अत्यंत क्रूर आणि घातक हल्ला करण्याचा संदेश दिला होता. तसेच त्यांनी युद्धभूमीत आपल्या सहकार्याचा देवदूत बनून एकमेकांची सुरक्षा करण्याचेही आवाहन ट्रम्प यांनी केले होते. ट्रम्प यांनी सैनिकांना स्वतंत्र जगाची ढाल आणि सर्वात वेगवान तलावर असे संबोधून त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे. इराण आणि इस्रायलमध्ये सध्या ड्रोनचा भीषण वर्षाव सुरु असून अनेक शहरे स्फोटांनी हादरली आहेत.

इराणनेही घायाळ वाघाप्रमाणे सूड घेण्यास केली  सुरुवात

याच वेळी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणही आक्रमक झाले आहे. इराणच्या इस्लिमाक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने अमेरिका-इस्रायल विरोधात मोठी रणनीती आखली आहे. अमेरिकेना घेरण्यासाठी मध्यपूर्वेतील त्यांच्या दूतावास आणि लष्करी तळांवर एकामागून एक हल्ले सुरु आहेत. या युद्धाचा जगभरात परिणाम होत आहे.

सध्या या परिस्थितीचा जागतिक स्तरावर मोठा परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय वाहतूकींवर परिणाम झाला असून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. अनेक लोक युद्धाच्या छायेत अडकले आहे. तसेच जागतिक स्तरावर तेलाच्या किमंतीमध्येही वाढ झाली आहे. हे युद्धा आता केवळ दोन देशांपुरते मर्यादित राहिले नूसन एका मोठ्या जागतिक संकटात रुपांतरित झाले आहे.

Iran Israel War: अमेरिकेवर अणुबॉम्ब पडणार? इराणमध्ये आलेला भूकंप नैसर्गिक की…? विनाश निश्चित

Web Title: World war 3 alert trump issues death warrant to iran authorizes military action us war plan sparks global tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव; भारताच्या ‘या’ निर्णयावर भडकला पाकिस्तान
1

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव; भारताच्या ‘या’ निर्णयावर भडकला पाकिस्तान

Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल
2

Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल

India Venezuela संबंधांना नवी दिशा; राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची PM मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक
3

India Venezuela संबंधांना नवी दिशा; राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची PM मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक

Abu Dhabi : मुस्लिम देशात वसलेल्या भारतीय संस्कृतीचा जगभर गौरव; अबू धाबीतील BAPS हिंदू मंदिराला ‘Global Tolerance Award 2026’
4

Abu Dhabi : मुस्लिम देशात वसलेल्या भारतीय संस्कृतीचा जगभर गौरव; अबू धाबीतील BAPS हिंदू मंदिराला ‘Global Tolerance Award 2026’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.