Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रायलच्या शक्तीपुढे हमासची माघार! गाझामध्ये तीन लाख सैनिक पाहिल्यानंतर म्हणाले- युद्धविराम चर्चेला तयार

गाझा पट्टीला लागून असलेल्या दक्षिण इस्रायलमधील गावे, शहरे आणि वस्त्यांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. या युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत 1,587 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 10, 2023 | 11:15 AM
इस्रायलच्या शक्तीपुढे हमासची माघार! गाझामध्ये तीन लाख सैनिक पाहिल्यानंतर म्हणाले- युद्धविराम चर्चेला तयार
Follow Us
Follow Us:

हमास इस्रायलमध्ये युद्ध सुरू होऊन  तीन दिवस झाले आहे. या तीन दिवसात आतपर्यंत एकूण 1100 लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासने हल्ला केल्यानंतर पेटून उठलेल्या इस्रायलने हमासवर हल्ला (Israel Hamas war) करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला गाझा पट्टीला वेढा घातल्याने तिसऱ्या दिवशीही वीज, इंधन आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा बंद आहे. हमासविरुद्धच्या निर्णायक युद्धात इस्रायलने तीन लाख राखीव सैनिकही उतरवले. या सैनिकांना पाहून आता हमासने नमतं घेतलं असून आता इस्रायलसमोर युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला आहे. ज्येष्ठ नेते मुसा अबू मारझूक म्हणाले, लक्ष्य पूर्ण झालं आहे. आता संभाव्य युद्धविरामावर आम्ही इस्रायलशी चर्चा करण्यास तयार आहोत.

[read_also content=”12 वर्षाच्या बांधकामानंतर अमेरिकेत उभं राहिलं सर्वात मोठं हिंदू मंदिर! 185 एकरात पसरलेलं अक्षरधाम मंदिर भाविकांसाठी खुलं! https://www.navarashtra.com/world/america-largest-hindu-temple-akshardham-temple-i-inaugurated-in-new-jersey-nrps-467905.html”]

गाझा पट्टीमध्ये  अनेक लोकांचा मृत्यू

गाझा पट्टीला लागून असलेल्या दक्षिण इस्रायलमधील गावे, शहरे आणि वस्त्यांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. या युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत 1,587 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकट्या इस्रायलमध्ये 73 सुरक्षा कर्मचार्‍यांसह 900 लोक मारले गेले आहेत, तर इस्रायलच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत गाझा पट्टीत 687 पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे.

इस्रायली लष्कराचे मुख्य प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी यांनी सांगितले की, दक्षिण इस्रायलमधील 24 पैकी 15 भाग हमासच्या ताब्यातून रिकामे करण्यात आले असून उर्वरित भाग 24 तासांत मुक्त करण्यात येतील. हगरी म्हणाले, काटेरी कुंपण तोडून दहशतवादी ज्या ठिकाणी घुसले त्या ठिकाणी रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून घुसखोरीवर नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत तीन लाख राखीव जवानांसह सुमारे पाच लाख सैनिक मैदानात उतरले आहेत. हमास गाझा पट्टी हल्ल्यांसाठी वापरत आहे, आमचे लक्ष्य त्याचे नियंत्रण संपवणे आहे.

हल्ल्याचं नेमक कारण काय?

इस्रायलने जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीच्या अपवित्र कृत्याचा हा बदला असल्याचे हमासने म्हटले आहे. हमासने म्हटले आहे की इस्रायली पोलिसांनी एप्रिल 2023 मध्ये अल-अक्सा मशिदीवर ग्रेनेड फेकून अपवित्र केले होते. इस्रायलचे सैन्य हमासच्या ठाण्यांवर सातत्याने हल्ले करत आहे आणि अतिक्रमण करत आहे. इस्रायली सैन्य आमच्या महिलांवर हल्ले करत आहे. हमासचे प्रवक्ते गाझी हमद यांनी अरब देशांना इस्रायलशी असलेले सर्व संबंध तोडण्याचे आवाहन केले आहे. हमाद म्हणाले की, इस्रायल कधीही चांगला शेजारी आणि शांतताप्रिय देश असू शकत नाही.

Web Title: Hamas stepback after demonstration of israeli power says ready to discuss ceasefire nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2023 | 11:14 AM

Topics:  

  • Israel Hamas War

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.