Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजीनामा दिला अन् निघाले सायकलवर घरी;  असा पंतप्रधान पहिला आहे का?

भारतासारख्या देशात मंत्रीच नव्हे तर नगरसेवकही कोट्यधीश आहेत. साधे साधे नगरसेवकही एसयूव्हीमधून फिरतात.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 08, 2024 | 01:18 PM
photo credit : X@kiranbedi

photo credit : X@kiranbedi

Follow Us
Close
Follow Us:

नेदरलँड :  भारतासारख्या देशात मंत्रीच नव्हे तर नगरसेवकही कोट्यधीश आहेत. साधे साधे नगरसेवकही एसयूव्हीमधून फिरतात. पण जर एखाद्या पंतप्रधानांना जर सायकलवर बसून कार्यालयातून घरी जाताना पाहिले तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडे एखाद्या पोलीस आयुक्तांचा निरोप समारंभही अगदी थाटामाटात पार पडतो. पण युरोपमध्ये जे पाहायला मिळाले ते भारतात क्वचितच पाहायला मिळू शकते.

त्याचे झाले असे की, नेदरलँडचे (डच) माजी पंतप्रधान मार्क रुट्टे यांनी आपला कार्यकाळ नुकताच पूर्ण केला.  14 वर्षे त्यांनी नेदरलँडचे पंतप्रधानपद भूषवले. शनिवारी (5 जुलै) त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि सत्तेचे हस्तांतरण केले. पण यानंतर जे घडले त्याचा कोणी विचारही केला नसेल. राजीनामा दिल्यानंतर रुटे यांनी कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांचा निरोप घेतला आणि थेट त्यांच्या सायकलवर बसून  घरी निघून गेले.  भारतासह अनेक देशांमध्ये, राज्यांमध्ये सत्तेचं हस्तातंरण करताना मोठ्या थाटामाटात केले जाते. पण आजपर्यंत इतक्या साधेपणाने आपल्या राजकीय कार्यकाळाचा निरोप घेणारे मार्क रुटे हे पहिलेच आहेत.

माजी आयपीएस अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल किरण बेदी यांनी त्यांच्या या निरोपाचा व्हिडिओ शेअर केला आहे. “14 वर्षे सत्तेत राहिल्यानंतर, डचचे माजी पंतप्रधान मार्क रुट्टे यांनी त्यांचे उत्तराधिकारी डीक स्कोफ यांच्याकडे अधिकृतपणे सत्ता सोपवण्याचा सोहळा पूर्ण करून पंतप्रधान कार्यालय सोडले.” असा मजकूरही त्यांनी लिहीला आहे. त्यांच्या या निरोपाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे,

नेदरलँडचे नवे पंतप्रधान कोण?

14 वर्षे देशाचे नेतृत्व केल्यानंतर, रुटे यांनी माजी गुप्तचर प्रमुख डीक स्कोफ यांच्याकडे नेदरलँडचे नेतृत्व सोपवले. ज्यांनी राजा विलेम-अलेक्झांडर यांच्या देखरेखीखाली अधिकृतपणे एका समारंभात पदभार स्वीकारला. स्कोफ यांनी मंगळवारी दीर्घकाळचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्याकडून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. डच गुप्तचर संस्था आणि दहशतवाद विरोधी कार्यालयाचे 67 वर्षीय माजी प्रमुख यांची  नेदरलँडच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  माजी गुप्तहेर प्रमुख डीक स्कोफ यांनी उजव्या विचारसरणीचे नेतृत्व केले आहे.  डीक स्कोफ यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाने नेदरलँड्समध्ये “सर्वात कठोर” इमिग्रेशन धोरण लागू करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

Web Title: Have you ever seen a prime minister going home on a bicycle after resigning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2024 | 01:18 PM

Topics:  

  • international politics
  • Netherlands
  • political news
  • prime minister

संबंधित बातम्या

भाजपचा बिनविरोधचा डाव फसला; काँग्रेस उमेदवाराने नाकारली 10 लाखांची ऑफर
1

भाजपचा बिनविरोधचा डाव फसला; काँग्रेस उमेदवाराने नाकारली 10 लाखांची ऑफर

उत्तर प्रदेशच्या SIR यादीतून २.८९ कोटी लोकांची नावे होणार बाद; निवडणूक आयोगाकडे लागले सर्वांचे लक्ष
2

उत्तर प्रदेशच्या SIR यादीतून २.८९ कोटी लोकांची नावे होणार बाद; निवडणूक आयोगाकडे लागले सर्वांचे लक्ष

Santosh Dhuri in BJP : राज साहेबांची हिरवं रक्त असलेल्या लोकांशी युती…! कमळ हाती घेताच संतोष धुरींनी केली आगपाखड
3

Santosh Dhuri in BJP : राज साहेबांची हिरवं रक्त असलेल्या लोकांशी युती…! कमळ हाती घेताच संतोष धुरींनी केली आगपाखड

प्रभाग २६ मध्ये भाजपचा जयघोष; ‘काम करत आलोय, काम करत राहणार’ – ऐश्वर्या सम्राट थोरात यांचा विजयाचा निर्धार
4

प्रभाग २६ मध्ये भाजपचा जयघोष; ‘काम करत आलोय, काम करत राहणार’ – ऐश्वर्या सम्राट थोरात यांचा विजयाचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.