Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिजबुल्लाहचा इस्त्रायलच्या तेल अवीव आणि उत्तरी समुदायांवर हल्ला; मध्यरात्रीही हल्ले सुरूच

काल 7 ऑक्टोबरच्या रात्री गेल्यावर्षी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर हल्ले केले होते. या हल्ल्यात 1200 लोक मारले गेल तर 250 लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. या हल्ल्यानंतरच इस्त्रायल-हमास युद्ध सुरू झाले. दरम्यान, लेबनॉनमधून हिजबुल्लाहने इस्त्रायलवर रॉकेट हल्ले केले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 08, 2024 | 11:28 AM
हिजबुल्लाहचा इस्त्रायलच्या तेल अवीव आणि उत्तरी समुदायांवर हल्ला;

हिजबुल्लाहचा इस्त्रायलच्या तेल अवीव आणि उत्तरी समुदायांवर हल्ला;

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: काल 7 ऑक्टोबरच्या रात्री गेल्यावर्षी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर हल्ले केले होते. या हल्ल्यात 1200 लोक मारले गेल तर 250 लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. या हल्ल्यानंतरच इस्त्रायल-हमास युद्ध सुरू झाले. गाझामध्ये इस्त्रायलच्या हल्ल्याला काल एक वर्ष पूर्ण झाली. दरम्यान, लेबनॉनमधून काल रात्री इस्त्रायलवर रॉकेट हल्ले करण्यात आणि. यामुळे तेल अवीव आणि इस्त्रायलच्या उत्तरी समुदायंमधील शहरांमध्ये सायरने वाजत होते. इस्रायलमध्ये हमासने प्राणघातक हल्ला केल्याच्या एका वर्षानंतर हा हल्ला झाला.

हिजबुल्लाहच्या इराण समर्थित दहशतवादी गटाने हल्ला केला

इस्रायलच्या संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, पाच रॉकेट्कस तेल अवीववर प्रक्षेपित करण्यात आले. तसेच काही क्षेपणास्त्राचा देखील हल्ला करण्यात आला. सध्या इस्त्रायल या हल्ल्याबाबत तपास करत असल्याचे लष्करी सैन्याने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहच्या इराण समर्थित दहशतवादी गटाने हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. इस्त्रायलने दावा केला आहे की, या दहशतवादी गटाने तेल अवीव आणि हर्झलिया दरम्यान असलेल्या ग्लिलोट सैन्य तुकडीवर हे हल्ले केले.

हे देखील वाचा – इस्त्रायलच्या 91 व्या तुकडीचा लेबनॉनमध्ये प्रवेश, डझनभर गावांवर हल्ले; हिजबुल्लाहनेही डागले रॉकेट

मध्यरात्री देखील हिजबुल्लाहचे हल्ले सुरूच राहिले 

इस्त्रायल संरक्षण दलाने म्हटले आहे की, हिजबुल्लाहच्या रॉकेट हल्ल्यांमुळे या प्रदेशात प्रचंड नुकसान झाले असून हिजबुल्लाह एका मागून एक इस्रायली नागरिकांवर हल्ले करत आहेत. काल मध्यरात्री देखील हिजबुल्लाहचे हल्ले सुरूच होते. IDF ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या हल्ल्याच्या पहिल्या वर्धापन दिनादिवशीच रॉकेट प्रक्षेपण “ऑक्टोबर 8 च्या एक तासापूर्वी” हल्ला झाला. तसेच अनेक भागांमध्ये या हल्लांमुळे आग पसरलेली आहे.  या हल्ल्यात कोणती जिवीतहानी झाल्याची पुष्टी अद्याप इस्त्रायलने केली नाही.  IDF ने पुष्टी केली की लेबनॉनमधून उडवलेले अंदाजे पाच रॉकेट IAF द्वारे रोखले गेले आहेत. तसेच या हल्ल्यांचे प्रत्युत्तर म्हणून, इस्त्रायली सैन्याने बेरूतमधील हिजबुल्लाहच्या “गुप्तचर मुख्यालयावर” हल्ले केले. केले आहेत.

कुटूंबीयांना श्रद्धांजली देण्यास लोक जमले होते

इस्रायलमध्ये नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलदरम्यान गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांची कुटुंबे आणि मित्र हल्ल्याच्या ठिकाणी जमले होते. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यात येथे सुमारे 400 लोक मारले गेले होते. याच वेळी हल्ह्यात शहीद झालेल्या आपल्या परिवारातील कुटूंबीयांना श्रद्धांजली देण्यास लोक जमले होते. दरम्यान हमासने आणि हिजबुल्लाहच्या इराण समर्थित दहशतवादी गटाने इस्त्रायलवर हल्ले केले. ज्यामुळे येथील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भितीचे वातावरण पसरलेले आहे.

इस्त्रायलच्या 91 व्या तुकडीचा लेबनॉनमध्ये प्रवेश

एकीकडे इस्त्रायलवर हमास आणि हिजबुल्लाहचे इस्त्रायवर हल्ले सुरू असताना दुसरीकडे  इस्त्रायलच्या 91 व्या तुकडीने लेबनॉनच्या सीमा ओलांडत भूमार्गी प्रवेश केला आहे. इस्त्रायलची ही तुकडीने विनाशकारी शस्त्रे घेऊन लेबनॉनमध्ये प्रवेश केला आहे. लेबनीज संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायल लष्कर लेबनॉनच्या सीमावर्ती गावांमध्ये अल-रसमध्ये घुसले असून एकूण 50 जणांची तुकडीने प्रवेश केला आहे.

हे देखील वाचा – तो जिवंत आहे! इस्रायली हल्ल्यात ठार झालेला हमासचा प्रमुख याह्या सिनवार जिवंत आहे; इस्रायलने केला मोठा खुलासा

Web Title: Hezbollah strikes with overnight aerial attack on tel aviv and northern communities nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 11:28 AM

Topics:  

  • Hezbollah
  • Israel

संबंधित बातम्या

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी
1

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी

World News :सोमालियाचा इशारा; इस्रायलशिवाय कोणत्याही देशाने सोमालीलँडला मान्यता दिलेली नाही, राष्ट्राध्यक्षांचा दावा
2

World News :सोमालियाचा इशारा; इस्रायलशिवाय कोणत्याही देशाने सोमालीलँडला मान्यता दिलेली नाही, राष्ट्राध्यक्षांचा दावा

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा
3

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा

Mossad Agent : ‘कोसळणार विमान पुन्हा उडू लागलं…’ तो प्लंबर इस्रायली मोसादचा एजंट? सोशल मीडियावर रंगल्या चर्चा
4

Mossad Agent : ‘कोसळणार विमान पुन्हा उडू लागलं…’ तो प्लंबर इस्रायली मोसादचा एजंट? सोशल मीडियावर रंगल्या चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.