Hezbollah Saudi Arabia : हिजबुल्लाहचे नेते नैम कासेम यांनी सौदी अरेबियाला भूतकाळातील तक्रारी बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. हिजबुल्लाहचे सौदी अरेबियाशी असलेल्या बिघडलेल्या संबंधांमागील कारणे जाणून घ्या.
Hezbollah-HTS Battle : सीरियामध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. हिजबुल्लहाने सीरियामध्ये घुसखोरी करत पुन्हा एखदा नवीन सरकार विरोधात बंड पुकारला आहे.
सध्या इस्त्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये युद्धविराम सुरु आहे. दरम्यान हिजबुल्लातून एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. लेबनॉनच्या सशस्त्र दल हिजबुल्ल्हा आणि इस्त्रायलमध्ये तणाव अद्यापही आहे.
Hassan Nasrallah Funeral: गेल्या वर्षी सप्टेंबरच्या अखेरीस इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात नसराल्लाह मारला गेला होता. नसराल्लाह यांच्या मृत्यूनंतर तात्पुरते दफन करण्यात आले.
रशियातील पेजर स्फोटासारख्या घटनेची पुनरावृत्ती करण्याचा लेबनॉनच्या हिजबुल्लाहच्या कटाचा पर्दाफाश झाला आहे. सुदैवाची गोष्ट म्हणजे रशियन अधिकाऱ्यांना या कटाची अगोदरच कल्पना आली.
पुन्हा एकदा इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये हवाई हल्ले करुन हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शुक्रवारी रात्री (३१ जानेवारी) लेबनॉनमधील हिजबुल्लाह तळांवर इस्त्रायले बॉम्ब फेक केले.
Israel-Hezbollah Ceasefire: व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, लेबनॉनमधून इस्रायली सैन्य माघारी घेण्याची अंतिम मुदत 18 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. यादरम्यान 22 जणांचा मृत्यू झाला आहे.
इजस्रायल आणि हमास युद्धविराम सुरू असतानाच हिजबुल्लाहचे प्रमुख मोहम्मद अली हमादी यांची गोळ्या झाडून हत्या झाली. लेबनानच्या पश्चिमी बेका परिसरात हमादीची हत्या करण्यात आली.
सीरियातील असदच्या सत्त्तापालटानंतर इस्त्रायलने अनेक गुप्त कारवाया केल्या. यावेळी इस्त्रायलला सीरियामध्ये इराणने विकसित केलेल्या एका मोठ्या भूमिगत मिसाइल उत्पादन केंद्र इस्त्रायलला सापडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इस्त्रायल सेना सध्या विविध मोर्च्यांवर लढत आहे. इस्त्रायली सैन्याचे गाझा आणि लेबनॉनमध्ये हमास व हिजबुल्लाह या दहशतवादी गटांवविरोधात इस्त्रायलचे युद्ध सुरु आहे. तसेच सीरिया आणि येमेनच्या बंडखोरांविरोधातही युद्ध सुरु आहे.
एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रायलने हमासचे माजी प्रमुख इस्माइल हानियेह यांची हत्या केली असल्याचे कबुल केले आहे. पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेची जबाबदारी इस्त्रायलने प्रथमच स्वीकारली आहे.
इस्त्रायल आणि लेबनानदरम्यान दीर्घकाळापासून सुरू असलेल्या संघर्षामध्ये नुकतेच युद्धविराम लागू झाले आहे. तर दुसरीकडे, सीरियामधील विद्रोही गटांनी अचानक हल्ले सुरू केल्याने इस्त्रायलसाठी नवी समस्या निर्माण झाली आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेत भारताने इस्रायलविरोधी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रस्तावात इस्रायलने 1967 पासून कब्जा केलेल्या पूर्व जेरुशलमसह पॅलेस्टिनी प्रदेशातून माघार घ्यावी असे म्हटले आहे.
इराणचा पाठिंबा असणाऱ्या येमेनमधील हुथी बंडखोरांनी दावा केला आहे की, त्यांनी इस्त्रायलवर हायपरसॉनिक मिसाइल्स डागले आहेत. मात्र इस्त्रायलने हे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे.
Israel-Hezbollah ceasefire: इस्त्रायल-हिजबुल्ल्हा युद्धविरामनंतर तीन दिवसांनी नईम कासिम यांनी इस्रायलविरुद्धच्या संघर्षात विजयाचा दावा केला आहे. यामुळे हा संघर्ष अजूनच तीव्र झाला आहे.
इस्रायल-हिजबुल्लाह संघर्षाने मध्य पूर्वेत गंभीर अस्थिरता निर्माण केली आहे. इस्रायलने गाझा ओलांडून 42 जणांना ठार केलेआहे. इस्रायलवर लेबनॉनमध्ये युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Israel-Hezbollah Ceasefire: इस्त्रायल-हिजबुल्लाह युद्धविरामवर इस्त्रायल आणि हिजबुल्लाने सहमती दर्शवली आहे. दरम्यान हिजबुल्लाहने इस्रायलसोबतच्या युद्धविरामानंतर आपले पहिले निवेदन जारी केले आहे.
इस्त्रायल-हिजबुल्लाह युद्धविरामवर इस्त्रायल आणि हिजबुल्लाने सहमती दर्शवली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर भारत-आणि अमेरिकेचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. भारताने तसेच अमेरिकेने या कराराचे स्वागत केले आहे.
Israel-Hezbollah War: सध्या इस्त्रायल-हिजबुल्लाह युद्धविरामाच्या चर्चा सुरू आहेत. या संदर्भात जागतिक स्तरावर महत्त्वाच्या हाचालीदेखील सुरू करण्यात आल्या असल्याचे सांगितले जात आहे.
Israel-Hezbollah War: हिजबुल्लाच्या लेबनॉनमधील लढाऊ गटाने इस्त्रायल विरोधात अलमास नावाच्या अत्याधुनिक मिसाइलचा वापर सुरू केला आहे. ही मिसाइल प्रत्यक्षात इस्त्रायलच्या प्रसिद्ध स्पाइक अँटी-टँक मिसाईलची कॉपी आहे.