Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यूझीलंडने व्हिसा आणि स्थलांतर नियमांमध्ये केले ‘हे’ मोठे बदल; भारतीयांसह परदेशींसाठी होणार रोजगार संधी उपलब्ध

न्यूझीलंडने आपल्या व्हिसा आणि इमिग्रेशन नियमांमध्ये काही महत्त्वापूर्ण बदल केले आहेत. याचा भारतीयांसह इतर अनेक परदेशी नांगरिकांना थेट फायदा होणार आहे. यामुळे अनेकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 06, 2025 | 04:06 PM
न्यूझीलंडने व्हिसा आणि स्थलांतर नियमांमध्ये केले 'हे' मोठे बदल; भारतीयांसह परदेशींसाठी होणार रोजगाराच्या संधी उपलब्ध

न्यूझीलंडने व्हिसा आणि स्थलांतर नियमांमध्ये केले 'हे' मोठे बदल; भारतीयांसह परदेशींसाठी होणार रोजगाराच्या संधी उपलब्ध

Follow Us
Close
Follow Us:

वेलिंग्टन: न्यूझीलंडने आपल्या व्हिसा आणि इमिग्रेशन नियमांमध्ये काही महत्त्वापूर्ण बदल केले आहेत. याचा भारतीयांसह इतर अनेक परदेशी नांगरिकांना थेट फायदा होणार आहे. या बदलांचा मुख्य उद्देश देशातील कामगारांची कमतरता भरुन काढणे आणि परदेशी नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी अधिक सुलभ करणे असल्याची माहिची मिळाली आहे.तसेच इमिग्रेशन धोरणामध्येही बदल करण्यात आले आहे. यामुळे बारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांना न्यूझीलंडमध्ये नोकरी करण्यासाठी आणि शिक्षमासाठी अनेक लाभ होणार आहेत.

कामगारांसाठी केलेले बदल

मिळालेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडने कामगारांसाठी वर्क एक्सपीरियन्सची आवश्यकता 3 वर्षांवरून 2 वर्षांपर्यंत कमी केली आहे, यामुळे कामगारांना अधिक लवकर आणि सोप्या पद्धतीने रोजगार मिळू शकेल असा याचा उद्देश आहे. सीझनल कामगारांसाठी दोन नवीन प्रकारचे व्हिसा सादर करण्यात आले आहेत. अनुभवी कामगारांसाठी 3 वर्षांचा मल्टी एंट्री व्हिसा आणि कमी अनुभवी लोकांसाठी असलेल्या कामगारांसाठी 7 महिन्यांचा सिंगल एंट्री वीजा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाक-तालिबान संघर्षाला धोकादायक वळण; अफगाणिस्तानने TTP सोबत आखली हल्ला करण्याची योजना

इमिग्रेशनचे नियमही केले सुलभ

याशिवाय, न्यूझीलंड सरकारने मान्यताप्राप्त एम्प्लॉयर वर्क व्हिसा आणि विशिष्ट उद्देश वर्क व्हिसासाठी पूर्वी असलेले ठरावीक पगाराचे निकष काढून टाकले आहेत. यामुळे आता कंपन्यांना बाजारातील दरानुसार कामगारांना वेतन देता येणार आहे. याशिवाय, कमी अनुभवाच्या कामांवरील व्हिसा कालावधी 2 वर्षांवरून 3 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना मिळणारा फायदा

या बदलेल्या नियमांमुळे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी मोठा फायदा होणार आहे. पोस्ट-स्टडी वर्क व्हिसा (PSWV) अंतर्गत विद्यार्थ्यांना आता त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे 3 वर्षांपर्यंत न्यूझीलंडमध्ये राहण्याची आणि काम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच, मास्टर डिग्री पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही PSWV पात्रतेतून वगळण्यात येणार नाही, यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.

उद्योगांना मिळणारा फायदा

या नियामांमध्ये कंपन्यांना अनुभव पातळी 4 आणि 5 च्या नोकऱ्यांसाठी 21 दिवसांच्या अनिवार्य भरती प्रक्रियेपासून सूट देण्यात आली आहे. यामुळे स्थानिक आणि परदेशी कामगारांची भरती प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होणार आहे. न्यूझीलंडच्या या धोरणात्मक बदलांमुळे भारतीय आणि इतर परदेशी कामगार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी उपलब्ध होतील, तर कंपन्यांना देखील आवश्यक मनुष्यबळ मिळवणे सोपे जाईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- सत्ता हस्तांतरणापूर्वी बायेडन यांनी फार्मा कंपन्यांविरोधात घेतला ‘हा’ निर्णय; डोनाल्ड ट्रम्पवर साधला निशाणा

Web Title: New zealand makes major changes in visa and immigration rules nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 04:06 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.