Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ISRO आणि NASA पुन्हा येणार एकत्र; ‘NISAR MISSION’ ठेवणार पृथ्वीवरील हालचालींवर लक्ष

Nisar Mission Launch Date : भारताची अंतराळ संस्था इस्रो आणि अमेरिकेची अंतराळ संस्था नासा संयुक्तपणे एका महत्त्वाच्या मोहीमेवर काम करत आहे. या मोहिमेचे प्रक्षेपण लवकरच होणार आहे. नुकतेच इस्रोने याची तारीख जाहीर केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 22, 2025 | 11:32 AM
NISAR Mission Launch on July 30 NASA-ISRO to Monitor Earth's Movements from Space

NISAR Mission Launch on July 30 NASA-ISRO to Monitor Earth's Movements from Space

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारताचे आता अंतराळातून पृथ्वीच्या हालचालींवर नजर राहणार आहे. कारण भारताची अंतराळ संस्था इस्रो आणि अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने संयुक्तपणे एका मोहीमेची सुरवात केली आहे. या मोहिमेचे नाव NISAR MISSION ठेवण्यात आले आहे. निसार हा एक सॅटेलाइट उपग्रह असून या उपग्रहाचे प्रक्षेपण ३० जुलै रोजी करण्यात येणार आहे. याचे प्रक्षेपण ३० जुलै रोजी संध्याकाळी ५. ४० वाजता श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून केले जाणार आहे.

निसार हा उपग्रह जीएसएलव्ही-एफ १६ रॉकेटच्या मदतीने अंतराळात प्रक्षेपित केला जाणार आहे. ७४३ किमी उंचीच्या सूर्यच्या समान कक्षेत या उपग्रहाला पाठवले जाणार आहे. ही मोहीम भारत आणि अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भविष्य अन् ताटातलं अन्न, एका क्षणात हिरावलं; बांगलादेशातील विमान अपघातात १९ जणांचा मृत्यू, १६० जण देतायेत मृत्यूशी झुंज

निसार उपग्रहाध्ये नासाच्या एल-बॅंड आणि इस्रोच्या एस-बॅंड या दुहेर फ्रिक्वेनसीच्या सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे हा उपग्रह २४२ किमी रुंद पट्ट्याचे अचूकपणे निरिक्षण करण्यात सक्षम आहे. इस्रो आणि नासाने दिलेल्या माहितीनुसार, दर १२ दिवसांनी हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागाचे हवामाना पूर्णत: निरीक्षण करणार आहे. दिवसा आणि रात्री ढगाळ वातावरणातही हे उपग्रह निरीक्षण करणार आहे.

पृथ्वीवरील हालचालींवर नजर

निसार उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हालाचालींचे निरीक्षण करणार आहे. यामध्ये भूकंप, ज्वालामुखी, भूस्खलन, जमिनीवरील हालचाली, बर्फांच्या थराच्या हलाचाली, वनस्पतींची बदलाचा मागोवा घेण्यात येणार आहे. तसेच समुद्रातील बदल, जहाजांचे ठिकाण, किनार्यावरील स्थिती, चक्रीवादळांचे परीक्षण, जल स्त्रोतांचे आणि नैसर्गिक आपत्तीनंतरच्या स्थितीचे मॅपिंग निसार उपग्रहाद्वारे केली जाणार आहे.

🌍 Historic Launch Ahead: ISRO Set to Launch NISAR, a joint satellite with NASA !

🚀 On July 30, 2025 at 17:40 IST, ISRO’s GSLV-F16 will launch #NISAR, the first joint Earth observation satellite by ISRO & NASA, from Sriharikota.

🛰️ NISAR will scan the entire globe every 12… pic.twitter.com/4Mry076XSZ

— ISRO (@isro) July 21, 2025

हा उपग्रह हजार किलोग्रॅमहून अधिक वजनाचा आहे. यामध्ये १२ मीटर लां मेष रिफ्लेक्टर अँटेना बसवण्यात आला आहे. या पृथ्वीवरील अनेक सूक्ष्म घटनांचे आपल्याला निरीक्षण करता येणार आहे. हे जगातील पहिले सॅटेलाईट वेगवेळ्या बॅंडमध्ये होणार आहे.  ही मोहीम इस्रो आणि नासाच्या दशकभराच्या सहकार्याचे प्रतीक आहे. यामुळे भारताला पृथ्वीविषय अचूक माहिती मिळणार आहे. यापूर्वी देखील नासा आणि इस्रोने संयुक्तपणे अनेक मोहीमेंवर काम केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- आंतरराष्ट्रीय राजकारणात नवीन त्रिकुट! नरेंद्र मोदींना डावलून ‘हे’ तीन नेते बनणार खास दोस्त?

Web Title: Nisar mission launch on july 30 nasa isro to monitor earths movements from space

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • ISRO
  • NASA
  • Space News

संबंधित बातम्या

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती
1

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती

वधू जमिनीवर आणि तिचा वर अवकाशात…! ‘अशा’ प्रकारे झाले होते जगातील पहिले अंतराळातील लग्न
2

वधू जमिनीवर आणि तिचा वर अवकाशात…! ‘अशा’ प्रकारे झाले होते जगातील पहिले अंतराळातील लग्न

महासत्तांचा नवा डावपेच! चंद्रावर अणुऊर्जा तळ उभारण्यासाठी ‘या’ देशांमध्ये सुरु झालीये अनोखी अंतराळ स्पर्धा
3

महासत्तांचा नवा डावपेच! चंद्रावर अणुऊर्जा तळ उभारण्यासाठी ‘या’ देशांमध्ये सुरु झालीये अनोखी अंतराळ स्पर्धा

पृथ्वीची श्वास रोखू शकते सूर्याची वाढती उष्णता; नासाच्या अभ्यासानुसार जवळ आली ‘ऑक्सिजनच्या शेवटाची तारीख’?
4

पृथ्वीची श्वास रोखू शकते सूर्याची वाढती उष्णता; नासाच्या अभ्यासानुसार जवळ आली ‘ऑक्सिजनच्या शेवटाची तारीख’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.