बाळापूरच्या विद्यार्थ्यांची मोठी भरारी! जि.प. शाळा हाता येथील ५ विद्यार्थ्यांनी इस्रो विमान वारीच्या जिल्हास्तरीय निवड चाचणीत यश मिळवले. विमानाने इस्रोला भेट देण्याचा मान.
सध्या भारताची अंतराळ अर्थव्यवस्था अंदाजे ८.२ अब्ज डॉलर्स आहे. याच्या तुलनेत जागतिक अवकाश अर्थव्यवस्था जवळपास ६३० अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि २०३५ पर्यंत ती १.८ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते,
LVM3-M5/CMS-03 Launch : इस्रोने भारतीय नौदलासाठी भारतात विकसित केलेला सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रह, GSAT 7R (CMS-03) अवकाशात पाठवण्याची योजना आखली आहे.
भारताचा सर्वात वजनी संचार उपग्रह CMS-03 २ नोव्हेंबर रोजी प्रक्षेपित होणार. LVM3 रॉकेट घेऊन जाईल हा ४४०० किलोचा उपग्रह. भारतीय नौदलाला मिळेल मोठी मदत, समुद्री क्षेत्रावर अंतराळातून तीव्र नजर ठेवता…
इच्छुक आणि पात्र उमेदवार इसरोच्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in वर जाऊन १३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे इसरो एकूण ४४ पदांवर नियुक्ती करणार आहे.
इसरोमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा यांनी विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
गगनयान मोहिमेपूर्वी ISRO ला मोठे यश मिळाले आहे! ISRO ने क्रू कॅप्सूलसह 'एअर ड्रॉप टेस्ट' (IADT) यशस्वीरित्या पूर्ण केली. या चाचणीचे महत्त्व आणि गगनयान कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती वाचा.
timelapse : शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून घेतलेला भारताचा टाइमलॅप्स फोटो शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हिमालय आणि देशाचा पूर्व किनारा दिसत आहे.
National Space Day 2025: 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले, तेव्हापासून भारत दरवर्षी ही ऐतिहासिक कामगिरी साजरी करतो.
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्यासोबत पत्रकार परिषदेत शुभांशू शुक्ला यांनी त्यांच्या अंतराळ मोहिमेच्या अनुभवांबद्दल सांगितले आणि ते संपूर्ण देशाचे अभियान असल्याचे म्हटले. त्यांनी भारत सरकार, इस्रो आणि संशोधकांचे आभार
नासा आणि इस्रोचा महत्वाकांक्षी उपक्रम 'निसार मिशन' ची सुरुवात झाली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून GSLV-F16 वर नासा-इस्रो निसार उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.
निसार म्हणजेच नासा इस्रो सिंथेटिक एपर्चर रडारच्या अंतराळ प्रक्षेपणाबद्दल खूप चर्चा आहे. ते कधी काम सुरू करेल आणि त्याचे जमिनीवरील फायदे अनेक फायदे आहेत.
Nisar Mission Launch Date : भारताची अंतराळ संस्था इस्रो आणि अमेरिकेची अंतराळ संस्था नासा संयुक्तपणे एका महत्त्वाच्या मोहीमेवर काम करत आहे. या मोहिमेचे प्रक्षेपण लवकरच होणार आहे. नुकतेच इस्रोने याची…
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर विविध प्रयोग करणारे पहिले भारतीय शुभांशू शुक्ला यांचे स्वागत करण्यात आले आहे. इस्रोसाठी केलेल्या प्रयोगांचा काय सकारात्मक परिणाम होईल याचे विश्लेषण करण्यात आले आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) ऐतिहासिक सहभागामुळे चर्चेत असलेल्या Axiom-4 अंतराळ मोहिमेचे उड्डाण हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आलं आहे.