Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ही काय भानगड आहे? 26 वर्षीय व्यक्तीच्या बॅगमध्ये 800 वर्षांची गर्लफ्रेंड, पेरुमधील ही विचित्र घटना एकदा वाचाच

ममी बाबत पोलिसांनी चौकशी केली असता फूड डिलिव्हरी बॉयने धक्कादायक बाब सांगितली. तो म्हणाला की ती माझी आध्यात्मिक मैत्रीण आहे. सध्या पोलिसांनी ममी ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 01, 2023 | 10:00 AM
ही काय भानगड आहे? 26 वर्षीय व्यक्तीच्या बॅगमध्ये 800 वर्षांची गर्लफ्रेंड, पेरुमधील ही विचित्र घटना एकदा वाचाच
Follow Us
Close
Follow Us:

फूड डिलिव्हरी बॉयच्या (Food Delivery Boy) बॅगमध्ये 800 वर्ष जुनी गर्लफ्रेंड? असं काही ऐकलं की आपल्याला आश्चर्य वाटणारच ना! पण हा प्रकार काही चित्रपटातील रहस्यमय कथानकाचा भाग नसुन प्रत्यक्षात घडलेला प्रकार आहे. पेरूमध्ये एका 26 वर्षीय फूड डिलिव्हरी बॉयच्या बॅगमधून 800 वर्षे जुनी ममी (Mummy) सापडली आहे. पोलिसांनी या ममीबाबत  चौकशी केली असता फूड डिलिव्हरी बॉयने धक्कादायक बाब सांगितली. तो म्हणाला की ती माझी आध्यात्मिक गर्लफ्रेंडआहे. (Spiritual Girlfriend) सध्या पोलिसांनी ममी ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पेरुव्हियन पोलिसांनी मंगळवारी 26 वर्षीय ज्युलिओ सीझर बर्मेजो या युवकाला ताब्यात घेतले आहे.

[read_also content=”ग्रीसमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना! मालगाडीची पॅसेंजर ट्रेनला धडक; 26 जणांचा मृत्यू 85 हून अधिक जखमी https://www.navarashtra.com/world/26-dead-and-over-85-injured-in-train-accident-in-greec-enrps-373172.html”]

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ज्युलिओ सीझर बर्मेजो हा युवक एका फूड डिलिव्हरी कंपनीत काम करतो. पोलिसांनी त्याच्या बॅगेतून सुमारे 600 ते 800 वर्षे जुना ममी (मानवी सांगाडा) जप्त केला. ममी त्याच बॅगमध्ये होती ज्यामध्ये ज्युलिओ लोकांच्या घरी अन्न पोहोचवण्याच काम करतो. पोलिसांच्या चौकशीत त्याने मात्र काही आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या. त्याच्या वडिलांनी 30 वर्षांपूर्वी कोणाकडून तरी ही ममी विकत घेऊन घरी आणल्याचा दावा केला होता. फूड डिलिव्हरी बॉयने त्याचे नाव ‘जुआनिटा’ ठेवले. याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यामध्ये ज्युलिओ असे म्हणताना दिसत आहे की, जुआनिता (मम्मी) माझ्या खोलीत माझ्यासोबत घरी राहते. ती माझ्यासोबत झोपते आणि मी तिची काळजी घेतो. ती माझी आध्यात्मिक प्रेयसी आहे. तो त्याच्या मित्रांना दाखवणार होता.

सरकारचं काय म्हणणं?

या मुद्द्यावर पेरूच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे वक्तव्य आले आहे. मंत्रालयाने सांगितले की प्री-हिस्पॅनिक अवशेष ‘ममीफाईड प्रौढ पुरुष’ होता. जो बहुधा पुनोच्या पूर्वेकडील प्रदेशातील असावा. मंत्रालयातील एका तज्ज्ञाने सांगितले, ‘ही मामी जुआनिता नसून ती जुआन आहे. हा सांगाडा असलेल्या व्यक्तीचे वय किमान ४५ वर्षे होते. ते पट्टीने गुंडाळलेले होते. ‘ममी केलेले अवशेष संरक्षण आणि संवर्धनाच्या उद्देशाने ताब्यात घेण्यात आले आहेत अशी माहीती सांस्कृतिक मंत्रालयाने दिली.

Web Title: Peru man found with 800 year old mummy in his bag said she is my girlfriend nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2023 | 09:48 AM

Topics:  

  • Egypt
  • mummy

संबंधित बातम्या

वैज्ञानिकांच्या हाती लागली ‘बुक ऑफ द डेड’! 3,500 वर्षांपासून दफन केलं होत… इजिप्शियन लोकांच्या मृत्यूनंतरच ते सत्य उलगडणार
1

वैज्ञानिकांच्या हाती लागली ‘बुक ऑफ द डेड’! 3,500 वर्षांपासून दफन केलं होत… इजिप्शियन लोकांच्या मृत्यूनंतरच ते सत्य उलगडणार

3500 वर्षांपूर्वीचे हरवलेले शहर सापडले! पेरूमधील ‘पॅनिको’चा शोध म्हणजे कॅरल संस्कृतीतील ऐतिहासिक क्रांती
2

3500 वर्षांपूर्वीचे हरवलेले शहर सापडले! पेरूमधील ‘पॅनिको’चा शोध म्हणजे कॅरल संस्कृतीतील ऐतिहासिक क्रांती

सुखोई ‘SU-35’ लढाऊ विमानावर गंभीर आरोप; भारतासाठी महत्त्वाचा इशारा, इजिप्तनेही केला करार रद्द
3

सुखोई ‘SU-35’ लढाऊ विमानावर गंभीर आरोप; भारतासाठी महत्त्वाचा इशारा, इजिप्तनेही केला करार रद्द

‘जिहादची घोषणा करून तुम्ही सर्वांना धोक्यात घालत आहात…’ इस्रायलविरुद्धच्या फतव्यावर ‘या’ मुस्लिम देशाचा संताप
4

‘जिहादची घोषणा करून तुम्ही सर्वांना धोक्यात घालत आहात…’ इस्रायलविरुद्धच्या फतव्यावर ‘या’ मुस्लिम देशाचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.