Pharaoh Amenemope : इजिप्तच्या संग्रहालयात ठेवलेले एका फारोचे ३,००० वर्ष जुने मौल्यवान ब्रेसलेट बेपत्ता झाले आहे, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी ब्रेसलेटचा मोठ्या प्रमाणात शोध सुरू केला आहे.
Bright Star Exercise : इजिप्तमध्ये 'ब्राइट स्टार 2025' हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव सुरू आहे. त्याचे मुख्य उद्दिष्ट सहभागी देशांमधील परस्पर ऑपरेशनल क्षमता वाढवणे, संरक्षण सहकार्य मजबूत करणे आणि...
जगात अनेक शोध लागले पण त्यातले काही असेही होते ज्यांना पाहताच शास्त्रज्ञांच्या तोंडच पाणी पळालं. जिप्तच्या ओरडणाऱ्या ममीपासून ते ग्रीसच्या प्राचीन संगणकापर्यंत सर्वच शोध इतिहासकारांना थक्क करण्यासारखे होते आणि आज…
इजिप्तमधील रहस्यमयी पुस्तक आता शास्त्रज्ञांच्या हाती लागले आहे. या पुस्तकाचे नाव आहे 'बुक ऑफ द डेड' (Book of the Dead). हे पुस्तक प्राचीन इजिप्तमधील एक महत्त्वाचे पुस्तक आहे, यात मृत्यूनंतरच्या…
Peñico lost city Peru : जगाच्या इतिहासात एक अद्वितीय भर टाकणारी शोधमोहीम अलीकडेच यशस्वी झाली आहे. पेरूच्या उत्तर भागातील बारांका प्रांतातील एका टेकडीवर ३५०० वर्षे जुने 'पॅनिको' हे प्राचीन शहर सापडले…
Su‑35 weak radar : रशियाच्या प्रसिद्ध सुखोई SU-35 लढाऊ विमानांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इजिप्तने 2018 मध्ये 24 SU-35 विमाने खरेदी करण्याचा करार रद्द केल्यानंतर तांत्रिक दोष समोर आले…
ऑक्टोबर २०२३ पासून गाझा पट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. गाझामध्ये इस्रायली हल्ल्यात ५०,००० हून अधिक पॅलेस्टिनी मृत्युमुखी पडले आहेत. गाझामधून लाखो लोक विस्थापित झाले आहेत.
इजिप्तमध्ये एक मोठी दुर्घटना घडील आहे. इजिप्तच्या हुरघाडा शहराच्या समुद्रकिन्याजवळ गुरुवारी (27 मार्च) सकाळी एक पर्यटक पाणबुडी बुडाल्याची माहिती सोमर आली आहे.
Underground City In Egypt Pyramid: अलीकडेच दोन संशोधकांनी दावा केला आहे की इजिप्तच्या पिरॅमिडच्या खाली एक विशाल भूमिगत शहर आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी पिरॅमिडच्या खाली एक उच्च रिझोल्यूशन प्रतिमा…
प्राचीन इजिप्शियन संस्कृती नेहमीच जगभरातील पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासतज्ज्ञांसाठी गूढ आणि आकर्षक ठरली आहे. यामधील एक महत्त्वाचा भाग म्हणजे 'ममीफिकेशन' एक प्रक्रिया जी मृतदेहाचे जतन करण्यासाठी वापरली जात होती.
इजिप्तच्या ऐतिहासिक कर्नाक मंदिरात उत्खननादरम्यान पुरातत्वशास्त्रज्ञांना असा खजिना सापडला की तो पाहून सर्वजण थक्क झाले. मंदिराच्या आत २६०० वर्षे जुना एक रहस्यमय सोन्याचा साठा सापडला आहे.
इजिप्तने गाझाच्या पुनर्बांधणीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांचा हा निर्णय अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझात वसाहत निर्माण करण्याच्या योजनेला प्रतिसाद असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी रहिवाशांना इजिप्त आणि जॉर्डन या शेजारील देशांमध्ये स्थलांतरित करावे, अशी सूचना केली आहे.
अमेरिका अनेक दशकांपासून जगभरातील सुमारे 180 देशांना आर्थिक मदत करत आला आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच जगभरातील देशांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.
दरवर्षी 11 जानेवारीला 'आंतरराष्ट्रीय आभार दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो.
Worlds Longest Traffic Jam: वाढत्या लोकसंख्येसह अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यातीलच एक म्हणजे वाहतूक कोंडी. तुम्ही रोज गाडीने प्रवास करत असाल तर या समस्येला तुम्ही बऱ्याचदा तोंड दिले असेल.…
गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझामध्ये विध्वंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल-फताह अल-सिसी यांनी दोन दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव मांडला आहे.
मलेरिया सारखा गंभीर आजार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. शरीरामध्ये सतत अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आज इजिप्त दौऱ्यावर पोहोचणार आहेत. इस्रायल-हमास युद्धादरम्यान ओलिसांची सुटका आणि गाझामधील युद्धविराम याबाबत ते इजिप्तच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.