Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PNB Scam : पीएनबी घोटाळा प्रकरणात नवे वळण! पुरव्याअभावी नीरव मोदीवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द

PNB Scam Update : PNB घोटाळा प्रकरणात नीरव मोदी आणि इतर आरोपींबाबत भ्रष्टाचाराचे आरोप रद्द करण्यात आले आहेत. CBI च्या तपासात कोणतेही पुरावे न आढल्याचे समोर आले असून फसवणूक आणि षड्यंत्राचे आरोप मात्र कायम आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 14, 2026 | 03:29 PM
PNB Scam

PNB Scam

Follow Us
Follow Us:
  • नीरव मोदी प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • पुरावे न आढळ्याने न्यायालयाकडून भ्रष्टाचाराचे आरोप रद्द
  • फसवणूक आणि कटाचा आरोप कायम
PNB Scam News in Marathi : पंजाब नॅशनल बँक (PNB)घोटाळ्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी प्रकरणात एक मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे. या घोटाळ्यातील आरोपींबाबत कोणतेही पुरावे CBI ला न आढळ्याने न्यायालयाने सर्व आरोपींवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द केले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

फरार Nirav Modi ला मोठा दणका! ब्रिटन न्यायालयाने खटला पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली, भारतात आणण्याचा मार्ग मोकळा?

तपासात कोणतेही पुरवे आढळले नाहीत

नीरव मोदीवर भारतात जवळजवळ २ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पंजाब नॅशनल बॅंक (PNB)फसवणूक, मनी लॉंड्रिंग आणि इतर काही गुन्हेगारी खटले दाखल होते. CBI ने नीरव मोदीसह त्याच्या कंपन्या आणि इतर संचालकांविरोधातही भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ च्या कलम १३ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता CBI ने न्यायालयासमोर विस्तृत तपासात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत संबंधित आरोपींविरोधात कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत.

पुढीक कायदेशीर प्रक्रिया

परंतु CBI च्या तपासानंतर भ्रष्टाचाराचे आरोप रद्द करण्यात आले असून केवळ फसवणूक आणि कटाचे आरोप त्यांच्यावर आहेत. CBI च्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील पुढील सुनावणी आणि आरोप पत्रावर सामान्य मजिस्ट्रेट न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत. माहितीनुसार, केवळ खासगी व्यक्तींविरोधातच आरोपपत्र सादर केले जाणार आहे. यामुे हे प्रकरण विशेष CBI न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात नसेल.

काय आहे गुन्हा?

पीनएबीचे उप-महाव्यवस्थापक अवनीश नेपालिया यांच्या तक्रारकीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये नीरव मोदी, रवी शंकर गुप्ता, विपुल अंबानी आणि फायरस्टार इंटरनॅशनल लिमिटेड व फायरस्टार डायमंड्स इंटरनॅशन प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक, प्रवर्तक आणि कंपीन अधिकाऱ्यांचा समावेश होता. या सर्वांवर ३२१.८८ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला होता.

नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणाचा प्रयत्न सुरु

दुसरीकडे नीरव मोदीने लंडन हायकोर्टत भारतात प्रत्यार्पण रोखण्यासाठी याचिका दाखल केली होती. परंतु लंडन हायकोर्टाने ही याचिका फेटाळली असून त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला होता. फेब्रुवारी २०२६ मध्ये नीरव मोदीला  भारतात पाठवण्याची लंडन हाय कोर्टाने हमी दिली होती. यामुळे नीरव मोदीला मोठ धक्का बसला आहे. त्याच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द झाले असले तरी फसवणूक व कटाचे आरोप कायम आहेत.

ED चा मोठा दणका! नीरव मोदी, विजय मल्यासह 21 जण ‘फरारी गुन्हेगार’ घोषित; 2178 कोटींची मालमत्ता जप्त

Web Title: Pnb scam case major relief for nirav modi corruption charges dropped

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Nirav Modi
  • PNB Scam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.