PNB Housing Share Price: पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही एक ठेवी घेणारी गृह वित्त कंपनी आहे. ती नॅशनल हाऊसिंग बँकेत (एनएचबी) नोंदणीकृत आहे. कंपनीची मालमत्ता प्रामुख्याने किरकोळ गृह कर्जांवर आधारित…
पीएनबी बॅंक घोटाळ्यातील प्रमुख फरार आरोपी नीरव मोदीवर ईडी (सक्तवसुली संचालनालय ) ने मोठी कारवाई करत 29.75 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. दरम्यान, युके कार्टानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळला…
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणात नीरव मोदी मुख्य आरोपी आहे. नीरव मोदीवर मुंबईतील पंजाब नॅशनल बँकमध्ये जवळपास 13 हजार 548 कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
भारतात प्रत्यार्पण करण्यासंदर्भातली डोमिनिका हायकोर्टातील याचिकेवरील सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. यादरम्यान मेहुल चोक्सीने(Mehul Choksi) अँटिग्वा पोलिसांकडे अपहरण (Kidnapping) झाल्याचा दावा केला असून गंभीर आरोप केले आहेत.
मेहुल चोक्सीचं(Mehul Choksi) डोमिनिकामधून थेट भारतात प्रत्यार्पण व्हावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अधिकाऱ्यांचं एक पथक डोमिनिकात दाखल झालं होतं. मात्र हे पथक रिकाम्या हाती परत आलं आहे.
डोमिनिका देशातील समुद्रकिनारी मेहुल चोक्सीसोबत दिसलेल्या एका तरुणीबाबत चर्चा सुरू झाली आहे. ही तरुणी नेमकी कोण याबाबत खुलासा करत असताना मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सीने (Preeti Choksi interview) खळबळजनक दावा…
एका लोखंडी जाळीच्या आतमध्ये तो आहे. दुसऱ्या फोटोत मेहुल चोक्सीच्या हातावर मारहाणीचे निशाण दिसत आहेत. मेहुल चोक्सीच्या (Mehul Choksi) वकिलांचा दावा आहे की, अँटिग्वामध्ये (Antigua) मेहुल चोक्सीला जबरदस्तीनं पकडण्यात (arrest)…