UK Crown Prosecution Service Tihar Jail visit : ब्रिटनच्या CPS पथकाने दिल्लीतील तिहार कारागृहाची पाहणी केली आहे. यामुळे भारताची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपींना भारतात आणण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे.
Rashid Naseem News : रशीद नसीमलाही विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्याप्रमाणे फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. ईडीने रशीदविरुद्ध चौकशी केली होती. यानंतर लखनऊच्या विशेष न्यायालयात खटला सुरू…
अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी मुंबईतील प्रसिद्ध आयकॉनिक प्रॉपर्टी रिदम हाऊस खरेदी केली आहे. रिदम हाऊस नीरव मोदीचे होते हा संपूर्ण व्यवहार काही कोटींचा आहे.
पीएनबी बॅंक घोटाळ्यातील प्रमुख फरार आरोपी नीरव मोदीवर ईडी (सक्तवसुली संचालनालय ) ने मोठी कारवाई करत 29.75 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. दरम्यान, युके कार्टानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळला…
आर्थिक घोटाळे (Financial Scam) करून देशाबाहेर पळून गेलेल्या पळपुट्या घोटाळेबाजांना कंगाल करण्याची ठोस योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आखली आहे.
हजारो नागरिकांच्या पॅनकार्डचा डेटा आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार करणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे. या टोळीनं खोट्या-बनावट कंपन्या स्थापन करुन सरकारी खजिना लुटण्याचं काम केल्याचं उघड…
लंडनमध्ये ऐशारामात जगणाऱ्या नीरव मोदीने आपल्या बचावात अनेक युक्तिवाद केले. नीरव म्हणाला की, तो भारतीय कायद्याला सामोरे जाण्यास तयार आहे, पण त्याला भारतीय एजन्सींच्या ताब्यात देऊ नये. कनिष्ठ न्यायालयाने त्याला…
नीरव मोदी समूहाच्या हाँगकाँगमधील कंपन्यांच्या काही मालमत्ता या हिरे, दागिने आणि खात्यांमधील ठेवींच्या रूपात होत्या. त्या मालमत्ता आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, २००२ कलमांतर्गत तात्पुरत्या जोडल्या गेल्या आहेत. सक्तवसुली संचालनालयाने नीरव…
: पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीला (Nirav Modi) सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने (ED) दणका दिला आहे. ईडीने मुंबईत नीरव मोदीकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा लिलाव आयोजित…
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणात नीरव मोदी मुख्य आरोपी आहे. नीरव मोदीवर मुंबईतील पंजाब नॅशनल बँकमध्ये जवळपास 13 हजार 548 कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
नीरव मोदीला(Nirav Modi) ब्रिटनच्या न्यायालयाने (UK Court) आता चांगलाच झटका दिला आहे. भारत प्रत्यार्पणाच्या विरोधातली त्याची याचिका न्यायालयाने फेटाळली(Uk Court Rejects Plea OF Nirav Modi) आहे.