Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

President Ibrahim Traore: मी मुस्लिम पण शरिया लागू करणार नाही , राष्ट्रपती इब्राहिम ट्राओरे

एकीकडे सत्तेसाठी धर्माचे , जातीचे राजकारण करू पाहणाऱ्या जगात बर्कीनो फासो यांनी कोणत्याही धर्मापेक्षा देश मोठा आहे . त्यामुळे देशात कितीही प्रयत्न झाले तरी शरिया कायदा लागू होणार नाही असा दावा केला . आपल्या देशाला माहिती तंत्रज्ञान याची गरज आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 19, 2026 | 07:39 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

बोबोडीओलासो : आफ्रिकी देश बुर्किना फासो मध्ये शरिया कायदा लागू करण्याच्या चर्चांना राष्ट्राध्यक्ष इब्राहिम ट्राओरे यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहे. बुर्किना फासोचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, त्यांचा देश पूर्णपणे सार्वभौम आणि धर्मनिरपेक्ष राहील. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम ट्राओरे यांनी एका सार्वजनिक निवेदनात सांगितले की, कोणताही धर्म देशापेक्षा मोठा नाही . आणि आम्ही शरिया कायदा स्वीकारणार नाही. मुस्लिम बहुसंख्यांक असल्यामुळे बुर्किना फासोमध्ये शरिया कायदा असायला हवा, हा युक्तिवाद देखील ट्राओरे यांनी नाकारला. राष्ट्राध्यक्ष ट्राओरे यांनी आपल्या भाषणात म्हटले, मी एक मुसलमान आहे आणि माझ्या धर्माच्या रीती-रिवाजांचे पालन करण्यास मी स्वतंत्र आहे. त्याचप्रमाणे बुर्किना फासोमध्ये इतर धर्माच्या लोकांनाही त्यांचा धर्म पाळण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, या देशात कधीही शरिया कायदा लागू केला जाणार नाही.

  • शरिया शिकणार्यांनी सौदीहून परत येऊ नये
  • बुर्किना मध्ये मुस्लिम संख्या जास्त
  • सर्वात युवा राष्ट्रपती इब्राहिम
 

शरिया शिकणार्यांनी सौदीहून परत येऊ नये

इब्राहिम ट्राओरे सऊदीमध्ये शरिया शिकणाऱ्यांवर भडकले – परत येऊ नका . इब्राहिम ट्राओरे यांनी बुर्किना फासोमधून सऊदी अरबला जाऊन शरिया कायदा शिकणाऱ्या लोकांवर देखील राग व्यक्त केला आहे.  त्यांनी म्हटले की,  आम्हाला देशात शरिया लागू करायची नाही. अशा परिस्थितीत सऊदीमध्ये शरिया शिकणाऱ्या लोकांची आम्हाला गरज नाही. त्यांनी आता तिथेच राहावे, आमच्या देशात परत येण्याची त्यांना गरज नाही. ट्राओरे म्हणाले, ‘बुर्किना फासोचे जे लोक सऊदी अरबमध्ये शरिया शिकत आहेत, त्यांनी परत येऊ नये. देशाच्या विकासासाठी तांत्रिक माहिती आणि कौशल्य मिळवण्याऐवजी तुम्ही शरिया कायद्याचा अभ्यास करण्याचा पर्याय निवडला. तुम्ही जिथे आहात तिथेच रहा. तुम्हाला इथे परत येण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Oil Politics : युद्धाच्या आगीत महासत्तांची ‘आफ्रिका वारी’! अमेरिका रेड सीमध्ये सक्रिय; तर चीनने टाकला 348 अब्ज डॉलर्सचा फास

बुर्किना मध्ये मुस्लिम संख्या जास्त

बुर्किना फासो हा पश्चिम आफ्रिकेतील देश आहे. याला आधी अप्पर व्होल्टा या नावाने ओळखले जायचे.

भौगोलिक स्थान:
याच्या उत्तरेला माली आणि नायजर, पूर्वेला नायजर आणि बेनिन, दक्षिण आणि पश्चिमेला टोगो, घाना आणि कोट डी आयव्हरी हे देश आहेत.
म्हणजेच हा चारही बाजूंनी भूप्रदेशाने वेढलेला देश आहे.लोकसंख्या आणि धर्म:
बुर्किना फासोची लोकसंख्या 1.38 कोटी आहे.
बुर्किना फासोच्या बहुतांश लोकसंख्येचा धर्म इस्लाम आहे. 2019 च्या जनगणनेनुसार इथे सुमारे 64% मुस्लिम आणि 26% ख्रिश्चन (रोमन कॅथोलिक) आहेत. उर्वरित लोक इतर धर्मांचे पालन करतात.

Russia-Ukraine War: आकाशातून अग्निवर्षाव! युद्ध सुरू झाल्यापासूनचा सर्वात मोठा बॅलिस्टिक हल्ला; रशियन प्रहाराने युक्रेन थरारले

सर्वात युवा राष्ट्रपती इब्राहिम

इब्राहिम ट्राओरे यांचा जन्म 1988 मध्ये झाला.
ते 2009 मध्ये बुर्किना फासोच्या सैन्यात दाखल झाले आणि 2020 मध्ये कॅप्टन बनले.बुर्किना फासोमध्ये हिंसा आणि अस्थिरता वाढल्यामुळे सैन्याने हस्तक्षेप केला. जानेवारी 2022 मध्ये कर्नल दामिबा यांनी सत्ता आपल्या हातात घेतली.त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये इब्राहिम ट्राओरे यांनी कर्नल दामिबा यांना पदावरून हटवून सत्ता हाती घेतली.
फक्त 34 वर्षांच्या वयात इब्राहिम ट्राओरे बुर्किना फासोचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष बनले.

 

 

Web Title: President ibrahim traore i am a muslim but i will not implement sharia president ibrahim traore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • african country
  • Law And Order
  • President

संबंधित बातम्या

Ibrahim Traore: ‘देशात शरिया कायदा नाही..’ बुर्किना फासोच्या तरुण राष्ट्रपतींची मोठी घोषणा; सौदीला गेलेल्या विद्यार्थ्यांना इशारा
1

Ibrahim Traore: ‘देशात शरिया कायदा नाही..’ बुर्किना फासोच्या तरुण राष्ट्रपतींची मोठी घोषणा; सौदीला गेलेल्या विद्यार्थ्यांना इशारा

न्यायालयांमधील प्रलंबित खटले कमी होणार; दुर्बल घटकांना कायदेशीर मदतीसाठी ‘या’ कार्यक्रमाचे आयोजन
2

न्यायालयांमधील प्रलंबित खटले कमी होणार; दुर्बल घटकांना कायदेशीर मदतीसाठी ‘या’ कार्यक्रमाचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.