Global South : भारत आणि घाना यांनी वैज्ञानिक संशोधन, शिक्षण, क्षमता बांधणी आणि कृषी संशोधन व शिक्षण या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी दोन करारांवर स्वाक्षरी केली आहे. भारत आणि घाना यांच्या संबंधांमध्ये…
Athletics News : केनियाच्या ॲग्नेस न्गेतिचने कोपनहेगनमध्ये १ तास ५ मिनिटे १५ सेकंदांची वेळ नोंदवत महिला-केवळ हाफ मॅरेथॉनचा जागतिक विक्रम मोडला. तिने पेरेस जेपचिरचिरचा जुना विक्रम एका सेकंदाने मागे टाकत…
Kenya News : केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी छोट्या व्यवसायांमध्ये परदेशी नागरिकांच्या सहभागावर कठोर कारवाई सुरू केल्यानंतर स्थलांतरित समुदायांमध्ये भीती निर्माण झाली आहे. नैरोबीतील अनेक बुरुंडी नागरिक मायदेशी परतण्याची तयारी…
Africa Continent : संयुक्त राष्ट्र महासभेने आफ्रिकेचा आकार अचूकपणे दर्शवणाऱ्या नवीन नकाशाला मंजुरी दिली. १६४ देशांनी याला पाठिंबा दिला, तर अमेरिकेने याला विरोध केला. ५०० वर्षे जुन्या मर्केटर नकाशात आफ्रिका…
Niger News : नायजरची राजधानी नियामीमध्ये लष्करी बंडाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. बंडखोर सैनिकांनी विमानतळ आणि राष्ट्रपती भवन परिसराला लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत असून, अनेक भागांत गोळीबार आणि स्फोटांचे…
Guinea Landfill Disaster: गिनीची राजधानी कोनाक्री येथील दार एस सलाममध्ये मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा डोंगर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत तीस जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली…
केनियामध्ये आणखी एक मोठा हेलिकॉप्टर अपघात झाला असून, त्यात देशाच्या गुप्तचर प्रमुखांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पाच अमेरिकन नागरिकही ठार झाले. गेल्या सहा महिन्यांत केनियामधील हा दुसरा हेलिकॉप्टर अपघात…
Central African Republic : मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकातील अब्बा परिसरातील सोन्याच्या खाणीत दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत किमान ३० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, अनेक कामगार अद्याप बेपत्ता…
पाकिस्तान आणि सोमालियाने एका संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे. या संरक्षण करारामुळे हॉर्न ऑफ आफ्रिका प्रदेशात पाकिस्तानची लष्करी उपस्थिती वाढू शकते. या प्रदेशात चीनचे नौदल आणि तुर्की आधीच उपस्थित आहेत.
Africa Delivery Apps Indian Startups: आफ्रिकेत योग्य पत्त्यांशिवाय घरपोच वितरण करणे हे एक आव्हान आहे. हा अहवाल भारतीय स्टार्टअप्सच्या महत्त्वपूर्ण डेटा आणि मशीन लर्निंग मॉडेल्समधून मिळालेल्या धड्यांची शिफारस करतो.
Viral Video: महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या युगांडातील एका छोट्याशा शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि स्वराज्याच्या विचारांचा जयघोष घुमला. काही मराठी तरुणांनी विशेष उपक्रम राबवत स्थानिक विद्यार्थ्यांना महाराजांच्या जीवनकार्याची…
आफ्रिकेच्या माली या देशात भारतातील गुजरातमधील हिरा आणि सोने व्यापारी धीरु रमानी यांचे अपहरण केले आहे . त्यांना सोडण्याच्या बदल्यात १०० करोड रुपये मागितले असून शेवटी ४४ करोड रक्कम ठरली…
एकीकडे सत्तेसाठी धर्माचे , जातीचे राजकारण करू पाहणाऱ्या जगात बर्कीनो फासो यांनी कोणत्याही धर्मापेक्षा देश मोठा आहे . त्यामुळे देशात कितीही प्रयत्न झाले तरी शरिया कायदा लागू होणार नाही असा…
Burkina Faso: बुर्किना फासोचे अध्यक्ष इब्राहिम त्राओरे यांचे शरिया कायद्यावरील मोठे वक्तव्य व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी देशाचे धर्मनिरपेक्ष स्वरूप आणि धार्मिक सलोखा राखण्यावर भर दिला आहे.
Assumption Island: चीनने जिबूतीमध्ये आपला नौदल तळ बांधला आहे. असम्पशन बेटावर नियंत्रण मिळवून, भारत पश्चिम हिंदी महासागरातील चीनच्या हालचालींवर चोवीस तास लक्ष ठेवू शकतो.
Guardian Of The Blue Horizon Award : पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. सेशेल्सने पंतप्रधान मोदींना देशाचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरवले आहे. याबाबत वाचा सविस्तर.
आफ्रिकेत इबोलाचा उद्रेक वाढल्यामुळे भारतासह इतर सर्वच देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. आफ्रिकेतील काँगो, दक्षिण सुदान आणि युगांडा येथे इबोला आजाराचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे भारत सरकारने सर्व राज्ये…
Sex For Jobs Practice: घानामध्ये नोकरीसाठी लैंगिक संबंध ठेवण्याची प्रथा एक व्यापक समस्या बनली आहे. राष्ट्राध्यक्ष जॉन महामा यांनी महिलांच्या या भयंकर लैंगिक शोषणाला गुन्हेगारी ठरवण्यासाठी अधिक कठोर कायद्यांची मागणी…
Congo News: आयसिसशी संबंधित एडीएफ बंडखोरांनी पूर्व काँगोमधील बाफवाकोआ गावात नरसंहार घडवून आणला, ज्यात ५६ जण ठार झाल्याची भीती आहे. त्यांनी घरे जाळून टाकली आणि अनेकांना ओलीस ठेवले.