Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किंग्स चार्ल्स यांच्यावर आंदोलकाने फेकली अंडी; निषेधाची घोषणाबाजी

ब्रिटिश मीडिया रिपोर्टनुसार, किंग चार्ल्स यांचा विरोध करणारी आणि अंडी फेकणारी ही व्यक्ती ग्रीन पार्टीचा नेता पॅट्रिक थेलवेल हा होता. त्याने किंग चार्ल्स यांच्यावर अंडी फेकत त्यांचा निषेध केला. हा देश गुलामांच्या रक्तातून तयार झाला आहे, असे थेलवेल यांने म्हटले.

  • By Ganesh Mate
Updated On: Nov 10, 2022 | 11:32 AM
किंग्स चार्ल्स यांच्यावर आंदोलकाने फेकली अंडी; निषेधाची घोषणाबाजी
Follow Us
Follow Us:

लंडन – ब्रिटनचे (Britain) किंग चार्ल्स (King Charles) यांच्यावर इंग्लंडमधील (England) यॉर्क (York City) शहरामध्ये एका व्यक्तीने अंडी फेकली. ब्रिटनचे महाराजा तिसरे चार्ल्स आणि राणी कॅमिला हे बुधवारी यॉर्क शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका व्यक्तीने किंग आणि क्वीन यांचा निषेध करत त्यांच्यावर अंडी फेकत घोषणाबाजीही केली. किंग चार्ल्स यांनी या घटनेकडे दुर्लक्ष करत लोकांना अभिवादन करणे सुरु ठेवले. यावेळी त्यांच्या अंडी दिशेने फेकली जात होती, त्यातील एक अंडे त्यांच्या पायाजवळ पडले.

‼️?? King Charles III of Great #Britain and his wife were pelted with eggs at the opening of the monument to Elizabeth II in York. pic.twitter.com/ldf6XLJ7Tc — Maimunka News (@MaimunkaNews) November 9, 2022

ब्रिटिश मीडिया रिपोर्टनुसार, किंग चार्ल्स यांचा विरोध करणारी आणि अंडी फेकणारी ही व्यक्ती ग्रीन पार्टीचा नेता (Green Party leader) पॅट्रिक थेलवेल (Patrick Thelwell) हा होता. त्याने किंग चार्ल्स यांच्यावर अंडी फेकत त्यांचा निषेध केला. हा देश गुलामांच्या रक्तातून तयार झाला आहे, असे थेलवेल यांने म्हटले. थेलवेल हा डाव्या विचारसरणीच्या राजकारणासाठी ओळखला जात असून त्याचे वय २३ वर्ष आहे. अनेक पर्यावरणवादी चळवळी आणि आंदोलनांसाठी त्याला पाच वेळा अटक करण्यात आली आहे.

The King and Queen Consort have left the city now. Earlier there was one arrest after eggs were thrown. A suspect was carried away by police. #york #KingCharlesIII visit – YorkMix Radio and Online News – #northyorkshire pic.twitter.com/3FAgAJq9OA — YorkMix (@theyorkmix) November 9, 2022

किंग्स चार्ल्स यांच्यावर अंडी फेकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये किंग चार्ल्स यांच्यावर एकूण चार अंडी फेकल्याचे दिसते. नॉर्थ यॉर्कशायर पोलिसांनी सांगितले आहे की, आंदोलक पॅट्रिक थेलवेल याला ‘सार्वजनिक सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला यांच्या हस्ते यॉर्क मिन्स्टर कॅथेड्रल येथे दिवंगत महाराणी एलिझाबेथ II यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

Web Title: Protester throws egg at kings charles so protest slogans nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2022 | 11:32 AM

Topics:  

  • britain
  • England
  • King Charles

संबंधित बातम्या

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान
1

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान

UK Breakup: ब्रिटनच्या विघटनाची नांदी? स्कॉटलंड, वेल्स अन् उत्तर आयर्लंड स्वातंत्र्यासाठी एकत्र; ट्रम्पच्या विधानाने ओतले आगीत तेल
2

UK Breakup: ब्रिटनच्या विघटनाची नांदी? स्कॉटलंड, वेल्स अन् उत्तर आयर्लंड स्वातंत्र्यासाठी एकत्र; ट्रम्पच्या विधानाने ओतले आगीत तेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.