ब्रिटनच्या मँँचेस्टरमध्ये यहूदी समुदायावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. यामुळे यहूदी समुदायात घबराटीचे वातावरण आहे. लोकांनी ब्रिटनच्या सुरक्षा व्यवस्थाव व कायद्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
UK sanctions over Iran : संयुक्त राष्ट्रानंतर आता ब्रिटनने देखील इराणला मोठा धक्का दिला आहे. ब्रिटनने इराणच्या न्यूक्लियर कार्यक्रमाशी संबंधित संस्था आणि व्यक्तींवर निर्बंध लादले आहेत.
UK-France agreement : ब्रिटनने एका भारतीय नागरिकाला हद्दपार केले आहे जो बेकायदेशीरपणे फ्रान्समध्ये आला होता. त्याने एका लहान बोटीतून इंग्लिश खाडी ओलांडली आणि त्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.
UK Massive Protest against Illegal Immigration : लंडनच्या रस्त्यावर लाखो लोक उतरले असून या मास रॅली मागे टॉमी रॉबिन्सन यांचा चेहरा आहे. त्यांच्या एका आवाहानावर लोकांनी सरकारविरोधी बंड पुकारला आहे.
शनिवारी ब्रिटनमध्ये झालेल्या स्थलांतरविरोधी रॅलीत लाखो लोकांनी भाग घेतला. टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखालील रॅलीबद्दल एलोन मस्क यांनी वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, 'लढा किंवा मरा.'
Anti Immigration Protest UK : नेपाळ, फ्रान्स नंतर आता ब्रिटनमध्येही तीव्र आंदोलन झाले. देशातील बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी आणि सरकारच्या रेसिझमविरोधात ही आंदोलने झाली.
UK Ganpati Visarjan : गणेशोत्सवाची धूम केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही पाहायला मिळते. ब्रिटनमध्येही भारतीयांना थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला. तसेचबप्पाला निरोपही देण्यात आला. पण यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
Indian Stundents die in UK Car Crash : ब्रिटनमध्ये एका कार अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Michelin-Star Chef First Restaurant India : गॉर्डन रॅमसे यांनी भारतात त्यांचे पहिले रेस्टॉरंट उघडले आहे, तुम्ही दिल्ली विमानतळावर राहून हे रेस्टॉरंट पाहू शकता, त्याचे स्थान टर्मिनल 1 वर आहे.
Sanex ad ban UK: जाहिरातीत काळी त्वचा ही समस्या म्हणून आणि गोरी त्वचा ही चांगली म्हणून दाखवण्यात आली होती कारण त्यामुळे वंशवादी रूढींना चालना मिळेल अशी भीती होती.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ब्रिटनसह करण्यात आलेल्या FTA चा भारतीय व्यक्तींना अधिक लाभ होणार असल्याचे सांगितले. कार्स आणि दारूच्या शुल्कावर कपात मिळणार आहे
भारत-ब्रिटन संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी भाषांतरकाराच्या चुकीला हलकेपणाने हाताळले आणि खलिस्तानी दहशतवादावर इंग्रजीत मजबूत संदेशवजा इशारा दिला. दोन्ही देशांनी एफटीएवर स्वाक्षरी केली.
India UK trade Deal : भारत आणि ब्रिटनमध्ये एक ऐतिहासिक करार करण्यात आला आहे. दोन्ही देशामध्ये व्यापार संबंध वाढवण्यासाठी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
PM Modi UK Visit : पंतप्रधान मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर पोहोचले आहे. या दरम्यान दोन्ही देशांत मुक्त व्यापरा करारावर स्वाक्षरी होईल. हा करार दोन्ही देशाच्या व्यापाराला नवी चालना देईल.
PM Modi Two-Nation visit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पहिल्या दौऱ्यात पतंप्रधान मोदी ब्रिटनला भेट देणार आहेत. त्यानंतर ते मालदीवच्या दौऱ्यावर रवाना होतील.
India UK FTA Deal : भारत आणि ब्रिटनमध्ये एक ऐतिहासिक काराराची वाटचाल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ ते २४ जुलै पर्यंत ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी दोन्ही देशांमध्ये FTA जाहीर…
लंडनच्या एका इस्कॉन रेस्टॉरंटमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने हिंदू समुदायात संतापाची लाट उसळली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
PM Modi UK and Marldives visit : पंतप्रधान ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर लवकरच रवाना होणार आहे. हे दोन्ही दौरे भारताच्या द्विपक्षीय संबंधासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. यावेळी अनेक महत्वाच्या…
ब्रिटनच्या बेजबाबदारपणामुळे सध्या १ लाख अफगाण लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. डेली मेल ने यासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.